विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
---|---|---|
दिपाली जोशी | Extn. 289/389 | samajvikas@mbmc.gov.in |
केंद्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षा व समान सहभाग कायदा 1995 दि.01.01.1996 पासून लागू करण्यात आलेला होता. सदर कायदयातील कलम 40 नुसार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरीता समाजविकास विभागा अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत.
अ.क्र. | पदनाम | कर्तव्यसुची |
1 | उप-आयुक्त (समाजविकास विभाग) | · समाजविकास विभागाचे प्रमुख · समाजविकास विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन · मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे. · समाजविकास विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे · शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे. · महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे. · माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे. · विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे. · विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे. · मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे. |
2 | समाजविकास अधिकारी | · दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शासनाकडुन प्राप्त उद्दीष्टये अधिनस्त कर्मचाऱ्याकडुन साध्य करुन घेणे. · शासनाकडुन बचत गट स्थापन करणे संबंधी प्राप्त उद्दीष्टये साध्य करुन घेणे. · शासनाकडुन बचत गटांसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे. · शासनाकडुन बचत गटांसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे. · शासनाकडुन बचत गटांसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे. · अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे. · अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे कामी मा. महासभेची मंजुरी घेणे. · ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र देखभाल व दुरुस्ती नियंत्रण ठेवणे. · पंतप्रधान आवास योजना अंतर्गत सर्व्हेक्षण करणे व प्राप्त लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करणे, लाभार्थी तक्रार निवारण करणे, लाभार्थीबाबत सर्व कारवाई करणे. · माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे. · विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पुर्तता करणे. |
3 | शहर अभियान व्यवस्थापक | · व्यवस्थापक वित्तीय समादेशन आणि लघुव्यवसाय हे राज्य अभियान तसेच शहर प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या नियंत्रणाखाली अभियानाचे काम पाहणे. · राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना केंद्र शासन/राज्य शासन/राज्य अभियान संचालक यांनी दिलेले आदेश/निर्देशाप्रमाणे विहित कालावधीत कार्यवाही करुन अहवाल सादर करणे. · अभियाना अंतर्गत मासिक प्रगती अहवाल व राज्य अभियान संचालनालय व जिल्हा प्रशासन आधिकारी यांनी मागितलेली माहिती विहित नमुन्यात सादर करणे. ·केंद्र शासनाचे NULM Operational guidelines मध्ये नमुद केलेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या विहित कालावधीत पार पाडणे. |
4 | शहर अभियान व्यवस्थापक | · व्यवस्थापक, समाज विकास आणि पायाभुत सुविधा हे राज्य अभियान तसेच शहर प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या नियंत्रणाखाली अभियानाचे काम करणे. · राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना केंद्र शासन/राज्य शासन/राज्य अभियान संचालक यांनी दिलेले आदेश/निर्देशाप्रमाणे विहित कालावधीत कार्यवाही करुन अहवाल सादर करणे. · अभियाना अंतर्गत मासिक प्रगती अहवाल व राज्य अभियान संचालनालय व जिल्हा प्रशासन आधिकारी यांनी मागितलेली माहिती विहित नमुन्यात सादर करणे. · केंद्र शासनाचे NULM Operational guidelines मध्ये नमुद केलेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या विहित कालावधीत पार पाडणे. |
4 | शिपाई | · वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे · नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे. · बँकामध्ये कर्जप्रकरणे घेवुन जाणे. · समाजविकास अधिकारी यांनी दिलेली कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी. |
6 | सफाई कामगार | · वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे · नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे. · बँकामध्ये कर्जप्रकरणे घेवुन जाणे. समाजविकास अधिकारी यांनी दिलेली कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी. |
अ.क्र. | पदनाम | कर्तव्यसुची |
1 | उप-आयुक्त (क्रीडा विभाग) | · क्रीडा विभागाचे प्रमुख · क्रीडा विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन · मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे. · क्रीडा विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे · शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे. · महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे. · माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे. · विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे. · विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे. मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे. · मा. महापौर, आयुक्त व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहणे. · क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम/उपक्रम राबविणे. |
