• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे

मिरा भाईंदर महानगरपालिका

महिला व बाल कल्याण विभाग    

विभागप्रमुख/पद
दुरध्वनी क्र.
-मेल
 चारुशिला खरपडे
Ext no.-126 / 8422811377
mahilabalkalyan@mbmc.gov.in


सूचना :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत माहिती अथवा तक्रार असल्यास खालील विभागाशी संपर्क साधावा :

कार्यालय :
शाळा क्र. २२, मुर्धा गाव, साईबाबा मंदिराजवळ,
उत्तन रोड, भाईंदर (प.)

ई-मेल : c.cdpo@yahoo.com

संपर्क :

  1. श्री. गणेश जाधव
    बाल विकास प्रकल्प अधिकारी
    📞 7798883903

  2. श्रीमती कल्पना भोयर
    मुख्य अंगणवाडी सेविका
    📞 9082574315

प्रस्तावना :- 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30 अन्वये महिला व बालकल्याण विशेष समितीचीस्थापना करण्यात येते.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30 (2) अन्वये महानगरपालिकेस तिच्या सभेत उपस्थित असलेल्या व मत देणाऱ्या पालिका सदस्यांपैकी कमीत कमी दोन तृतीयांश पालिका सदस्यांनी मत देवून पारित केलेला विशिष्ट् ठरावाद्वारे महिला व बालकल्याण समितीच्या कामकाजाचे क्षेत्र, अधिकार, व कर्तव्य निश्चित करण्यात येते.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30(3) अन्वये महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची सभापती व उपसभापती म्हणून नेमणूक करण्यात येते.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-30 (1)(अ) अन्वये महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यापैकी किमान 75 टक्के सदस्य हे महिला पालिका सदस्यांमधील असतील.

महानगरपालिकेत महिला व बालकल्याण समितीचे 15 सदस्य आहेत.

महिला व बालकल्याण समितीची सभा प्रत्येक महिन्याला एक होणे अपेक्षित आहे

समितीचे अधिकार व कर्तव्य :- 

महाराष्ट्र महापालिका अधिनियातील कलम 30(3) अन्वये कामकाज करणे

या विशेष समितीचे वतीने होणारे सर्व कामकाज/निर्णयास त्या समितीच्या एकूण सदस्यापैकी निदान दोन तृतीयांश सदस्यांचा पाठींबा अभिप्रेत आहे.

महिला व बालकल्याण विभागाकरीता शासन निर्णयानुसार एकुण बजेटच्या निधिमधून 5 टक्के तरतुद राखीव ठेवणे आवश्यक आहे.

महिला  बालकल्याण विभागात कार्यरत अधिकारी  कर्मचारी तपशिल :-

.क्र् अधिकारी/कर्मचारी पदनाम दुरध्वनी क्र.
1 श्रीम.चारुशिला खरपडे महिला व बालकल्याण अधिकारी

022-28192828..Ext no.-126

2 श्री.कुणाल म्हात्रे लिपीक

022-28192828..Ext no.-126

3 श्रीम. आरती कोनार  ठेका संगणक चालक तथा लिपीक

 

4श्रीम.नम्रता निजाई ठेका संगणक चालक तथा लिपीक
5श्रीम .शैला तुंबडे शिपाई
6 श्री.रवींद्र भालेराव  शिपाई

 

7 श्रीम.अरुणा पाटील स.का

 

8 श्री.विकास जाधव मजुर

 

 

महिला  बालकल्याण विभागाचे अधिकार  कर्तव्य :- 

}  शासन निर्णय क्रमांक संर्किर्ण 2005 प्र.क्र.156/05/नवि-20 दि.30/12/2006 व शासन निर्णय क्रमांक एमयुएम-2021/प्र.क्र.385/नवि-17 दि.29 मार्च 2022 नुसार महिला व बालकल्याण विभागाने राब‍वावयाच्या योजनेबाबत नमुद करणेत आलेले आहे. उदा. विविध व्यावसायिक/तांत्रिक स्वरुपाचे प्रशिक्षण-Ms-Cit, ब्युटीपार्लर, हॉस्पीटिलिटी/पॅरामेडिकल इ. तसेच गरिब व गरजु महिला व बालकाकरिता विविध कल्याणकारी योजनाचा समावेश करणेत आलेला आहे.

