विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | पत्ता | ई-मेल |
---|---|---|---|
प्रियांका भोसले | २८११३१०१ | स्व. विलासराव देखमुख भवन, जांगीड ऐनक्लेव, कनकिया रोड, मिरा रोड (पूर्व). | ward04@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग कार्यालय क्र.04 मिरा रोड (पूर्व) अंतर्गत (विमल डेरी लेन ते इंद्रलोक, गोडदेव नाका ते फाटक, काशिमिरा डावी बाजू ते घोडबंदर डावी बाजू, नयानगर) कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहेत. सदर प्रभागामध्ये अतिक्रमण, मालमत्ता कर, परवाना, विवाह नोंदणी, मंडप परवानगी, फेरीवाला नियंत्रण पथक इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.04 कार्यक्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न/अडचणी सोडवणे/अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.
प्रभाग कार्यक्षेत्रात अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. धोकादायक इमारतींची स्थळ पहाणी करुन महापालिकेच्या पॅनलवरील बांधकाम अभियंत्यामार्फत इमारतीची संरचणात्मक तपासणी करणेकरीता पत्रान्वये कळविणेत येते. तसेच अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. वर कारवाई करुन निष्कासित करणे. अधिकृत बांधमाचे सर्व्हेक्षण करुन मालमत्ता कर आकारणी करणे. तसेच थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करणे. महापालिकेचा महसून कर रुपाने वाढिविणेकामी मालमत्ता कर वसुली करणे. विवाह नोंदणी प्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणेसंबंधी नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करणे. दैनंदिन येणाऱ्या मंडप/हॉल ची परवानगी देणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने व विविध आस्थापना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन व्यवसाय परवाना देणे. रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करुन महापालिकेने ठरवून दिलेल्या जागी जमा करणे.
अ.क्र. | पदनाम | कर्तव्ये व कामकाज |
1. | सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी | (1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 254,260267,231 नुसार – सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. प्रभाग कार्यालय क्र.4 कार्यक्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. (2) महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम विवाह नोंदणी अधिनियम 1990 (1999/20) – विवाह नोंदणी करणे, विवाह नोंदणीचा दाखला देणे. (3) मनपा महासभा ठराव दि.23/03/2016 ठराव क्र.80 नुसार – मैदाने, मनपा शाळा, हॉल/वर्ग, मंडप, स्टेज यांची परवानगी देऊन मनपा ठराव नुसार फी वसुल करणे. (4) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 मधील कलम – 129 नुसार – मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण् करुन नियमानुसार हस्तांतरण करुन नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती. (5) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधीलकलम-19 नुसार – प्रभाग समिती सभा आयोजित करणे, इतिवृतांतची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो. यांच्या कार्यालयात पाठवणे. (6) महाराष्ट्र महानगरपालिका अधनियम कलम-231 नुसार- अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरुधद कारवाई करणे बाबत, कच्ची पक्की अतिक्रमणे निष्कासित करणे. (7) महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध करणेकरीता अधिनियम 1995 (3) नुसार – अनधिकृत लावण्यात आलेले बोर्ड बॅनर हटविणे व त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करणे. (8) महाराष्ट्र महानगरपालिकाका अधिनियम कलम -260 नुसार – नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुध्द सुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत करावयाची कार्यवाही. (9) महाष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-264 नुसार – मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. (10) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम -267 नुसार – बेकायदेशिररित्या काम करवून घेणाऱ्या व्यक्तीस काढून टाकण्याविषयी निर्देश देण्याचे अधिकार (11) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम -268 नुसार – विवक्षीत परिस्थिती मध्ये कोणतीही सोडावयास लावण्याचा आयुक्ताचा अधिकार. (12) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – 478- पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय केलेले बांधकाम किंवा गोष्ट अनधिकृत मानणे.
