विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
---|---|---|
नितिन मुकने | Extn. 155 | pwd@mbmc.gov.in |
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्र 79.40 चौ. कि.मी. एवढे असून शहर दहिसर चेकनाका ते वर्सोवा व उत्तन ते चेणा पर्यत पसरलेले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्र मुंबई महानगरपालिकेलगत असल्याने मुंबईत कामानिमित्त येणारे नागरीक या शहरात वास्तव्य करीत असल्याने शहराचे वेगाने नागरीकरण होऊन लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका व तत्कालिन नगरपरिषदेची स्थापना होण्यापूर्वी या भागात एकूण नऊ (9) ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. 12 जून 1985 रोजी नऊ ग्रामपंचायती मिळून क वर्ग नगरपरिषदेची स्थापना झाली. तद्नंतर 28 फेब्रुवारी 2002 रोजी महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे.
बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणारी कामे :-
शहरातील नागरी सुविधा पुरविणे कामी महानगरपालिका दर वर्षी अर्थसंकल्पात विविध लेखाशिर्षाखाली तरतूद करून कामे करीत असते. यामध्ये रस्ते, नाले, गटारे, सिमेंट काँक्रीट रस्ते, उद्याने, मैदाने, स्मशानभूमी, शाळा, समाज मंदिर, वाचनालय, विरंगुळा केंद्र, सबवे, सार्वजनिक इमारती, कम्युनिटी सेंटर, मार्केट इ. चा समावेश आहे. रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्था, विद्युत विषयक कामे देखील या विभागामार्फत पार पाडली जातात. तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता यांची देखभाल व दुरूस्ती करण्यात येत असते. या शिवाय शासनामार्फत मंजूर झालेल्या योजनांची कामेसुद्धा करण्यात येत आहेत.
बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली प्रमुख कामे व योजना
बांधकाम विभागामार्फत पूर्ण केलेली प्रमुख कामे
मिरागांव, काशीगांव, माशाचापाडा, पेणकरपाडा, घोडबंदर, काजूपाडा येथे शाळागृह इमारती बांधणे.
अ.क्र | पदनाम | संख्या |
1 | शहर अभियंता | 01 |
2 | कार्यकारी अभियंता | 01 |
3 | उपअभियंता | 03 |
4 | शाखा अभियंता | 05 |
5 | कनिष्ठ अभियंता | 04 |
6 | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | 16 |
7 | लिपिक | 11 |
8 | गवंडी | 01 |
9 | शिपाई / सफाई कामगार / रखवालदार / मजुर | 27 |
10 | संगणक चालक (अस्थायी / कंत्राटी) | 07 |
| एकूण | 76 |
अ.क्र. | पदनाम | कामाचा तपशिल |
1. | शहर / कार्यकारी अभियंता | सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे |
2. | कार्यकारी अभियंता | सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे. |
3. | प्र. उप-अभियंता | प्रभाग समिती क्र.1, 2 मधील विकास कामे करणे. वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे. |
4. | प्र. उप-अभियंता | प्रभाग समिती क्र.3 व 5 मधील विकास कामे करणे. वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे. |
5. | प्र. उप-अभियंता | प्रभाग समिती क्र.4 व 6 मधील विकास कामे करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
6. | शाखा अभियंता | वॉर्ड क्र.8, 23, 24 मधील गटारे / नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
7. | कनिष्ठ अभियंता | वॉर्ड क्र.1, 6, 7 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे व मुख्य कार्यालय, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
8. | शाखा अभियंता | वॉर्ड क्र.2, 3, 4, 5, 10 व 11 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
9. | शाखा अभियंता | वॉर्ड क्र.9, 12, 13 व 18 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
10. | शाखा अभियंता | वॉर्ड क्र.20 व 21 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
11. | शाखा अभियंता | वॉर्ड क्र.22 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
12. | कनिष्ठ अभियंता | वॉर्ड क्र.14, 15, 16, 17 व 19 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे व गृह योजना, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
13. | कनिष्ठ अभियंता | वार्ड क्र.1 ते 24 मधील विदयुत विषयक कामे करणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
14. | कनिष्ठ अभियंता | वॉर्ड क्र.1 ते 24 मधील मिळकत विभाग संबंधित कामे करणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
15. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.24 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
16. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.8 व 23 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
17. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.1 व 6 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
18. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.7 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
19. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.2, 3, 4 व 5 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
20. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.10 व 11 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
21. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.13 व 18 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
22. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.9 व 12 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
23. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.20 व 21 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
24. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.22 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
25. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) | वॉर्ड क्र.14, 15, 16, 17 व 19 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
26. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) (विद्युत विभाग) | वॉर्ड क्र.1, 6, 7, 9, 15, 16, 17, 19, 20, 21 व 22 मधील विदयुत विषयक विकास कामे करणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
27. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) (विद्युत विभाग) | वॉर्ड क्र.8, 23 व 24 मधील विदयुत विषयक विकास कामे करणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
28. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) (विद्युत विभाग) | वॉर्ड क्र.2, 3, 4, 5, 10, 11, 12, 13, 14 व 18 मधील विदयुत विषयक विकास कामे करणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
29. | कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) (मिळकत विभाग) | वॉर्ड क्र.1 ते 24 मधील मिळकत विभाग संबंधित कामे करणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
30. | कनिष्ठ अभियंता (अस्थायी) | गृह योजना मधील विकास कामे करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
31. | लिपिक | प्रभाग समिती क्र. 4 ते 6 मधील विकासकामांची देयके तयार करणे, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार संपूर्ण कार्यवाही करणे, रजिस्टर अदृयावत करणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
32. | लिपिक | प्रभाग समिती क्र. 1 ते 3 मधील विकासकामांची देयके तयार करणे, सार्वजनिक स्वरुपाचे अनुभव दाखले तयार करणे, रजिस्टर अदृयावत करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
33. | लिपिक | वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
34. | लिपिक | वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
35. | लिपिक | टेंडर क्लार्क म्हणून निविदाबाबत कामे करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
36. | लिपिक | धोकादायक इमारती संबंधित कामे करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
37. | लिपिक | प्रभाग समिती क्र. 1 ते 6 मधील विद्युत विषयक विकासकामांची देयके तयार करणे, रजिस्टर अद्यावत ठेवणे, मे. अदानी इलेक्ट्रीसिटी, टाटा पॉवर, महावितरण इ. संस्थेकडून प्राप्त झालेल्या देयकांची तरतुद रजिस्टर मध्ये नोंद घेऊन देयके तयार करुन अग्रेसीत करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
38. | प्र. लिपिक | रिलायन्स, जीओ, एम.टी.एन.एल., वोडाफोन, भारती एअरटेल इ. मे. अदानी इलेक्ट्रिकल सर्विस रस्ता खोदाई, महानगर गॅस लि., टाटा. पावर इ. रस्ता खोदाई परवानगी तयार करणे व रस्ता खोदाई रक्कमा वसूली करणे इ. व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
39. | लिपिक | आवक जावक नोंदवह्या अद्यावत ठेवणे, इसारा, सुरक्षा परतावा रजिस्टर अद्यावत ठेवणे, लोकशाही दिन व तक्रार निवारण दिन पत्रव्यवहार संचिका तयार करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
40. | प्र. लिपीक | बांधकाम विभागातील अभिलेख कक्ष अद्यावत ठेवणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
41. | गवंडी | वॉर्ड क्र.20, 21, 22 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
42. | रखवालदार | वॉर्ड क्र. 4 व 5 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
43. | मजूर | वॉर्ड क्र. 1, 6 व 7 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
44. | शिपाई | कार्यकारी अभियंता यांचे दालन |
45. | शिपाई | प्रभाग क्र. 1 ते 24 मधील सार्वजनिक इमारती, उद्याने, मैदाने, समाजमंदिर, हॉल, हॉस्पीटल, शाळा, अंगणवाडी इ. मनपाच्या मालमत्ता मधील विद्युत विषयक नविन व दुरुस्ती कामांचे सर्वेक्षण करणे. विद्युत विषयक नविन व दुरुस्ती कामांची पाहणी करणे व वरिष्ठांना अहवाल देणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
46. | सफाई कामगार | कार्यकारी अभियंता यांचे दालन |
47. | सफाई कामगार | शहर अभियंता यांचे दालन |
48. | सफाई कामगार | शहर अभियंता यांचे दालन |
49. | सफाई कामगार | शहर अभियंता यांचे दालन |
50. | सफाई कामगार | प्र. उप-अभियंता यांचे दालन |
51. | सफाई कामगार | बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, लिपिक यांना कामास मदत करणे व वेळोवेळी नेमुण दिलेली कामे पार पाडणे |
52. | सफाई कामगार | सरकारी व इतर पत्रव्यवहार, टपाल पोहच करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे इ. |
53. | मजूर | आवक-जावक कक्ष |
54. | सफाई कामगार | वॉर्ड क्र. 2 व 3 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