}   अंदाजपत्रकातील एकुण उत्पन्नापैकी बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निव्वळ महसुलातील 5% तरतुदीतून महिला व बालकल्याण विभागासाठी प्रशिक्षण योजना/कार्यक्रम इ.कामे केली जातात. 

 

अधिकारी  कर्मचारी यांची कर्तव्ये  कामकाज :-

.क्र अधिकारी पदनाम दुरध्वनी क्र.

अधिनियमाचे कलम, 

महानगरपालिका मंजुर ठराव, 

मा.आयुक्त यांचेकडील अधिकार प्रदान तपशिल

माहिती
1.


 

उपायुक्त

022-28192828

Ext.222/228

1. शासन निर्णय क्र.संकिर्ण-2005/प्र.क्र.156/05/नवि-20दि.30/12/2006 व

शासन निर्णय क्रमांक-एमयुएम2021/प.क्र.385/नवि-17 दि.29 मार्च 2022 च्या मार्गदर्शकसुचनेतील दिलेल्या 

निर्देशानुसार विविध योजना/प्रशिक्षण   राबविणे

2. महिलांच्या संर्वांगिण विकासाकरीता समितीने निर्देशित

केलेल्या इतर योजनेची अमंलबजावणी करणे.

3. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमाच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या निविदा संबधीत आदेश व  दराची दरसुची

व शासन/ प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करणे.

· महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाचे संनियंत्रण व नियोजन करणे

· शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा.आयुक्त यांच्या समवेत उपस्थितराहणे.

·महिती अधिकार अधिनयम 2005 अन्वये प्रथम अपिलिय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

 विभागाशी संबंधित विविध योजना प्रस्ताव कार्यान्वित करण्यासाठी मा.आयुक्त यांना सादर करणे.

·शासन / महानगरपालिकास्तरावरील  महिला व बालकल्याण योजना राबविणे व फलश्रृती तपासून आढावा घेणे.

·विविध न्यायाप्रविष्ठ प्रकरणे/विधानसभातारांकित/अंताराकित /लक्षवेधी यांची विहित मुदतीत माहिती शासनास सादर करणे

शासनाने वर्गवारी केलेले अभिलेख प्रतवारी अ,ब,क,ड नुसार सुस्थितीत ठेवण्याच्या कामावर नियंत्रण ठेवणे.

2.

श्रीम.चारुशिला खरपडे


(महिला व बालकल्याण अधिकारी)

022-28192828

Ext.126
वरील नमुद केलेल्या अधिनियमातील तरतुदीनुसार

· मा.महासभा व मा.महिला बालकल्याण समितीने मंजुर केलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करणे व वरिष्ठांच्या मान्येतेसाठी सादर करणे.

· विभागातील कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे

· ई-ऑफीस द्वारे पत्रव्यवहार/देयके व प्रस्ताव इ.बाबत कार्यवाही करणे  

·विभागातील कर्मचाऱ्याचे गोपनिय अहवाल प्रतिवेदन करणे

·महिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

·पी.एम./जी.एम पोर्टल, आपले सरकार यावर येणारे तक्रारीवर योग्य तीकार्यवाही करणेबाबत अधिनस्त कर्मचारी यांना निर्देश देणे.

·विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविध सामाजिक संस्था व इतर पत्रे इ. ची दखल घेउन 

सदर पत्रावर कार्यवाही करणेबाबत अधिनस्त कर्मचारी यांना निर्देश देणे.वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.

3.

-


वरिष्ठ लिपीक

022-28192828

Ext.126
टेबल क्र.01

· महिला व बालकल्याण विभागा अंतर्गंत विविध प्रशिक्षण /योजना अंमलबजावणी करणेसाठी प्रस्ताव तयार करुन वरिष्ठांकडे सादर करणे.