|
2. | कार्यालयीन अधिक्षक | मा.आयुक्त सो.,मा. उपायुक्त सो.व मा. सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी यांनी नेमुन दिलेली कामे करुन अहवाल सादर करणे तसेच कार्यालयीन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. |
3. | कनिष्ठ अभियंता तथा उप-क्षेत्र नियंत्रक | प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभागामध्ये नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. |
4. | लिपीक | (1) आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद घेणे. (2) विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. (3) मैदाने, मनपा शाळेतील हॉल, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा, वाहन पार्किंग, पार्किंग लॉट परवानगी देणे. (4) शासकीय/निमशासकीय/खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/ नगरसेवक इ. पत्र व्यवहार (5) मालमत्ता करविषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती, परवाना देणे इ. |
अ.क्र. | पदनाम | कर्तव्ये |
1 | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | प्रभाग समिती क्र. 04 अंतर्गत सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. व विविध पध्दतीने कर्मचा-याकडून कामे करून घेणे. अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र.04 कक्षातील सभेचे कामकाज, कर विभागातील विभागीय कार्यालय यावर नियंत्रण ठेवणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे. मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देणे. प्रभागातील आस्थापना यांना व्यवसाय परवाना देणे. |
2 | कार्यालयीन अधिक्षक | मा.आयुक्त सो.,मा. उपायुक्त सो. व मा. सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी यांनी नेमुन दिलेली कामे करुन अहवाल सादर करणे तसेच कार्यालयीन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. |
3 | कनिष्ठ अभियंता तथा उप-क्षेत्र नियंत्रक | प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे. |
4 | कनिष्ठ अभियंता तथा उप-क्षेत्र नियंत्रक | प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे. |
5 | कर निरीक्षक | वॉर्ड एफ 02 ते एफ 02 अंतर्गत मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे. |
6 | कर निरीक्षक | वॉर्ड एफ 06, ई 01,09,10,11, ओ 01,02 अंतर्गत मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे. |
7 | लिपीक | वॉर्ड एफ झोन 2 व 3 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने व विविध आस्थापना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन व्यवसाय परवाना देणे. |
8 | लिपीक | वॉर्ड इ झोन 1,9,10 व 11 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे. |
9 | लिपीक | वॉर्ड एफ झोन 6 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे. |
10 | लिपीक | अतिक्रमण विभागाचे पत्रव्यवहार करणे. अतिक्रमण पथकासोबत कारवाईस उपस्थित राहणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील बेवारस वाहनधारकांना नोटीस बजावून वाहन जप्त करणे व गोडाऊनमध्ये जमा करणे. बि.एल.ओ. यांना मतदार याद्या व ओळखपत्रा वाटप करणे. प्रभागातील अनधिकृत बोर्ड/बॅनर, फ्लेक्स इ. हटविणेची कारवाई करणे. आवश्यक ठिकाणी वरीष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 3 चे उल्लंघन केल्यास जाहीरातदारावर गुन्हा दाखल करणे. |
11 | लिपीक | आवक-जावक विभागा अंतर्गत प्रभागात प्राप्त होणारे टपाल स्विकारणे व सदरील टपाल संबंधित विभागात वाटप करणे, हॉल, मंडप, मैदान व वाहन पार्किंग इत्यादिंना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन परवानगी देणे व त्यासंबंधि पत्र व्यवहार पाहणे. मालमत्ता हस्तांतरण, असेसमेंट उतारा व इतर किरकोळ पावत्या फाडणे व पोटर्किद नोंद घेणे व बँकेकडे जमा करणे. |
12 | लिपीक | वॉर्ड ए झोन 05 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे. |
13 | प्र. लिपीक | वॉर्ड एफ झोन 04 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे. |
14 | बा. शिक्षीका/ लिपीक | प्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. विवाह नोंदणी संबंधित पत्र व्यवहार करणे. |
15 | बा. शिक्षीका/ लिपीक | चेक (धनादेश) रिटर्न आलेल्या मालमत्तांना फ्लॅग लावणे, मालमत्ता धारकार नोटीस बजावणे व दंडासहीत वसुली करणे. चेक रिटर्न बाबतचा रेकॉर्ड अद्यावत ठेवणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे. |
16 | बा. शिक्षीका/ लिपीक | निवडणुक विभागामध्ये कार्यरत |
17 | शिपाई | सभापती दालनातील कामकाज करणे. |
18 | शिपाई | वॉर्ड क्र. एफ03 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
19 | शिपाई | मा. सहा. आयुक्त यांनी नेमुण दिलेले कार्यालयीन कामकाज करणे. |
20 | शिपाई | वॉर्ड क्र. एफ04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
21 | शिपाई | वॉर्ड क्र. एफ02 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
22 | स.का. | प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवर दैनंदिन कारवाई करणे. प्लास्टीक जप्ती व दंड वसुलीची कार्यवाही करणे. प्रभागातील अनधिकृत बोर्ड/बॅनर, फ्लेक्स इ. हटविणेची कारवाई करणे. |
23 | स.का. | वॉर्ड क्र. एफ04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
24 | शिपाई | वॉर्ड क्र. इ-01, 09, 10, 11 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
25 | शिपाई | वॉर्ड क्र. इ-01, 09, 10, 11 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
26 | स.का. | वॉर्ड क्र. एफ05 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
27 | स.का. | वॉर्ड क्र. एफ06 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
28 | स.का. | मा. सहा. आयुक्त यांनी नेमुण दिलेले कार्यालयीन कामकाज करणे. |
29 | स.का. | रुग्णवाहीका/ शववाहीनी सेवेवर कार्यरत |