55. | सफाई कामगार | वॉर्ड क्र. 8 व 23 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
56. | प्र. लिपिक | टेंडर क्लार्क यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
57. | सफाई कामगार | वॉर्ड क्र. 24 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
58. | सफाई कामगार | वॉर्ड क्र.9 व 12 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
59. | सफाई कामगार | वॉर्ड क्र. 13 व 18 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
60. | सफाई कामगार | वॉर्ड क्र.14, 15, 16, 17 व 19 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
61. | सफाई कामगार | वॉर्ड क्र. 10 व 11 मधील गटारे / नाले वरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणेबाबत प्रभागात दररोज पाहणी करण्यात यावी. गटारे / नाले वरील झाकणाची चोरी झाल्यानंतर अथवा तुटल्यानंतर त्वरीत त्याच दिवशी बसविणे, त्याचप्रमाणे रस्त्यांचे खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्ती कामे करणे व कनिष्ठ अभियंता यांना GPS फोटो पाठविण्यात यावेत. सदरील गटारावर झाकण बसविणेबाबत दिरंगाई केल्यास त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे न भरल्यास व अपघात झाल्यास जबाबदारी आपली राहील, सुरु असलेल्या विकास कामांची रॅबिट व माती संबंधित ठेकेदारामार्फत त्वरीत उचलून घेणे व त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व वरीष्ठांकडे अहवाल सादर करणे. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे तसेच वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
62. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 1, 6, 7, 8 (भाईंदर पश्चिम विभाग – भाईंदर (प.) जय अंबे नगर 1 व 2, गणेश देवल नगर, क्रांती नगर, गणेश आनंद नगर, जनता नगर, नारायण नगर, मोदी पटेल, विनायक नगर, बालाजी नगर, 60 फीट रोड, 90 फीट रोड, 150 फीट रोड, अमृतवाणी सत्संग रोड, ठाकूर गल्ली, बेकरी गल्ली, नगरभवन, भाईंदर गांव, नेहरु नगर, शास्त्री नगर, मुबारक कॉम्पलेक्स रोड, मोती नगर, अण्णा नगर, मॅक्सेस मॉल परिसर, डी-मार्ट परिसर) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
63. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 5 व 6 मधील रस्ते खोदाई पाहणी करुन दैनंदिन अहवाल देणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
64. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 24 (चौक, पाली, उत्तन, उत्तन शिरेरोडे, वेलंकनी, भाटेबंदर, मोठा गाव, अलीबाग रोड, धावगी परिसर, रॉयल कॉलेज रोड, मोह तलाव, देव तलाव, चवळी, केशवसृष्टी रोड, पालखाडी, आनंद नगर, डोंगरी, तारोडी विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
65. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 23 (मोर्वा, डोंगरी, कुंभार्डा, राईगांव, राई शिवनेरी, सदानंद नगर, मुर्धागांव, मुर्धा सदानंद नगर, रेवआगर, मुर्धाखाडी, सुभाषचंद्र बोस मैदान, भोला नगर, आंबेडकर नगर, राधास्वामी सत्संग रोड विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
66. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 2, 3, 4, 5, 10, 11 (भाईंदर पूर्व केबीन रोड, फाटक रोड, बी.पी.रोड, नवघर रोड, गोडदेव गांव, नवघर गांव, जेसल पार्क, आर.एन.पी. पार्क, साईबाबा नगर, तलाव रोड, खारीगांव, विमल डेअरी रोड, काशीनगर विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
67. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 14, 15, 16 (पेणकरपाडा, सृष्टी रोड, शांती गार्डन, रामनगर, रॉयल कॉलेज, मिरागांव, मुन्शी कम्पाऊंड, काशी गांव, जनता नगर, माशाचा पाडा रोड, मांडवी पाडा, डाचकुल पाडा, महाजनवाडी, मिरागांवठण, घोडबंदर गांव, मॉर्डन झोपडपट्टी, रा.म.क्र.8 दहिसर चेकनाका ते फाऊंटन हॉटेल, चेना, काजूपाडा, विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
68. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 9, 17, 19, 20, 21, 22 (मिरारोड पूर्व नयानगर, रेल्वे समांतर रस्ता, शम्स मस्जिद, पूजा नगर, हैदरी चौक, एन.एच.स्कूल रोड, शितल नगर, शांती नगर, पूनमसागर रोड, पूनम नगर रोड, आर.एन.ए. कोर्टयार्ड, जांगीड, बालाजी हॉटेल, सृष्टी सूर्या शॉपिंग सेंटर, सृष्टी जूना ब्रिज रोड, मिरारोड स्टेशन परिसर विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
69. | सफाई कामगार | प्रभाग क्र. 12, 13, 18 (गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, ऑरेंज हॉस्पीटल रोड, दिपक हॉस्पीटल रोड, सेवन इलेव्हन, कनकिया रोड, लक्ष्मी पार्क रोड, रामदेव पार्क, हटकेश, मंगल नगर, 15 नं. बस स्टॉप, 22 नं. बसस्टॉप, जी.सी.सी. क्लब रोड, पूनम गार्डन रोड, शिवार गार्डन विभाग ) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. |
70. | संगणक चालक (अस्थायी) | संगणक चालक |
71. | संगणक चालक (अस्थायी) | संगणक चालक |
72. | संगणक चालक (कंत्राटी) | संगणक चालक |
73. | संगणक चालक (कंत्राटी) | संगणक चालक |
74. | संगणक चालक (कंत्राटी) | संगणक चालक |
75. | संगणक चालक (कंत्राटी) | संगणक चालक |
76. | संगणक चालक (कंत्राटी) | संगणक चालक |