·पी.एम./जी.एम पोर्टल, आपले सरकार यावर प्राप्त तक्रारी तपासणे त्यानुसार कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे

· महिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणुन कामकाज पहाणे.

 विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविध सामाजिक संस्था व इतर पत्रे इ. ची दखल घेउन

 सदर पत्रावर कार्यवाही करणेबाबत विहित वेळेत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणे.

·जिल्हा स्तरावरील बैठकांना वरिष्ठा समवेत उपस्थित राहणे.

· ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे बाबत कार्यवाही करणे.

· स्थानिक निधी, एजी व लेखापरीक्षण कार्यालय यांचे मार्फत केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालने तयार करणे.

वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
4.

श्री.कुणाल म्हात्रे

लिपीक

022-28192828

Ext.126
टेबल क्र.02

·विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविध सामाजिक संस्था, माहिती अधिकार पत्रे व इतर टपाली पत्रे इ. ची दखल घेउन सदर पत्रावर कार्यवाही करणेबाबत विहित वेळेत 

वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणे व त्याची नोंद दैंनंदिन नोंदवहीत घेणे.

· महिती अधिकार अर्ज व निर्णय मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे

· साठा रजिस्टर /तरतुद नोंदवही अद्यावत ठेवणे

· ई-ऑफीस मार्फत येणारे पत्रव्यवहार/देयके इ. बाबतची सर्व कामे पाहणे

· ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे बाबत कार्यवाही करणे.

· आवक /जावक नोंदवही अद्यावत ठेवणे व मासिक गोषवारा तयार करणे

वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अन्य कर्तव्य पार पाडणे
5

श्रीम .नम्रता निजाई 

 

संगणक चालक तथा

लिपीक(ठेका)
  टेबल क्र.03

· दैनंदिन पत्र व्यवहार टिप्पणी निविदा संबंधित अहवाल इ.टंकलेखन करणे

· महिला व बालकल्याण विभागा अंतर्गंत विविध प्रशिक्षण योजना इ.अंमलबजावणी करणेसाठी प्रस्ताव टाईप करणे

· पी.एम./जी.एम पोर्टल, आपले सरकार यावर प्राप्त तक्रारी तपासणे त्यानुसार कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव तयार करणे

 विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविध सामाजिक संस्था व इतर पत्रे इ. प्रस्ताव टाईप करणे.

· ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे बाबत कार्यवाही करण

· 13 व 17 मुदयांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे पत्रव्यवहार/प्रस्ताव ई-ऑफीस मार्फत इतर विभागास मंजुरीस्तव सादर करणे.

6

श्रीम.ज्योत्सना माछी

अस्थायी बालवाडी  शिक्षिका/


लिपीक

  टेबल क्र.04

· सकाळी 10 ते 12 पर्यंत नेमुन दिलेल्या बालवाडीतील मुलांना शिकविणे,तद्नंतर कार्यालयीन कामकाज पहाणे.

· एकल/निराधार महिलांसाठी (माय माउली) योजने अंतर्गत सर्वकामकाज करणे.

· कॅन्सरग्रस्त रुग्ण व शैक्षणिक फी तसेच इतर योजना यांच्या अर्जावर वरिष्ठांच्या  मदतीने कामकाज पार पाडणे.

· जडवस्तु संग्रह नोंदवही अद्यावत ठेवणे

· सर्व प्रशिक्षणाचे रजिस्टर नोंदी घेवून अद्यावत ठेवणेवरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर कामे करणे.

7.

श्रीम.आरती कोनार 

संगणक चालक तथा

लिपीक(ठेका)





  टेबल क्र.05

· दैनंदिन मेल, आपले सरकार, पी.जी पोर्टल, ऑनलाईन महिती अधिकार अर्ज प्राप्त करुन वरिष्ठांकडे देणे व त्या संदर्भातील पत्रव्यवहार टाईप करुन संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करणे

· स्थानिक निधी, एजी व लेखापरीक्षण कार्यालय यांचे मार्फत केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालने संगणकावर टाईप करणे

