Skip to main content
logo
logo

प्रभाग समिती क्रं. ६

विभाग प्रमुखदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकपत्ताई-मेल
प्रभाकर म्हात्रे (सहाय्यक आयुक्त )२८११६१०३
 ward06@mbmc.gov.in
प्रस्तावना

मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग कार्यालय क्र.06 मिरा रोड (पू)  (जुना पेट्रोल पंप ते दहिसर चेक नाका, दहिसर चेक नाका ते काजुपाडा, काशिमीरा परीसर, सिल्वर पार्क, रसाज थेटर परीसर) कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहेत. सदर प्रभागामध्ये अतिक्रमण, मालमत्ता कर, परवाना, विवाह नोंदणी, मंडप परवानगी, फेरीवाला नियंत्रण पथक इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.06 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.

प्रभाग कार्यक्षेत्रात अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. धोकादायक इमारतींची स्थळ पहाणी करुन संरचणात्मक तपासणी करणेकरीता पत्रान्वये कळविणेत येते. तसेच अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. वर कारवाई करुन निष्कासित करणे. मालमत्ता कर आकारणी करणे. दैनंदिन येणाऱ्या  मंडप/हॉल ची परवानगी देणे. विवाह नोंदणी करणे. इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.06 कार्यक्षेत्रातील नागरिकांचे प्रभाग अधिकारी स्तरावरतक्रारीचे निवारण करण्याचे कामकाज पाहिले जात आहे.

कर्तव्ये व कामकाज

सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.  प्रभाग समिती क्र.06 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. बांधकामास दुरुस्ती परवानी देणे. पावसाळयात रहिवासी इमारतीस परिपूर्ण अर्ज प्राप्ती नंतर तात्पूरता स्वरुपात वेदर शेड उभारणेस परवानगी देणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देणे.

अ.क्र.     पदनाम                     कर्तव्ये व कामकाज
2.कनिष्ठ अभियंताप्रभाग कार्यालय क्र.6 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे.
3.लिपीक(1) आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद घेणे. (2) विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. (3) मैदाने, मनपा शाळेतील हॉल, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा, वाहन पार्किंग, पार्किंग लॉट परवानगी देणे.
जॉब चार्ट

कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचा आकृतीबंध
आयुक्त
|
अतिरिक्त आयुक्त
|
उप-आयुक्त (मु.)
|
सहा. आयुक्त तथा
प्रभाग अधिकारी
|
कनिष्ठ अभियंता
|
कर निरीक्षक
|
लिपीक
|
शिपाई
|
सफाई कामगार/ मजूर