30 | मजूर | अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे. सहा. आयुक्त व कनिष्ठ अभियंता यांनी नेमून दिलेले कामकाज करणे. |
31 | मजूर | अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे. माहिती अधिकारातील पत्र पोच करणे. दैनंदिन चेक व कॅशचे चलन मुख्य कार्यालयात पोच करणे. दैनंदिन ट3पाल वितरण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. |
32 | मजूर | अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे. प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे. |
33 | मजूर | अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे. प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे. |
34 | स.का. | कार्यालयीन कामकाज करणे. |
35 | स.का. | फेरीवाला पथकप्रमुख यांचे अधिनस्त कामकाज करणे. |
36 | स.का. | फेरीवाला पथकप्रमुख यांचे अधिनस्त कामकाज करणे. |
37 | स.का. | हैदरी चौक, कम्यूनीटी हॉल येथील सफाई करणे. |
38 | संगणकचालक (अस्थायी) | मा. सभापती यांनी दिलेल्या पत्रव्यवहार टायपिंगची कामे करणे, मा. प्रभाग समिती सभेचे गोषवारे, ठराव व सभेशी निगडीत सर्व पत्रव्यवहाराचे टायपिंगचे काम करणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे. |
39 | संगणकचालक (अस्थायी) | विवाह नोंदणी चे कामकाज करणे. |
40 | संगणकचालक (ठेका) | मा. सहा. आयुक्त यांनी दिलेली संगणकीय कामकाज करणे. अतिक्रमण विभागाशी संबंधित माहिती अधिकार, लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न, पत्र, सादर अहवाल, नोटीस इ. संगणकात टाईप करणे. आपले सरकार व पी.जी. पोर्टल अंतर्गत ऑनलाईन प्राप्त तक्रारींचे उत्तरे तयार करणे. परवाना विभाग, मंडप, हॉल, मैदान, मोकळी जागा, पार्किंग लॉट परवानगी संदर्भातील पत्रव्यहार संगणकात टाईप करणे. बेवारस वाहनांची माहिती संणकात टाईप करणे. लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे. |
41 | संगणकचालक (ठेका) | नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे. |
42 | संगणकचालक (ठेका) | नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे. |
43 | संगणकचालक (ठेका) | नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे. |
मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 04 नागरीकांची सनद:अतिक्रमण विभाग | |||||||||
अ. क्र. | सेवांचा तपशिल | सेवा पुरवणारे अधिकारी / कर्मचारी | सेवा पुरविण्याची विहीत मुदत | सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा | |||||
1. | अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार | उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता | अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
2. | अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटविणे | उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता | अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
3. | अनधिकृत बांधकामात वाढीव बांधकाम तक्रार आल्यास नगररचना विभागाचे अभिप्रायास घेणे व कारवाई करणे | उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता | अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
4. | अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास कायदेशीर नोटीस | उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता | अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
5. | नोटीशीची कायदेशीर मुदत संपल्यावर अनधिकृत बांधकाम कारवाई करणे (पोलिस बंदोबस्त उपलब्धते नुसार) | उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता | नोटीशीनंतर मुदत संपल्यावर 10 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
6. | बांधकामास दुरुस्ती परवानगी देणे | उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
7. | पावसाळयातील तात्पुरती पत्राशेड / ताडपत्री टाकणे | उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
फेरीवाला पथक | |||||||||
1. | रस्ते, पदपथावरील फेरीवाला हटविणे | फेरीवाला पथक प्रमुख | अर्ज प्राप्ती नंतर – 02 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
मंडप परवानगी | |||||||||
1. | मंडप / स्टेज / कमानी परवानगी | लिपीक | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
2. | शाळा / आरक्षित मैदाने / हॉल भाडयाने देणे | लिपीक | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
विवाह नोंदणी | |||||||||
1. | विवाह नोंदणी करणे | लिपीक | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
कर विभाग | |||||||||
1. | कर आकारणी करणे | विभागीय कर निरिक्षक तसेच लिपीक कर्मचारी | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
2. | सुधारित कर आकारणी | विभागीय कर निरिक्षक तसेच लिपीक कर्मचारी | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
3. | मालमत्ता हस्तांतरण / वारसा मालमत्ता हस्तांतरण | विभागीय कर निरिक्षक तसेच लिपिक कर्मचारी | परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
4. | इतर दुरुस्ती (नावांत पत्यात, बिलात दुरुस्ती) | विभागीय कर निरिक्षक तसेच लिपिक कर्मचारी | अर्ज प्राप्ती नंतर – 15 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
5. | कर आकारणी दाखला | कर निरिक्षक तसेच लिपिक कर्मचारी | अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
बोर्ड / बॅनर | |||||||||
1. | अनधिकृत बोर्ड / बॅनर काढणे | पथक प्रमुख | तातडीने 24 तासात | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
परवाना विभाग | |||||||||
1. | परवाना नुतनिकरण | लिपीक | अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी | |||||
2. | नविन परवाना | लिपीक | अर्ज प्राप्ती नंतर – 15 दिवस | सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी |
ठराव :-
अतिक्रमण कारवाई छायाचित्र :-
अनधिकृत बांधकाम बाबत ची माहिती
बेवारस वाहन बाबत ची माहिती
माहिती अधिकार