विभागप्रमुख आणि पद | ई-मेल | दुरध्वनी क्र. |
श्री. सुधीर कृष्णा नाकाडी (मुख्यलेखापरीक्षक ) | audit@mbmc.gov.in | 022-28192828 Ext-141 |
प्रस्तावना मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक यांच्या विभागाचे कामकाज
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-105 (1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनुसुची “ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व
कर्तव्य पार पाडणे. तसेच मनपाच्या सर्व विभागाच्या खर्चाच्या बाबीचे
पुर्वलेखापरीक्षण व जमा रक्कमेचे उत्तर (पश्चात) लेखापरीक्षणाचे कामकाज करण्यात
येते. |
कार्यरत अधिकारी / कर्मचारी माहिती
|
अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये व कामकाज
|
अ.क्र. | अधिकाऱ्यांचे नांव व पदनाम | आकृतीबंध 2019 नुसार मंजूर पदसंख्या | कार्यरत पदसंख्या | कर्तव्य व जबाबदारी |
1 | मुख्यलेखापरीक्षक | प्रतिनियुक्ती (1) | प्रतिनियुक्ती | ·
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियमाचे कलम 105(1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनसुची
“ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व कर्तव्य पार पाडणे. ·
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियम कलम 47 अन्वये अन्य कर्तव्ये पार पाडणे. · महानगरपालिकेच्या लेख्याची तपासणी व लेखापरिक्षण
अहवाल मा.स्थायी समितीस सादर करणे. ·
महानगरपालिकेच्या निधीतुन
खर्च झालेल्या रकमांचे लेखापरिक्षण करणे. ·
महानगरपालिकेच्या
लेखापरिक्षेसंबधी महानगरपालिकेकडुन किंवा स्थायी समितीकडुन व परिवहन निधीच्या
लेखापरिक्षेसंबंधी परिवहन समितीने निर्देशित केल्याप्रमाणे लेखापरीक्षण करणे. ·
विभागातील
अधिकारी/कर्मचारी यांच्या कामाकाजवर नियंत्रण ठेवणे ·
विभागातील अधिकारी/
कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल पुनर्विलोकन करणे. |
2 | उप.मुख्य
लेखापरिक्षक | 1 | 1 | ·
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियमातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षणाचे कामकाज करणे. ·
विभागस्तरीय व कार्यालयीन
अभिलेख्याचे वार्षिक लेखापरिक्षण प्रारुप अहवाल तयार करणे. ·
विभागस्तरीय व कार्यालयीन
अभिलेख्याचे वर्षेनिहाय केलेल्या लेखापरिक्षण अहवालाबाबत मा.मुख्यलेखापरिक्षक
यांच्या आदेशानुसार कामकाजावर नियंत्रण ठेवणे. ·
माहितीचा अधिकार – 2005 अंतर्गत
जनमाहिती अधिकारी म्हणुन कामकाज करणे. · मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे. |
3 | लेखापरीक्षा अधिकारी | 2 | 1 | ·
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियमातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षणाचे कामकाज करणे. ·
माहिती अधिकार – 2005 अंतर्गत
माहिती अधिकारी म्हणुन कामकाज करणे. ·
विभागातील दैनंदिन प्राप्त
पत्रे, शासन पत्रव्यवहाराची कामे पाहणे. ·
मुख्यलेखापरीक्षक यांनी
सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे. ·
लेखापरीक्षण आक्षेपांचे
अनुपालन करणेसाठी शिबिर आयोजित करणे. ·
वगळलेल्या आक्षेपांचे
अंतिम अहवाल(F.R) तयार करणे. |
4 | लेखापरीक्षा अधिकारी
(सेवानिवृत्त) | - | 4 | ·
महाराष्ट्र महानगरपालिका
कलम 105 व 106 नुसार मुख्य लेखापरीक्षक यांचे नियंत्रणाखाली लेखापरीक्षण करणे. ·
मनपाच्या विविध विभागातील