· ई-ऑफीस मार्फत येणारे पत्रव्यवहार/देयके इ. बाबतची सर्व कामे करणे 

· महिला व बालकल्याण विभागातील प्रशिक्षणांचे आदेश, देयके टाईप करणे

·  “शासन आपल्या दारी” या योजने द्वारे महानगरपालिकेची योजनांची माहिती शासनांस वेळावेळी पाठविणे  

वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अन्य कर्तव्य पार पाडणे
8

श्रीम .शैला तुंबडे ( शिपाई )

श्री.रवींद्र भालेराव  ( शिपाई )



वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अन्य कर्तव्य पार पाडणे
9

श्रीम.अरुणा पाटील (स.का ) 

श्री.विकास जाधव (मजूर )



वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अन्य कर्तव्य पार पाडणे

 

अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशिल (JOB CHART)

अ.क्र.आधिकाऱ्याचे नाव व पदनाम

आकृतीबंध 2019

 नुसार मंजुर पदसंख्या

कार्यरत पदसंख्याकर्तव्ये व जबाबदारी
1.

उपायुक्त

 01

· महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाचे संनियंत्रण व नियोजन करणे

· शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा.आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.

·महिती अधिकार अधिनयम 2005 अन्वये प्रथम अपिलिय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

· विभागाशी संबंधित विविध योजना प्रस्ताव कार्यान्वित करण्यासाठी मा.आयुक्त यांना सादर करणे.

· शासन / महानगरपालिकास्तरावरील  महिला व बालकल्याण योजना राबविणे व फलश्रृती तपासून आढावा घेणे.

·विविध न्यायाप्रविष्ठ प्रकरणे/विधानसभातारांकितअंताराकितलक्षवेधी यांची विहित मुदतीत माहिती शासनास सादर करणे

. शासनाने वर्गवारी केलेले अभिलेख प्रतवारी अ,ब,क,ड नुसार सुस्थितीत ठेवण्याच्या कामावर नियंत्रण ठेवणे. 

2.महिला व बालकल्याण अधिकारी0101

· मा.महासभा व मा.महिला बालकल्याण विभागाने मंजुर केलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करणे व वरिष्ठांच्या मान्येतेसाठी सादर करणे.

·विभागातील कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे

·ई-ऑफीस द्वारे पत्रव्यवहार/देयक व प्रस्ताव इ.बाबत कार्यवाही करणे  

·विभागातील कर्मचाऱ्याचे गोपनिय अहवाल प्रतिवेदन करणे

·महिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

·पी.एम.जी.एम पोर्टल, आपले सरकार यावर येणारे तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करणेबाबत अधिनस्त कर्मचारी यांना निर्देश देणे.

· विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविध 

सामाजिक संस्था व इतर पत्रे इ. ची दखल घेउन सदर पत्रावर कार्यवाही करणेबाबत अधिनस्त कर्मचारी यांना निर्देश देणे.

    वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्यानिर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.

      3.वरिष्ठ लिपीक01-

         .वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.

        ·महिला व बालकल्याण विभागा अंतर्गंत विविध प्रशिक्षणयोजना अंमलबजावणी करणेसाठी प्रस्ताव तयार करुन वरिष्ठांकडे सादर करणे.

        ·पी.एम./जी.एम पोर्टल, आपले सरकार यावर प्राप्त तक्रारी तपासणे त्यानुसार कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे

        · महिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणुन कामकाज पहाणे.

        · विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविध 

        सामाजिक संस्था व इतर पत्रे इ. ची दखल घेउन सदर पत्रावर कार्यवाही करणेबाबत विहित वेळेत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणे.

        · जिल्हा स्तरावरील बैठकांना वरिष्ठा समवेत उपस्थित राहणे.

        · ई-टेंडरींग (ऑफ-लाईननिविदा प्रसिद्ध करणे बाबत कार्यवाही करणे.

        · स्थानिक निधीएजी  लेखापरीक्षण कार्यालय यांचे मार्फत केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालने तयार करणे.

        4.लिपीक0101

        ·विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविध 

        सामाजिक संस्था, माहिती अधिकार पत्र व इतर पत्रे इ. ची दखल घेउन सदर पत्रावर कार्यवाही करणेबाबत 

        विहित वेळेत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणे व त्याची नोंद दैंनंदीन नोंदवहीत घेणे.