अ.क्र. | अधिकारी / कर्मचा-याचे पद | कामाचे स्वरुप |
1
| शहर अभियंता
| सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे |
2
| कार्यकारी अभियंता
| सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे. |
3
| उप-अभियंता
| शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली नेमुन दिलेली विविध विकास कामावर देखरेख, नियंत्रण ठेवणे, तपासणी करणे, विहित पध्दतीत कार्यवाही करणे, इ. |
4
| कनिष्ठ अभियंता
| प्रभागामधील विविध विकास कामांची पाहणी करणे, अहवाल देणे, अंदाजपत्रके तयार करणे, कामावर देखरेख ठेवणे व वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार विहित पध्दतीत कार्यवाही करणे. विकास कामांचे तसेच सार्वजनिक रस्त्यांचे दाखले तयार करणे, इ. |
5
| कनिष्ठ अभियंता (विद्युत)
| मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध विद्युतविषयक कामे करणे, अहवाल देणे, अंदाजपत्रके तयार करणे, कामावर देखरेख ठेवणे व वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार विहित पध्दतीत कार्यवाही करणे, इ. |
6
| लिपिक | प्रभाग मधील विकास कामांची देयके तयार करणे, अग्रेसीत करणे, विकास कामांबाबत माहिती अदयावत ठेवणे, देयक रजिस्टर अदयावत ठेवणे, प्रभागातील देयके वेळोवेळी लेखा विभागातुन Certify करणे, तसेच अभिलेख कक्ष कनिष्ठ अभियंता यांच्या देखरेखेखाली अदयावत ठेवणे. सार्वजनिक स्वरूपाचे दाखले, गोपनीय अहवाल, अनुभव दाखले, रजिस्टर्स अद्ययावत ठेवणे. टेंडर क्लार्क म्हणून निविदा बाबत टेंडर फॉर्म तयार करणे, विक्री करण, निविदा उघडणेबाबत कार्यवाही करणे, तुलनात्मक तक्ते, ठरावाचे नमुने, कार्योदश देण्याबाबतची कार्यवाही, करारनामे, सुरक्षा अनामत व इसारा रक्कमेबाबत विहित कार्यवाही करणे, जिल्हा मजूर सोसायटींना पत्रव्यवहार करणे, बी-1 फॉर्म अद्ययावत ठेवणे, कामांचे कार्यादेश दिल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडे संचिका वर्ग करणे, निविदा सुचना देयके तयार करणे, निविदा सुचना प्रसिध्दी रजिस्टर अद्ययावत ठेवणे व धोकादायक इमारतीबाबत रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे व वरीष्ठांच्या सुचनेप्रमाणे कामे करणे, पत्रव्यवहार अद्ययावत ठेवणे, शासकिय विमा कपात संबंधित विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करणे, रजा नोंद रजिस्टर अद्ययावत ठेवणे. आवक जावक नोंदवही अद्यावत ठेवणे. रिलायन्स एनर्जी, एम.टी.एन.एल रस्ता खोदाई परवानगी तयार करणे. वरीष्ठांच्या सुचनेनुसार काम करणे. |
7 | गवंडी
| प्रभाग मधील विकास कामावर देखरेख ठेवणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे व त्यांचे आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे |
8 | शिपाई | सार्वजनिक बांधकाम विभागात विभागवार नेमण्यात आलेल्या विभागप्रमुखांनी सांगितलेली कामे करणे. |
9 | सफाई कामगार
| प्रभागातील स्ट्रीट लाईट पाहणी, रस्ते खोदाई पहाणी, आणि प्रभागातील कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे व त्यांचे आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे. |
अ.क्र.
| अधिकारी
| अधिनियम व तरतुद
| शहर अभियंता यांची कर्तव्ये/ जबाबदारी
|
1
| शहर अभियंता
| महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243अ, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual | 1) शहराचे नियोजन व शहर विकास संबधीत विभाग प्रमुख म्हणून काम पहाणे. 2) महानगरपालिकेतील अभियांत्रिकी/ बांधकाम, पाणीपूरवठा, मलनिस्सारण व विद्युत व्यवस्था विभागाचे धोरणात्मक निर्णयाविषयी कार्यवाही करणे. 3) प्रशासकीय विभाग प्रमुखाच्या विहीत केलेल्या सर्व जबाबदाऱ्या, कार्यालय व विभागीय कार्यालयांचे नियंत्रण अधिकारी व नियुक्ती प्राधिकारी म्हणून काम पहाणे. 4) महानगरपालिकेच्या मालमत्तांचे परिक्षण करणे किंवा नव्याने बनविणे. नागरिकांच्या व शहराच्या विकासाठी आवश्यक ते अंदाजपत्रकीय तरतुदीसाठी कार्यवाही करणे. अभियांत्रिकी विभागाचा अर्थसंकल्प बनविणे व महानगरपालिकेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनूसार कार्यवाही करणे. अतिरिक्त , सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंते, उप अभियंते, शाखा अभियंते व कनिष्ठ अभियंते यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 5) अभियांत्रिकी विभागाशी संबधीत शासन व इतर अशासकीय संस्थांशी समन्वय ठेवून कामाचा पाठपूरावा करणे. 6) मूळ व सुधारीत अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे (रु.25.00 लक्षावरील सर्व कामे) 7) रु. 25.00 लक्षावरील सर्व कामांच्या निविदांच्या अटी शर्ती व इतर अत्यावश्यक तांत्रिक बाबी निविदेपूर्वी मंजूर करणे. 8) सार्वजनिक बांधकाम विभागाची दरसूची/ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दरसूची व्यतिरीक्त असलेल्या कामांच्या बाबींना (Rate Analysis) ला मंजूरी देणे. 9) रु. 1.00 कोटी रकमेच्या कामांना आवश्यकतेनूसार मुदतवाढी देणे. 10) मंजूर प्रशासकीय रकमेच्या अधिन राहून जादा व वाढीव कामास मान्यता देणे. 11) रु. 5.00 लक्षापर्यंतच्या सर्व कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय, आर्थिक मंजूरी देणे व निविदांना मंजूरी देणे. |
अ.क्र.
