Skip to main content
logo
logo

प्रभाग समिती क्रं.२

विभाग प्रमुखदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकपत्ताई-मेल
लॉरेटा घाडगे २८१४४०५१ / 9987031164 प्रभाग कार्यालय क्र. २, मिरा -भाईंदर महानगरपालिका,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला, भाईंदर (प.) जि. ठाणे 401 101.ward02@mbmc.gov.in
प्रस्तावना

महाराष्ट येथील मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्याचा तपशिल:-

1.कार्यालयाचे नांव:-प्रभाग समिती क्र.2, मिरा-भाईंदर महानगरपालिका
2.पत्ता :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला प्रभाग समिती कार्यालय क्र.02, भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
3. कार्यालय प्रमुख :- प्रभाग अधिकारी, प्रभाग समिती क्र.02 मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.),जि. ठाणे
4. कार्यालयीन दुरध्वनी क्र. :- 022 28144050 सकाळी 9.45 ते सांय 5.45 वाजेपर्यत
5. साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा:- शनिवार, रविवार, पब्लिक हॉलीडे
6.शासकीय विभागाचे नांव:-प्रभाग समिती क्र.2, मिरा भाईंदर महानगरपालिका
7. कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त:- नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन
8.कार्यक्षेत्र:-रेल्वे स्टेशन रोड भाईंदर (प.) पासून ते जय अबे नगर १-२, शिवसेना गल्ली, देवचंद नगर, बालाजी नगर, ६० फीट रोड, गोम्स स्ट्रीट, कोळीवाडा, मोती नगर, शास्री नगर, गणेश देवल नगर, चर्च रोड, रेल्वे संमातर रोड, ओव्हर ब्रिज 150 फिटी रोड भाईंदर (प.) पर्यंत प्रभाग समिती क्र.02 कार्यालय क्षेत्र.
9.विशिष्ट कार्ये :- प्रभाग समिती क्र.02 कार्यालयाकडे येणा-या नागरीकांच्या समस्या सोडविणे, रस्त्यावरील फेरीवाले हटविणे. अतिक्रमण अनधिकृत बाधकामांवर नियंत्रण ठेवणे, विवाह नोंदणी, मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, पटांगण, मंडप, स्टेज परवानगी देणे तसेच मालमत्ता कर विषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती तसेच प्रभाग समिती क्र.02 चे सचिव म्हणुन  कामकाज पहाणे.
10.विभागाचे ध्येय/धोरण :-नागरिकांचे प्रश्न/अडचणी सोडवणे/अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.
11.धोरण:-प्रभाग समिती क्र.02 कार्यालयामध्ये नेमून दिलेल्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
12.सर्व संबंधित कर्मचारी:-सर्व संवर्गातील अधिकारी कर्मचारी.
13.कार्य:-वरीलप्रमाणे.
14.कामाचे विस्तृत स्वरुप :-:-1.कर विभाग  2.विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.
:-3.मैदान,समाज मंदिर,मनपा शाळा,हॉल/वर्ग, मंडप/स्टेज परवानगी देणे.
:-4.अनधिकृत बाधकामांवर, अतिक्रमणे फेरीवाले यांवर नियंत्रण ठेवणे.
:- 5.शासकीय/निमशासकीय/खाजगी/लोकप्रतिनिधी/   पदाधिकारी/नगरसेवक इ. पत्र व्यवहार
:- 6.मालमत्ता करविषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती व इ.
 7.शासण निर्णय, परिपत्रक आदेश यांची अमलबजावणी करणे
15.मालमत्तेचा तपशिल इमारती व जागेचा तपशिल:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला प्रभाग समिती कार्यालय क्र.02, भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
16.उपलब्ध सेवा:-महानगरपालिकेतील वेब साईटचे व्यवस्थापन /ई-गर्व्हनन्स.

अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशील


.क्र.
विभागाचे नाव
उपविभागीय कार्यालयाचे नाव
कर्मचाऱ्याचे नाव
सोपविलेले कामकाज
1
प्रभाग समिती क्र.2