2 | क्रीडा अधिकारी | · जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे. · जिल्हास्तरावरील विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन संपुर्ण स्पर्धेचे सविस्तर अहवाल मा. उपसंचालक क्रीडा व युवक युवा संचालनालय, मुंबई विभाग व मा. जिल्हाअधिकारी ठाणे यांचेकडे पाठविणे. · जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे. · राज्यशासनाच्या क्रीडा धोरणास अनुसरुन क्रीडा विषयक प्रशासकीय प्रस्ताव तयार करणे. · क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्दीष्टय पुर्ततेबाबत कारवाई करुन नियोजन करणे. · माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे. · मिरा भाईंदर महानगरपालिका महापौर चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. · मा. महासभेच्या धोरणानुसार खेळाडुंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे. · क्रीडा संकुल मैदानाची देखभाल व दुरुस्तीविषयी कामावर नियंत्रण ठेवणे. · क्रीडा विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची पुर्तता करणे. · स्पर्धेसाठी लागणाऱ्या खेळाचे साहित्य पुरवठा करणेकामी लागणारी प्रशासकीय मंजुरी व प्रस्ताव सादर करणे. · विभागीय स्तरावर पाठविण्यात येणाऱ्या संघाचे प्रवेश अर्ज तयार करणे. · जिल्हास्तीय स्पर्धाचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे. · महापालिका आंतरविभाग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. · महापालिका क्षेत्रातुन उत्कृष्ठ खेळाडू तयार होतील या दृष्टीने कामे करणे. · राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे. · शहरामध्ये इतर विभागातसुध्दा विविध खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे. |
4 | सफाई कामगार | · खेळासाठी आवश्य्कतेनुसार मैदानाची आखणी करण्यात मदत करणे. · खेळाचे साहित्य् खेळाच्या ठिकाणी पोहोच करणे स्पर्धा झालेनंतर ते सुस्थितीत विभागात जमा करणे. · वरिष्ठ् अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेली कामे पूर्ण करणे. |
अ.क्र. | पदनाम | कर्तव्यसुची |
1 | उप-आयुक्त (अपंग कल्याण विभाग) | · अपंग कल्याण विभागाचे प्रमुख · अपंग कल्याण विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन · मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे. · अपंग कल्याण विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे · शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे. · महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे. · माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे. · विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे. · विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे. · शासनाकडुन अपंगासाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे. · मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे. |
2 | समाजविकास अधिकारी | · अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे. · अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे कामी मा. महासभेची मंजुरी घेणे. · माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे. · अपंग विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता करणे. · विभागातील हजेरी मस्टर, हालचाल रजिस्टर इ. वर नियंत्रण ठेवणे. · विधानसभा, विधानपरिषद अधिवेशनाअंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर माहिती देणे. · मा. आमदार, महापौर, उप-महापौर, पदाधिकारी, नगरसेवक व शासनाकडुन आलेल्या पत्रव्यवहाराबाबत पाठपुरावा करुन पुर्तता करुन घेणे. · राज्यशानाच्या शासननिर्णयानुसार अपंग कल्याण अंतर्गत योजना राबविणे. · अपंग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार साहित्य पुरवठा करणे, पुरवठादारांचे कार्यादेश, करारनामा तयार करणे देयक अदायगीसाठी प्रस्तावित करणे. · खरेदी केलेल्या साहित्याची नोंदवहीमध्ये नोंद ठेवणे. |
3 | बालवाडी शिक्षिका तथा लिपिक | · आवक-जावक नोंदी ठेवेण. · खरेदी केलेल्या साहित्याची नोंदवहीमध्ये नोंद ठेवणे. · समाजविकास अधिकारी यांनी दिलेली कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी. |
4 | शिपाई | · वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे · नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे. · समाजविकास अधिकारी यांनी दिलेली कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी. |
5 | सफाई कामगार | · वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे · नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे. समाजविकास अधिकारी यांनी दिलेली कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी. |
1 | स्वयं सहाय्य्ता गट (SELF HELF GROUP) प्रस्ताव तयार करुन योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अनुषंगाने महिला गटांना देण्यात येणारे कर्ज प्रकरण बँकेकडे पाठविणे | अर्जाची पडताळणी करुन सादर करणे | समुदाय संघटक/व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय | 7 दिवस | 14 दिवस | उप-आयुक्त् (समाजविकास विभाग) |
अंतिम निर्णय घेणे | समाजविकास अधिकारी | 7 दिवस | ||||
2 | शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम (USEP) योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांस वैयक्ति कर्ज व्याज अनुदानाचा लाभ दणे | अर्जाची पडताळणी करुन सादर करणे | समुदाय संघटक/व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय | 7 दिवस | 28 दिवस | उप-आयुक्त (समाजविकास विभाग) |
छाननी करणे | व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय | 7 दिवस | ||||
अंतिम निर्णय देणे | समाजविकास अधिकारी | 7 दिवस | ||||
3 | नागरीकांकडुन प्राप्त् होणारा पत्रव्यवहार | प्राप्त् अर्ज छाननी करुन सादर करणे | समुदाय संघटक | 7 दिवस | 35 दिवस | उप-आयुक्त (समाजविकास विभाग) |
व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय | 7 दिवस | |||||
अर्जावर शिफारस करणे | समाजविकास अधिकारी | 7 दिवस | ||||
समाजविकास अधिकारी यांचा प्रस्ताव विचारात घेवुन अर्जावर शिफारस करणे | उप-आयुक्त् (समाजविकास विभाग) | 7 दिवस | ||||
अंतिम निर्णय देणे | आयुक्त् | 7 दिवस |
कलम 60-अ(1)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.
कार्यालयाचे नांव :- समाजविकास विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका
पत्ता :- मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.), ठाणे 401 101
28192828, 28193087 (विस्तार क्र. 289, 389)
वेळ :- सकाळी 45 ते संध्याकाळी 6.15 वा.
मा.आयुक्त
|
मा.अति. आयुक्त
|
उपायुक्त (समाजविकास विभाग)
|
समाजविकास अधिकारी
|
शिपाई/ सफाई कामगार
शासन निर्णय
निविदा :-
Tender Notice About MBMC invites Tender to run the shelter forhomeless_107
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता किकेट बॉल, फुटबॉल, वॉलीबॉल पुरवठा करणेबाबत
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता खो-खो पोल, गोळा, थाळी पुरवठा करणेबाबत
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेकरीता चेस नंबर छपाई करुन देणेबाबत
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता स्टेशनरी साहित्य पुरवठा करणेबाबत