| अधिकारी
| अधिनियम व तरतुद
| कार्यकारी अभियंता यांची कर्तव्ये/ जबाबदारी
|
1
| कार्यकारी अभियंता (स्थापत्य/ विद्युत)
| महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243अ, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual | 1. महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्याने, मैदान, स्मशानभूमी, वाहनतळे व इतर मालमत्ता विकसीत करणे व देखभाल व परिरक्षण करणे, सुस्थितीत ठेवणे. विविध योजना तयार करणे. 2. महानगरपालिका क्षेत्रातंर्गत प्रस्तावित करावयाच्या मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्याने, मैदान, स्मशानभूमि, वाहनतळे व इतर मालमत्ता विकसीत करणे इत्यादी आवश्यक कामांची निकड ठरविणे व त्याबाबत अंदाजपत्रके बनवून अर्थसंकल्पीय तरतुद करणे. 3. कामाचे निविदा, कामाचे आदेश, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता याबाबत कार्यवाही करणे. 4. कामावर पर्यवेक्षण करणे, उप अभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 5. कामांच्या प्रशासकीय तसेच तांत्रिक नोंदी ठेवणे. 6. विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण होतील आणि कामाच्या योग्य दर्जाबाबत दक्षता घेणे. 7. पूर्ण झालेल्या मालमत्तांचे संबधीत विभागास हस्तांतरण करणे. 8. 25.00 लक्षापर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजूरी देणे. 9. सर्व 25.00 लक्षापर्यंतच्या कामांची निविदा तयार करून प्रसिद्ध करणे व रू.25.00 लक्षावरील कामांच्या निविदा शहर अभियंता यांच्या मंजूरीने प्रसिद्ध करणे, सर्व कामांच्या निविदा उघडणे, कार्यादेश देणे. 10. कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता व उप अभियंता यांनी तयार केलेल्या कामांचे 5% मोजमाप तपासणे. 11. कंत्राटदाराची देयक, सुरक्षा रक्कम अनामत रक्कम निविदा अटी शर्तीनूसार वेळोवेळी देणे. 12. अपिलीय अधिकारी म्हणून काम पहाणे. 13. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे. 14. कंत्राटांच्या संबंधित बाबी विषयी पत्र व्यवहार करणे. 15. लेखा परिक्षण विषयक कामे करणे. 16. अभिलेख जतन करणे. 17. विधानसभा/ विधानपरिषद तारांकित/ अतारांकित प्रश्न लक्षवेधींची उत्तरे तयार करणे. 18. कामांचे तांत्रिक लेखापरीक्षण करणे. 19. महासभा प्रश्नांची उत्तरे तयार करणे. 20. खासदार/ आमदार/ महापौर/ पदाधिकारी/ नगरसेवक यांच्या पत्रांवर कार्यवाही करणे. 21. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. 22. रु. 25.00 लक्ष वरील कामे तपासून शहर अभियंताकडे तांत्रिक मान्यतेकरीता अग्रेषीत करणे. 23. रु. 2.00 लक्ष पर्यंतची कामे करण्यासाठी खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजूरी देणे व कोटेशन्स मागविणे व त्यास मंजूरी देणे. कोटेशन नोटीस काढणे, कोटेशन उघडणे. 24. प्रत्येक काम पूर्ण झाल्यावर (Completion Certificate) देणे, ठेकेदाराचे अनुभव दाखले, गोपनीय अहवाल देणे. 25. रिलायन्स एनर्जीकडे स्ट्रीट लाईट प्रस्ताव पाठविणे. 26. विविध समित्यांच्या बैठकांना हजर रहाणे. 27. रू.5.00 लक्षावरील सर्व कामांच्या निविदांचे तुलनात्मक तक्ते मुख्यलेखापरीक्षक, शहर अभियंत्यामार्फत मा. आयुक्तांकडे सादर करणे. 28. सर्व कामांची रनिंग / अंतिम देयके मुख्य लेखापरिक्षक व शहर अभियंतामार्फत सादर करणे. 29. सार्वजनिक बांधकाम, नियम पुस्तिका, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम लेखामधील तरतूदीनूसार सर्व कामांच्या विहीत नमुन्यात नोंदी ठेवणे. 30. बांधकाम विभागातील कर्मचारी / अधिकारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, नियमित बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. वर्ग – 4, वर्ग -3, कर्मचारी, कनिष्ठ अभियंता यांचे उपअभियंता यांनी प्रतिवेदित केलेले गोपनीय अहवाल पुर्नविलोकीत करणे, उपअभियंता यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदित करुन पुर्नविलोकीत करण्याकरीता शहर अभियंता यांच्याकडे पाठविणे. 