सहाय्यक आयुक्त तथा

प्रभाग अधिकारी

श्री. संजय दोंदे

प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमण यांचेवर कारवाई करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलमान्वये अनधिकृत बांधकामाना नोटीसा बजावून कायदेशीर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण इतर दैनंदिन कामकाज, माहितीचा अधिकार पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, आर.टी.एस,पी.जी.पोर्टल-गव्हर्नस, मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल परवानगी देणे. फेरीवाला पथकावर नियंत्रण ठेवणे.
2
प्रभाग समिती क्र.2
कनिष्ठ अभियंता (ठेका)
श्री. विकास शेळके
प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच पाहणी अहवाल, पंचनामा तयार करणे नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
3
प्रभाग समिती क्र.2
कनिष्ठ अभियंता (ठेका)
श्री. अजित पेंढारे
प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच पाहणी अहवाल, पंचनामा तयार करणे नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
4
प्रभाग समिती क्र.2

कर निरीक्षक

(वरिष्ठ लिपीक)
श्रीम. रेखा कुंभारे
मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, हरकती, तक्रार, कर्मचा-यावर नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे कर विभागातील सर्व कामे करणे.
5
प्रभाग समिती क्र.2
लिपीक
श्री. संपत मदवान
कर वसुली करणे, पत्रव्यवहार, मालमत्ता हस्तांतरण बाबतचे अर्ज छाननी करणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरीक्षक- अनधिकृत अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
6
प्रभाग समिती क्र.2
लिपीक

श्रीम. मनिषा डोके

विवाह नोंदणी दाखला मिळणे बाबत प्राप्त झालेल्या फाईलची छाननी करणे, विवाह नोंदणी दाखला तयार करुन अंतिम स्वाक्षरी करिता प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांचेकडे सादर करणे. मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल अर्जाची छाननी करुन परवानगी देणे परवाना पत्राची नोंद घेणे, किरकोळ, परवाना, विवाह नोंदणी, किरकोळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1) () अन्वये 17 मुद्दयाची माहिती पत्रव्यवहार करणे.
7
प्रभाग समिती क्र.2
लिपीक
श्री. मनोज कुंमरे
आवक-जावक  पत्राची नोंद घे संबधित विभागास वर्ग करणे.तसेच निवडणूक विभागाचे कामकाज सांभाळणे
8
प्रभाग समिती क्र.2
लिपीक
श्री.सचिन गोसावी
कर वसुली करणे, पत्रव्यवहार, मालमत्ता हस्तांतरण बाबतचे अर्ज छाननी करणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरीक्षक- अनधिकृत अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
9
प्रभाग समिती क्र.2
लिपीक
श्री. किरण जाधव
फेरीवाला पथकाची सर्व कामकाज सांभाळणे.
10
प्रभाग समिती क्र.2
सफाई कामगार
श्री. राकेश कारभारी त्रिभुवन
अतिक्रमण विभागाचे सर्व कार्यालयीन कामकाज करणे.

ठेका पध्दतीने कार्यरत कर्मचारी


.क्र.
विभागाचे नाव
उपविभागीय कार्यालयाचे नाव
कर्मचाऱ्याचे नाव
सोपविलेले कामकाज
कर्मचाऱ्यांची आवश्यकता सविस्तर कारणासहीत
1
प्रभाग समिती क्र.2
कनिष्ठ अभियंता (ठेका)
श्री. विकास शेळके
प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच पाहणी अहवाल, पंचनामा तयार करणे नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे

2
प्रभाग समिती क्र.2
कनिष्ठ अभियंता (ठेका)
श्री. अजित पेंढारे
प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच पाहणी अहवाल, पंचनामा तयार करणे नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