प्रत्येक वित्तीय वर्षाचे उत्तर लेखापरीक्षण करणे व नियम बाह्यता बाबत आक्षेप
नोंदवुन मुख्यलेखापरीक्षकांना प्रारुप आक्षेप सादर करुन मंजुर करुन घेणे तसेच थकीत
वसुली व थकीत येणेबाबत रक्कमांचे विवरणपत्रानुसार तेरीजपत्रकाची वार्षिक अहवालाशी
पडताळणी करुन फरकाबाबत आक्षेप नोंदविणे. ·
विभागस्तरीय व कार्यालयीन
अभिलेख्याचे वर्षेनिहाय केलेल्या लेखापरिक्षण अहवालाबाबत मा.मुख्य लेखापरीक्षक
यांच्या आदेशानुसार मा. स्थायी समितीस केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करुन
त्यासंबंधी पत्रव्यवहार करणे. ·
लेखापरीक्षण आक्षेप अनुपालन पुर्तता शिबिर कार्यक्रम
तयार करुन त्याप्रमाणे लेखापरीक्षण आक्षेपांची पुर्तता अनुपालन तपासुन पुढील
कार्यवाहीसाठी प्रस्तावित करणे. ·
वगळलेल्या आक्षेपांचे
अंतिम अहवाल तयार करणे. ·
वार्षिक लेखापरीक्षणाचे
अंदाजित वेळापत्रक तयार करणे. |
5 | लेखापरीक्षक | 2 | - | ·
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियमातील तरतुदीप्रमाणे महसुलाच्या लेख्यांची तपासणी करुन वार्षिक अहवाल
करणेकामी वरिष्ठांना सहाय्यक करणे. ·
लेखापरीक्षण
कार्यालयामार्फत केलेल्या अहवालाबाबत शिबीर आयोजित करणे. तसेच संबंधीत विभागाकडून
अनुपालन करुन घेणेची कार्यवाही करणे. |
6 | वरिष्ठ लिपीक (लेखा परीक्षण) | 1 | - | ·
देयकांची व प्रस्तावाची
आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे. ·
विभागात दैनंदिनरित्या
प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित
अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे. ·
माहिती अधिकार अधिनियम – 2005 अन्वये
सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे. ·
वरिष्ठांनी सांगितलेली इतर
कामे करणे. |
7 | लिपीक | 1 | 1 | ·
देयकांची व प्रस्तावाची
आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे. ·
विभागात दैनंदिनरित्या
प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित
अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे. |
8 | संगणक चालक तथा लिपिक | - | 2 | ·
संगणकाद्वारे विभागातील
सर्व कामकाज पार पाडणे. ·
लेखापरीक्षा अधिकारी
(सेवानिवृत्त) यांनी लेखापरीक्षण करुन प्रस्तावित केलेले आक्षेप टंकलिखित करणे. ·
वार्षिक लेखापरीक्षण अहवाल
टंकलिखीत करणे. ·
अर्धसमास टंकलेखित करणे ·
विवरण पत्र / तेरीज पत्रक
टंकलेखित करणे. ·
वगळलेल्या आक्षेपांची नोद
घेवुन नोंद अद्यावत ठेवणे ·
Post Audit बाबतची सर्व संगणकीय कामे
पार पाडणे. |
शासन निर्णय:
|
परिपत्रक ·
स्थानिक निधी , महालेखापाल व लेखापरीक्षण
अहवालातील प्रलंबित परिच्छेदांचे जलद गतीने अनुपालन सादर करण्यासंदर्भात प्रत्येक
महिन्यामध्ये शिबिर आयोजित करण्यात येते. ·
माहे मार्च २०२४ पर्यंत
एकूण ८६ शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. |
लेखापरीक्षण अहवाल सन 2017-18 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सन 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाचे लेखापरीक्षणाचे काम पुर्ण झाले असून मान्यतेसाठी मा.प्रशासक तथा आयुक्त यांचे विषय पटलावर ठेवण्यात आला आहे. |
उल्लेखनीय कामगिरी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात दि.१४/१२/२०२२ रोजी विभागास आंतरराष्ट्रीय
प्रमाणपत्र ISO 9001:2015 चे मानांकन प्राप्त झालेले आहे. |