31. रिलायन्स एनर्जी लि. एम.टी.एन.एल. व इतर सार्वजनिक क्षेत्रातील एजन्सीना सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता दुरुस्ती चार्जेस वसूल करुन रस्ता खोदाई परवानग्या देणे, चार्जेस वसूल करणे. 32. विविध न्यायालयातील बांधकाम विभागा संदर्भात प्रकरणे हाताळणे, पाठपुरावा करणे, पत्रव्यवहार करणे, वकालतनामा सहया करणे. 33. विविध विकास कामांबाबत अडथळा निर्माण झाल्यास संबधित खात्याशी पत्रव्यवहार करणे, पोलिस स्टेशनशी पत्रव्यवहार करणे, बंदोबस्त घेणे, पाठपुरावा करणे. 34. सार्वजनिक / वहिवाटीचे व विकास आराखडयातील रस्त्याबाबत मागणीनुसार खात्रीकरुन महानगरपालिकेने ठरविलेली फी घेऊन दाखले देणे. 35. सुलभ शौचालये बांधणे कामी आवश्यकतेनुसार पाहणी करुन आलेल्या प्रस्तावाची / अर्जाची छाननी करणे, मा.आयुक्त यांच्या मान्यतेने कार्यादेश देणे, करारनामे करणे. 36. शहरात विविध चौकात वाहतुक बेट / ट्राफिक आयलंड बांधणे कामी आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन मा. आयुक्त यांच्या मान्यतेने कार्यादेश देणे, करारनामे करणे. 37. रस्ते खोदाई कामी केबल टाकण्याकरीता इमारत अधिकृत असल्याची नगररचना विभागाकडून खात्री करुन परवानगी देणे. 38. सोलर हिटींग सिस्टीम बसविण्याबाबत, वृक्षारोपण केल्याचा दाखला, नाहरकत दाखला नगररचना विभागाकडे देणे, मुदतवाढी देणे. 39. विकासकास स्वखर्चाने गटारे / नाले कल्वर्ट बांधण्यास लांबी, रुंदी, खोली, उतार सह नकाशे देणे, परवानग्या देणे. 40. खाजगी शाळा इमारतींमध्ये वर्ग खोल्या हवेशीर व प्रकाशमय असणे, संरक्षक भिंत, खेळाची मैदाने व आवश्यक सुविधा, अग्निशमन दलाची गाडी फिरण्यास रस्ता आहे किंवा कसे याबाबत पहाणी करुन प्रमाणपत्र देणे. 41. मौजे डोंगरी, उत्तन, पाली, तारोडी, चौक परिसरात एम.एम.आर.डी.ए. विकास प्राधिकरण असल्याने सदर भागातील इमारत प्रस्तावाबाबत विद्यूत पुरवठा Storm Water Drain रस्त्याबाबत पहाणी करुन नाहरकरत दाखला देणे. 42. मनपाच्या स्थावर मालमत्तांना विद्युत पुरवठा करणे कामी अर्ज करणे, रस्ता तुटफुट देयके तयार करुन देयकाची मागणी करणे, पाठपुरावा इ. कार्यवाही करणे. 43. धोकादायक इमारती तपासणी फी मंजूर करणे. 44. मनपा मालमत्तांना नविन विद्युत जोडणी करीता आवश्यक देयक प्रदान करणे, संरचनात्मक तपासणी करून दुरूस्ती परवानगी देणे. 45. धोकादायक इमारती रिकामी करुन तोडण्याबाबत प्रभाग अधिकारी यांना आदेशित करणे, धोकादायक इमारती खाली करण्याबाबत अधिनियमानुसार नोटीसा देणे. 46. शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (बी.एस.यु.पी योजना) कामी पात्र लाभार्थ्यांसोबत करारनामा नोंदणीकृत करणे. 47. कार्यादेशाची व अंदाजपत्राकची प्रत संकेतस्थळावर प्रसिध्द करणे तसेच पी.एफ. संबंधी कार्यवाही करणेसाठी पी.एफ. संकेत स्थळावर ठेकेदाराची नोंदणी करणे. 48. इसारा रक्कम, सुरक्षा अनामत, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कमा परत करण्यासाठी लेखा विभागाकडे पत्राद्वारे कळविणे. 49. मिरा–भाईंदर महानगरपालिका हद्दीत महानगर गॅस लिमिटेड यांना डी.आर.एस. बसविण्याकरीता जागा भाडयाने देणे, भाडे वसुली करणे, तीन वर्ष मुदतीचा करारनामा करणे. 50. मनपाच्या मालमत्ता पाच वर्ष मुदतीसाठी भाडयाने देण्याकरीता संबंधितांशी करारनामा करणे, जागेचा ताबा देणे. 51. मनपाच्या पाणपोई खाजगी संस्थाना 5 वर्ष मुदतीसाठी चालविण्यास भाडयाने देण्याकरीता मा. आयुक्त यांच्या मान्यतेने करारनामा करणे, परवानगी पत्र व ताबा देणे. 52. धोकादायक इमारती संरचनात्मक तपासणी करून घेणे व अधिनियमानूसार नोटीस देणे व दुरूस्ती परवानगी देणे. 53. भाडेतत्वावरील घरे, सदनिका ताब्यात घेणे. 54. विकास कामांच्या संनियंत्रणासाठी Online Monitoring System विकसीत करणे. |
अ.क्र.