3
प्रभाग समिती क्र.2
संगणक चालक तथा लिपीक
श्री. सुरेखा निलेश राजपुरीया

 -ऑफीस पध्दतीने आवक-जावकचे कामकाज करणे कर विभागातील संगणकीय कामकाज इतर कामकाज



अतिक्रमण विभाग
अ.क्र.पद्भारकामाचे स्वरुप
1कनिष्ठ अभियंता (ठेका)प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे तसेच पाहणी अहवाल पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
2सफाई कामगारअनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.
3फेरीवाला पथक पथक प्रमुखप्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे.
4सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
5सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
6सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
7मजूरबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
8सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
9सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
10सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
11सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
12सफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
मिरा-भाईंदर महानगरपाकिा प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणात निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षक व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन कामाचा प्रकार/नाव)
अ.क्र.कामाचे स्वरूपकामाचे टप्पेकालावधी दिवसकामासाठी जबवबदार अधिकारीअभिप्राय
1.विवाह नोंदणीअर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारी
2.मंडप परवानगीअर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारीवाहतुक शाखेच्या परवानगीने.
3.मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची  परवानगीअर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारी
4.अतिक्रमण- अनधिकृत बांधकामे व फेरीवाले हटविणेसर्वेक्षणात आढळलेल्या बांधकामावर किंवा तक्रार अर्ज प्राप्तीनंतर30 दिवसप्रभाग अधिकारीसुणावणीचे नंतर आदेश पारीत केल्यानंतर कारवाई केली जाते.व काही प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये.
5.कर विषयक दुरूस्ती, नावात दुरूस्ती, मालमत्ता हस्तांतरण  करणे,अर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारी
कर विभाग, प्रभाग क्र.2
अ.क्र.कामाचा तपशिलकालावधीसंपर्क अधिकारी
1लोक प्रतिनिधी/नागरिकांच्या पत्रव्यवहारावर कारवाई करणे/उत्तर देणे7 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
2नविन कर आकारणी करणे15 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
3पुन: कर आकारणी करणे(15 दिवस)प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
4सदनिकेमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती3 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
5मालमत्ता कर (असेसमेंट) उतारा देणे3 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
6मालमत्तेच्या वापरात बदल केल्यास दस्तऐवजाचे आधारे कर निर्धारणामध्ये बदल करणे15 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
7वारसाने मालमत्ता हस्तांतरण नोंद करणे20 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
8दस्तऐवजाचे आधारे मालमत्ता हस्तांतरण करुन नावात बदल करणे/खरेदी विक्रीचे हस्तांतरण  करणे15 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
9कर आकारणी बाबत प्राप्त तक्रार30 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
10मालमत्ता कराच्या बिलाची नक्कल1 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
11मालमत्ता कराच्या पावतीची नक्कल3 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
12कराची मागणी पत्रे तयार करणे3 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
13मालमत्ता कर भरल्याचा दाखला किंवा थकबाकी नसल्याचा दाखला3 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
14कर आकारणी नावात दुरुस्ती7 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
15थकबाकी नसल्याचा (ना-हरकत) दाखला3 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
16कर आकारणी बाबत आक्षेप नोंदविणे21 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
17स्वयंमुल्य कर निर्धारण करणे (Self Assessment)15 दिवसप्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
  मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दस्ताऐवजाची यादी
अ.कदस्ताऐवजाचा प्रकार विषय  नोंदवही क्रमांक प्रमुख बाबीचा तपशिलवार विषय सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
1.नोटीस रजिस्टरअतिक्रमण व अनधिकृत बांधकाम1अनधिकृत बांधकामाचे अनुषंगाने करावयाच्या5 वर्ष
2.कारवाई रजिस्टरअनधिकृत बांधकाम1अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईबाबत5 वर्ष
3.तक्रार रजिस्टरदैनंदिन येणा-या पत्रांची नोंदवही1दैनंदिन येणा-या तक्रारी5 वर्ष
4.समाज मंदीर बुकींग रजिस्टर1
5.विवाह नोंदवहीविवाह नोंदणी1दैनंदिन होणा-या विवाह नोंदणी60 वर्ष
 
अ.कसल्लामसलतीचा विषय कार्यप्रणालीचे वितृत वर्णन कोणत्या अधिनियम/ नियम परिपत्रकाद्वारेपुर्नविलोकनाचा काळ 
1.निरंक निरंक निरंक निरंक 
  मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या समित्या / परिषदा/ मंडळाच्या बैठकीचे तपशिल प्रकाशीत करणे
अ.क्रसमितीचे नांवसमितीचे सदस्य समितीचे उदिष्ठ किती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला भाईंदर (प.) जि.ठाणे-401101 प्रभाग समिती क्र.212प्रभाग समिती क्र. 2 अंतर्गत येणारी कामेमहिन्यातून 1 वेळानाहीनगरसचिव
नमुना (ब)
अ.क्रअधिसभेचे नांवसभेचे सदस्यकिती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)
1निरंकनिरंकनिरंकनिरंकनिरंक
मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 02 या कार्यालयाच्या अधिसभाचे यादी प्रकाशित करणे
अ.क्रपरिषदेचे नांवपरिषदेचे सदस्य परिषदेच उदिष्ठ किती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1निरंकनिरंकनिरंकनिरंकनिरंकनिरंक
  मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे
 अ.क्रसंस्थेचे नांवसंस्थेचे सदस्यसंस्थेचे उदिष्ठकिती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1निरंकनिरंकनिरंकनिरंकनिरंकनिरंक
अनधिकृत बांधकाम माहिती 
प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्राअंतर्गत देण्यात आलेल्या दुरुस्ती परवानगी व वेदरशेड परवानगीची माहीती खालीलप्रमाणे