अ.क्र.
| आधिकाऱ्याचे नाव व पदनाम
| आकृतीबंध 2019 नुसार मंजुर पदसंख्या
| कार्यरत पदसंख्या
| कर्तव्ये व जबाबदारी
|
1.
| उपायुक्त |
| 01
| ·
महिला
व बालकल्याण
विभागाच्या कामकाजाचे संनियंत्रण
व नियोजन
करणे
·
शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना
मा.आयुक्त यांच्या
समवेत उपस्थित राहणे.
·
महिती
अधिकार अधिनयम 2005 अन्वये
प्रथम अपिलिय अधिकारी
म्हणून कामकाज पाहणे.
·
विभागाशी
संबंधित विविध योजना
प्रस्ताव कार्यान्वित करण्यासाठी
मा.आयुक्त यांना
सादर करणे.
·
शासन
/ महानगरपालिकास्तरावरील महिला
व बालकल्याण
योजना राबविणे व
फलश्रृती तपासून आढावा
घेणे.
·
विविध
न्यायाप्रविष्ठ प्रकरणे/विधानसभा
तारांकित/अंताराकित /लक्षवेधी यांची
विहित मुदतीत माहिती
शासनास सादर करणे
- शासनाने वर्गवारी केलेले अभिलेख प्रतवारी अ,ब,क,ड नुसार सुस्थितीत ठेवण्याच्या कामावर नियंत्रण ठेवणे.
|
2.
| महिला व बालकल्याण अधिकारी
| 01
| 01
| ·
मा.महासभा व मा.महिला बालकल्याण विभागाने
मंजुर केलेल्या प्रस्तावावर
कार्यवाही करणे व
वरिष्ठांच्या मान्येतेसाठी सादर
करणे.
·
विभागातील
कर्मचारी यांच्या दैनंदिन
कामकाजावर नियंत्रण ठेवणे
·
ई-ऑफीस
द्वारे पत्रव्यवहार/देयक
व प्रस्ताव
इ.बाबत
कार्यवाही करणे
·
विभागातील
कर्मचाऱ्याचे गोपनिय अहवाल
प्रतिवेदन करणे
·
महिती
अधिकार अधिनियम 2005 अन्वये
जनमाहिती अधिकारी म्हणून
कामकाज पाहणे.
·
पी.एम./जी.एम
पोर्टल, आपले सरकार
यावर येणारे तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करणेबाबत अधिनस्त कर्मचारी यांना निर्देश देणे.
·
विभागात
प्राप्त होणारी शासन
/ लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/ नगरसेवक, विविध सामाजिक
संस्था व इतर पत्रे इ. ची
दखल घेउन सदर
पत्रावर कार्यवाही करणेबाबत अधिनस्त कर्मचारी यांना निर्देश देणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्यानिर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
|
3.
| वरिष्ठ लिपीक
| 01
| 01
| ·
महिला
व बालकल्याण
विभागा अंतर्गंत विविध
प्रशिक्षण /योजना अंमलबजावणी
करणेसाठी प्रस्ताव तयार करुन
वरिष्ठांकडे सादर
करणे.
·
पी.एम./जी.एम
पोर्टल, आपले सरकार
यावर प्राप्त तक्रारी
तपासणे त्यानुसार कार्यवाही
करणेसाठी प्रस्ताव सादर
करणे
·
महिती
अधिकार अधिनियम 2005 अन्वये
सहा. जनमाहिती अधिकारी
म्हणुन कामकाज पहाणे.
·
विभागात
प्राप्त होणारी शासन
/ लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/ नगरसेवक, विविध सामाजिक
संस्था व इतर पत्रे इ. ची
दखल घेउन सदर
पत्रावर कार्यवाही करणेबाबत
विहित वेळेत वरिष्ठांकडे
प्रस्ताव सादर करणे.
·
जिल्हा
स्तरावरील बैठकांना वरिष्ठा
समवेत उपस्थित राहणे.
·
ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे
बाबत कार्यवाही करणे.
·
स्थानिक निधी, एजी व लेखापरीक्षण कार्यालय यांचे
मार्फत केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालने तयार करणे.
. वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
|
4.
| लिपीक
| 01
| 01
| ·
विभागात
प्राप्त होणारी शासन
/ लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/ नगरसेवक, विविध सामाजिक
संस्था, माहिती अधिकार
पत्र व इतर पत्रे इ. ची
दखल घेउन सदर
पत्रावर कार्यवाही करणेबाबत
विहित वेळेत वरिष्ठांकडे
प्रस्ताव सादर करणे व त्याची
नोंद दैंनंदीन नोंदवहीत
घेणे.
·
महिती
अधिकारतील अर्ज व
निर्णय मनपाच्या संकेतस्थळावर
प्रसिध्द करणे
·
साठा रजिस्टर
अद्यावत ठेवणे
·
ई-ऑफीस
मार्फत येणारे
पत्रव्यवहार/देयक
इ. बाबतची
सर्व कामे
पाहणे
·
ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे
बाबत कार्यवाही करणे.
·
आवक
/जावक नोंदवही अद्यावत
ठेवणे.
. वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्यानिर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे
|
5.
| अस्थायी बालवाडी शिक्षिका/लिपीक
| - | - | ·
सकाळी
10 ते 12 पर्यंत नेमुन दिलेल्या
बालवाडीतील मुलांना शिकविणे,
तद्नंतर कार्यालयीन कामकाज
पहाणे.
·
एकल/निराधार महिलांसाठी (माय माउली) योजने अंतर्गत सर्व कामकाज करणे.
·
कॅन्सरग्रस्त रुग्ण व शैक्षणिक फी तसेच इतर योजना यांच्या अर्जावर वरिष्ठांच्या मदतीने कामकाज पार पाडणे.
·
जडवस्तु संग्रह
नोंदवही अद्यावत
ठेवणे
·
सर्व प्रशिक्षणाचे
रजिस्टर नोंदी घेवून
अद्यावत ठेवणे
·
वरिष्ठांनी
वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य
पार पाडणे.
. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर कामे करणे.
|
6.
| संगणक चालक तथा लिपीक(स्थायी)
| - | - | ·
दैनंदिन
पत्र व्यवहार टिप्पणी
निविदा संबंधित अहवाल
इ.टंकलेखन संगणकावर
करणे
·
महिला
व बालकल्याण
विभागा अंतर्गंत विविध
प्रशिक्षण योजना अंमलबजावणी
करणेसाठी प्रस्ताव टाईप करणे
·
पी.एम./जी.एम
पोर्टल, आपले सरकार
यावर प्राप्त तक्रारी
तपासणे त्यानुसार कार्यवाही
करणेसाठी प्रस्ताव तयार
करणे
·
विभागात
प्राप्त होणारी शासन
/ लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/ नगरसेवक, विविध सामाजिक
संस्था व इतर पत्रे इ. प्रस्ताव
टाईप करणे.
·
ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे
बाबत कार्यवाही करणे
·
13 व
17 मुदयांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे
. पत्रव्यवहार/प्रस्ताव ई-ऑफीस मार्फत इतर विभागास मंजुरीस्तव सादर करणे.
|
7.
| संगणक चालक तथा लिपीक(ठेका)
| - | - | ·
दैनंदिन
मेल, आपले सरकार,
पी.जी पोर्टल,
ऑनलाईन महिती अधिकार
अर्ज प्राप्त करुन
वरिष्ठांकडे देणे व
त्या संदर्भातील पत्रव्यवहार टाईप करुन संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द
करणे
·
स्थानिक निधी, एजी व लेखापरीक्षण कार्यालय यांचे
मार्फत केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालने संगणकावर टाईप करणे
·
ई-ऑफीस
मार्फत येणारे
पत्रव्यवहार/देयक
इ. बाबतची
सर्व कामे
करणे
·
महिला व बालकल्याण विभागातील प्रशिक्षणांचे आदेश, देयके
टाईप करणे
·
“शासन
आपल्या दारी”
या योजने
द्वारे महानगरपालिकेची
योजनांची माहिती
शासनांस वेळावेळी
पाठविणे
. वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
|