| अधिकारी
| अधिनियम व तरतुद
| उप अभियंता यांची कर्तव्ये/ जबाबदारी
|
1
| उप अभियंता (स्थापत्य /विद्युत)
| महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243अ, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual | 1. महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्याने, मैदान, स्मशानभूमी, वाहनतळ व विविध विकासकामे विकसीत करणे व देखभाल व परिरक्षण करणे, सुस्थितीत ठेवणेची कार्यवाही करणे. 2. महानगरपालिका क्षेत्रातंर्गत प्रस्तावित करावयाच्या मालमत्ता, इमारती, रस्ते, पदपथ, गटारे, उद्यसनेद्व मैदान, वाहनतळ व विविध विकासकामे विकसीत करणे इत्यादी आवश्यक कामांची निकड ठरविणे व त्याबाबत अंदाजपत्रके बनवून अर्थसंकल्पीय तरतुद करणेसाठी सादर करणे. 3. कामाचे निविदा, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता याबाबत कार्यवाही करणे. 4. कामावर पर्यवेक्षण करणे, कनिष्ठ अभियंता यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 5. कामांच्या प्रशासकीय तसेच तांत्रिक नोंदी ठेवणे. 6. विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण होतील आणि कामाचा योग्य दर्जाबाबत दक्षता घेणे. 7. पूर्ण झालेल्या मालमत्तांचे संबधीत विभागास हस्तांतरण करणे. 8. कनिष्ठ अभियंता यांनी तयार केलेल्या कामांचे 100% मोजमाप तपासणे. 9. कंत्राटदाराची देयक, सुरक्षा रक्कम अनामत रक्कम निविदा अटी शर्तीनूसार वेळोवेळी देणे. 10. जन माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे. 11. सर्व अभिलेख/ दफ्तर सुस्थितीत ठेवणे, तांत्रिक मान्यता, निविदेसंबंधीत कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व अभिलेखांचे जतन करणे 12. प्रभाग निधी व नगरसेवक निधीची अंदाजपत्रके तयार करून निविदा विषयक सर्व कामे पार पाडणे. 13. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे. 14. कंत्राटांच्या संबंधित बाबी विषयी पत्र व्यवहार करणे. 15. विकास कामांच्या संनियंत्रणासाठी Online Monitoring System द्वारे प्राप्त् झालेल्या तक्रारींचे निराकारण करणे व Mobile tracking system अद्यावत ठेवणे. |
अ.क्र.
| अधिकारी
| अधिनियम व तरतुद
| शाखा / कनिष्ठ अभियंता यांची कर्तव्ये / जबाबदारी |
1
| शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता(स्थापत्य / विद्युत)
| महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (चा अधिनियम क्रमांक 59) अन्वये कलम 46,153,154,155,156, 158,159,167,168,169, 174,175,202,203,205, 206,207,208,210,235, 236,237,238,239,243अ, 265,328 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली/ National Building Code/ MORTH/IRC CPHEEO Manual | 1. अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या कामांची अंदाजपत्रके बनविणे. 2. प्रभाग निधी व नगरसेवक निधी अंतर्गत व अर्थसंकल्पातील इतर लेखाशिर्षांतर्गत सुचविलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे व ती कामे करून घेणे. 3. प्रभाग समिती, नगरसेवक निधीच्या कामांच्या व इतर कामाच्या निविदा काढणेसाठी आवश्यक प्रारुप निविदा बनविणे. 4. भांडवली व महसूली अशा सर्व कामांवर पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे. 5. कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांच्या अधिपत्याखाली कामे पार पाडणे. 6. कामांची 100% मोजमापे घेऊन मोजमाप पुस्तिकेत नोंद घेणे व कामाचे देयक तयार करणे. 7. बांधकाम विभागाशी संबधित आवश्यक सर्व रेकॉर्ड तयार करणे व जतन करणे. 8. वरिष्ठ अधिकारी यांनी नेमून दिलेली इतर कामे करणे. 9. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे. 10. सुरू असलेल्या कामांचे अभिलेख जतन करणे, विविध नोंदवह्यात नोंदी घेणे. 11. विद्यूत विषयक स्ट्रीट लाईट कामांचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर करणे. 12. वरीष्ठांनी अग्रेषीत केलेल्या सर्व पत्रबाबत स्थळ निरीक्षण करून अहवाल पुढील आदेशासाठी सादर करणे. 13. वरीष्ठांच्या आदेश व सुचनेनूसार संबधितांना देण्यासाठी उत्तरे तयार करणे.