कर्मचारी माहिती
अ .क्र .पदनामकर्तव्ये
1.सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारीप्रभाग समिती क्र. 06 अंतर्गत सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. व विविध पध्दतीने कर्मचा-याकडून कामे करून घेणे.  अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र.06 कक्षातील सभेचे कामकाज, कर विभागातील विभागीय कार्यालय यावर नियंत्रण ठेवणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देणे. प्रभागातील आस्थापना यांना व्यवसाय परवाना देणे.
2.कनिष्ठ अभियंताप्रभाग कार्यालय क्र.6 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
3.कनिष्ठ अभियंताप्रभाग कार्यालय क्र.6 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
4.प्र.कर निरीक्षकमुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.
5.प्र. कर निरीक्षकमुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.
6.लिपीकअतिक्रमणा संबंधीत प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेणे, 146 ओवळा माजिवडा मतदार संघाचे कामकाज पाहणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
7.लिपीकसभापती दालनामधील येणाऱ्या आवक-जावक रजिस्टर मध्ये नोंद घेणे, प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
8.लिपीककोविड-19 बाबत प्रभाग कार्यालय क्र. 06 अंतर्गत टेस्टींग कॅम्प बसविणे, परवाना बनविणेकामी आलेल्या अर्जांची पडताळणी करुन परवाना बनविणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
9.लिपीकप्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
10.लिपीकप्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
11.लिपीकप्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
12.लिपीकप्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
13.लिपीकप्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
14.प्र.लिपीकप्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
15.बालवाडी शिक्षीकाचेक (धनादेश) रिटर्न आलेल्या मालमत्तांना फ्लॅग लावणे, मालमत्ता धारकार नोटीस बजावणे व दंडासहीत वसुली करणे. चेक रिटर्न बाबतचा रेकॉर्ड अद्यावत ठेवणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.
16.रखवालदारकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सांगीतलेली कार्यालयीन कामे करणे, विविधी ठिकाणी वरिष्ठांनी सांगीतलेल्या नोटीसा देणे, प्राप्त झालेले टपालांचा बटवारा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
17.शिपाईदहन/दफन दाखला देणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
18.प्र.लिपीकप्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. विवाह नोंदणी संबंधित पत्र व्यवहार करणे व वरीष्ठांनी नेमून दिलेले इतर कामकाज करणे. आवक-जावक संभाळणे.
19.शिपाईमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
20.शिपाईमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
21.शिपाईमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
22.शिपाईमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
23.शिपाईमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
24.शिपाईमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
25.शिपाईमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
26.स.का.दहन/दफन दाखला देणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
27.स.का.सभापती दालनातील कामकाज करणे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
28.स.का.अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
29.स.का.अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
30.रखवालदारमालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
31.स.का. (अतिक्रमण)अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
32.स.का (अतिक्रमण)अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
33.स.काअतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
34.मजुरअतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे, अतिक्रमण विभागा संबंधीत टपालांची फाईल बनविणे, कार्यालयीन कामकाज करणे, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
35.मजुरअतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
36.मजुरअतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
37.माळीकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सांगीतलेली कार्यालयीन कामे करणे, विविधी ठिकाणी वरिष्ठांनी सांगीतलेल्या नोटीसा देणे, प्राप्त झालेले टपालांचा बटवारा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
38.मजुरअतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
39.मजुरअतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
40.संगणक चालकसभापती दालनामधील संगणकीय कामकाज करणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
41.संगणक चालकनागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. नावात दुरुस्ती, पत्यात दुरुस्ती व मालमत्ता हस्तांतरण नोंदी संगणकात घेणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.
42.संगणक चालकनागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. नावात दुरुस्ती, पत्यात दुरुस्ती व मालमत्ता हस्तांतरण नोंदी संगणकात घेणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.
43.संगणक चालकमा. सहा. आयुक्त यांनी दिलेली संगणकीय कामकाज करणे. अतिक्रमण विभागाशी संबंधित माहिती अधिकार, लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न, पत्र, सादर अहवाल, नोटीस इ. संगणकात टाईप करणे.  आपले सरकार व पी.जी. पोर्टल अंतर्गत ऑनलाईन प्राप्त तक्रारींचे उत्तरे तयार करणे. परवाना विभाग, विवाह नोंदणी, मंडप, हॉल, मैदान, मोकळी जागा, पार्किंग लॉट परवानगी संदर्भातील पत्रव्यहार संगणकात टाईप करणे. बेवारस वाहनांची माहिती संणकात टाईप करणे. लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.
नागरिकांची सनद
अ.क्रकामाचा तपशीलकाम पूर्ण होण्याचा कालवधीसंपर्क अधिकारी व कार्यालय
1विवाहनोंदणी प्रमाणपत्र देणे3 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
2मालमत्ता कर उतारा देणे3 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
3थकबाकी नसल्याचा दाखला देणे3 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
4अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्रा देणे ब) वारसा हक्काने15 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
5मंडपातील नाहकरत प्रमाणपत्र3 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
61) व्यापार व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र देणे 2) व्यापार व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्रा परवाना नुतनिकरण7 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
7परवाना हस्तांतरण7 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
8परवाना दुय्यम प्रत7 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
9परवाना रद्द करणे7 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
10परवाना वर नाव बदलणे7 दिवसप्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)