अ.क्र.
| अधिकार पद (पदनाम)
| जबाबदारी व कर्तव्ये
|
१.
| आयुक्त तथा निवडणुक अधिकारी
| निवडणुकी संदर्भातील सर्व कामकाजावर पर्यवेक्षक करणे व
निर्णय घेणे.
|
२.
| उपायुक्त (मु.) तथा उप.निवडणुक अधिकरी
| निवडणुक
विभागातील सर्व कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
|
३.
| सहा.निवडणुक अधिकारी/सहा-आयुक्त | 1. निवडणुक विभागातील सर्व कामकाज पाहणे.
2. शासनाशी पत्रव्यवहार करणे.
3. राज्य निवडणुक आयोगाशी पत्रव्यवहार करणे.
4. निवडणुकी संदर्भातील माहीती तयार करून पुरविणे.
5. लिपीक/संगणक चालक व शिपाई यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे.
6. लोकप्रतिनिधी/नागरीक/पत्रकार यांना माहीती देणे.
7. मतदार नोंदणी करीता कार्यक्रमांचे सुचने प्रमाणे नियोजन
करणे.
8. मतदार जनजागृती करीता विविध उपाययोजना अंमलात आणणे. |
४.
| कार्यालयीन अधिक्षक/लिपीक
श्री. दत्तात्रेय वरकुटे / श्री. कैलास शेवंते
| 1. निवडणुक विभागातील सर्व
पत्रव्यवहार सांभाळणे.
2. वरीष्ठांच्या आदेशानुसार
कार्यवाही करणे. बैठकीस उपस्थित राहणे.
3. प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल
/माहिती सादर करणे .
4. आवक – जावक पत्रव्यवहार स्विकारणे व पाठविणे..
5. देयक सादर करणे.
6. प्रस्ताव सादर करणे.
7. निवडणुक साहित्याच्या नोंदी घेणे.
8. लेखा परिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे.
9. माहिती अधिकारीतील अर्जावर कार्यवाही करणे.
10.शासनाचे
पत्र, लोकप्रतिनिधी पत्र, नगरसेवकांची पत्र, पदाधिकारीयांचे पत्रावर मुदतीत
कार्यवाही करणे |
5.
| संगणकचालक (ठेका)
श्री. सुर्यकांत पाटील | आपले
सरकार, माहिती अधिकार नगरसेवकांची पत्र, पीजीपोर्टल वरील तक्रारी, दैनंदिन ई-मेल
check करणे, प्रस्ताव, देयके सादर करुन संगणकात नोंद घेणे, दैनंदिन आवक जावक
संगणकात नोंद घेणे, कार्यालयीन कामकाजाचे संगणकावर टाईपिंग करणे, वरिष्ठांनी दिलेले कामकाज करणे.
|
6.
| शिपाई
१. राजेंद्र सु. शेट्टी
2. मधुकर भोईर
सफाई कामगार
मजूर
१. संजय मुं. खरोटे | 1. टपाल वाटप करणे,पत्र वापरासाठी मंत्रालय/ठाणे/कोकण भवन/ईतर मनपा/शासकिय
कार्यालये येथे जाणे.
2. नियमित कार्यालयीन कामे करणे.
1. टपाल वाटप करणे,पत्र वापरासाठी मंत्रालय/ठाणे/कोकण भवन/ईतर
मनपा/शासकिय कार्यालये येथे जाणे.
2. नियमित कार्यालयीन कामे करणे.
1. वरिष्ठाच्या आदेशांचे पालन करणे
2. शिपाई संदर्भात सर्व कामे पार पाडणे. |