14. विकास कामांच्या संनियंत्रणासाठी Online Monitoring System द्वारे प्राप्त् झालेल्या तक्रारींचे निराकारण करणे व Mobile tracking system अद्यावत ठेवणे. |
बांधकाम विभाग / विद्युत विभाग | ||||
अ. क्र. | सेवांचा तपशिल
| सेवा पुरवारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुद्दा
| सेवा पुरविण्याची विहीत मुदत | सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव हुद्दा |
1 | पथदिव्यांची व्यवस्था
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
2. | पथदिवे बंद असणे
| कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
3. | सोडियम दिवे व टयूब लाईट लावणे
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
4. | वेळापत्रका प्रमाणे दिव्यांची व्यवस्था नसणे.
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
5. | नवीन पथदिवे लावणे
| कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
6. | पथदिव्यांची दुरुस्ती करणे
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
7. | विद्युत पोल उभारणे
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
8. | सार्वजनिक जागेवर विद्युत व्यवस्था करणे
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
9. | नविन सिग्नल बसविणे | कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
10. | केबलसाठी खोदलेले चर दुरुस्ती करणे.
| कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
11. | सिग्नल यंत्रणा बंद असणे
| कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
12. | अनधिकृतरित्या रस्ता खोदणे
| कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
13. | धोकादायक इमारती
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस |
अ. क्र. | सेवांचा तपशिल
| सेवा पुरवारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुद्दा
| सेवा पुरविण्याची विहीत मुदत | सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकार्याचे नाव हुद्दा |
14 | महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्तेची देखभाल दुरूस्ती | कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
15 | मैदाने व बगीचे यांची देखभाल दुरुस्ती
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
16 | महानगरपालिका इमारतींची देखभाल दुरुस्ती
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
17 | रस्त्यांवरील खड्डे
| कनिष्ठ अभियंता | 07 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 03 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 02 दिवस | |||
18 | लेन पेंटींग अस्पष्ट दिसणे
| कनिष्ठ अभियंता | 15 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 04 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 02 दिवस | |||
19 | रस्त्यांना नामकरण फलक लावणे
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
20 | रस्ते व पदपथाची दुरुस्ती
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
21 | गतिरोधकाची ऊंची जास्त असणे
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
22 | गतिरोधकाची आवश्यकता असणे / नसणे
| कनिष्ठ अभियंता | 07 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 03 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
23 | रस्ते अथवा पदपथावरील गटाराच्या चेंबरवरील कव्हर नसणे / तुटलेले / खराब कव्हर बदलणे. | कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
24 | रस्ते अथवा पदपथावर अनधिकृत बांधकाम असणे.
| कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
25 | झेब्रा क्रॉसिंग नसणे.
| कनिष्ठ अभियंता | 03 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 02 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 01 दिवस | |||
26 | सार्वजनिक शौचालय दुरुस्ती. | कनिष्ठ अभियंता | 15 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 04 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 02 दिवस |
अ. क्र. | सेवांचा तपशिल
| सेवा पुरवारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुद्दा | सेवा पुरविण्याची विहीत मुदत | सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकार्याचे नाव हुद्दा |
27 | बंद गटाराकरीताची मलवाहिनी दुरुस्ती | कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
28 | तुटलेल्या / खराब नाल्याची दुरुस्ती | कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
29 | खुल्या गटाराची दुरुस्ती
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
30 | इतर महत्वाचे नाले.
| कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस | |||
31 | नविन रस्ते तयार करणे | कनिष्ठ अभियंता | 45 दिवस | शहर अभियंता |
उप-अभियंता | 07 दिवस | |||
कार्यकारी अभियंता | 05 दिवस |
Notice / tender / other information :-
Tender notice Regarding proposed interior work of 5th floor MBMC head office in MBMC Area_108
Tender Notice About Proposed cancer hospital & Research institute at Mira Road (E) in MBMC Area_66
Tender Notice of Redevelopment of shree dharavi devi temple at bhaindar (w) in mbmc Area_57
Rate Form Regarding proposed anti termite treatment at various MBMC property in MBMC Area_56
Rate Form Regarding Developing various Reservation and facility plots in MBMC Area_55
Appoinment of hospital planning ,designing &Management consultant for MBMC _41
बी एस यु पी |