        ·महिती अधिकारतील अर्ज व निर्णय मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे

        ·साठा रजिस्टर अद्यावत ठेवणे

        ·ई-ऑफीस मार्फत येणारे पत्रव्यवहार/देयक इ. बाबतची सर्व कामे पाहणे

        ·ई-टेंडरींग (ऑफ-लाईननिविदा प्रसिद्ध करणे बाबत कार्यवाही करणे.

        ·आवक /जावक नोंदवही अद्यावत ठेवणे.

        .वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्यानिर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे

        5. 
        अस्थायी बालवाडी  शिक्षिका/लिपीक-1

        · सकाळी 10 ते 12 पर्यंत नेमुन दिलेल्या बालवाडीतील मुलांना शिकविणे, तद्नंतर कार्यालयीन कामकाज पहाणे.

        · एकल/निराधार महिलांसाठी (माय माउली) योजने अंतर्गत सर्व कामकाज करणे.

        · कॅन्सरग्रस्त रुग्ण व शैक्षणिक फी तसेच इतर योजना यांच्या अर्जावर वरिष्ठांच्या  मदतीने कामकाज पार पाडणे.

        · जडवस्तु संग्रह नोंदवही अद्यावत ठेवणे

        · सर्व प्रशिक्षणाचे रजिस्टर नोंदी घेवून अद्यावत ठेवणे

        · वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.

        वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर कामे करणे.
        6.संगणक चालक तथा लिपीक(स्थायी)--

        ·दैनंदिन पत्र व्यवहार टिप्पणी निविदा संबंधित अहवाल इ.टंकलेखन संगणकावर करणे

        · महिला व बालकल्याण विभागा अंतर्गंत विविध प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करणेसाठी प्रस्ताव टाईप करणे

        · पी.एम./जी.एम पोर्टल, आपले सरकार यावर प्राप्त तक्रारी तपासणे त्यानुसार कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव तयार करणे

        ·विभागात प्राप्त होणारी शासन / लोक प्रतिनिधी, मा.खासदार / आमदार/  नगरसेवक, विविधसामाजिक संस्था व इतर पत्रे इ. प्रस्ताव टाईप करणे.

        · ई-टेंडरींग (ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे बाबत कार्यवाही करणे

        · 13 व 17 मुदयांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे

        .पत्रव्यवहार/प्रस्ताव ई-ऑफीस मार्फत इतर विभागास मंजुरीस्तव सादर करणे.
        7.संगणक चालक तथा लिपीक(ठेका)0202

        ·दैनंदिन मेल, आपले सरकार, पी.जी पोर्टल, ऑनलाईन महिती अधिकार अर्ज प्राप्त करुन वरिष्ठांकडे

         देणे व त्या संदर्भातील पत्रव्यवहार टाईप करुन संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करणे

        ·स्थानिक निधीएजी  लेखापरीक्षण कार्यालय यांचे मार्फत केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांचे अनुपालने संगणकावर टाईप करणे

        ·ई-ऑफीस मार्फत येणारे पत्रव्यवहार/देयक इ. बाबतची सर्व कामे करणे 

        ·महिला  बालकल्याण विभागातील प्रशिक्षणांचे आदेश, देयके टाईप करणे

        · “शासन आपल्या दारी” या योजने द्वारे महानगरपालिकेची योजनांची माहिती शासनांस वेळावेळी पाठविणे  

        . वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.

           शासन निर्णय :- 

        }  शासन निर्णय क्रमांक संर्किर्ण 2005 प्र.क्र.156/05/नवि-20 दि.30/12/2006 व शासन निर्णय क्रमांक – एमयुएम-2021 /प्र.क्र.385/794/नवि-17 मंत्रालय, मुबई-400 032 दि.29/03/2022 नुसार योजनाची अंमलबजावणी करण्यात येते.    

        }  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमाच्या तरतुदीनुसार

        }  महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या निविदा संबधीत आदेश व  दराची दरसुची

        परिपत्रक :-

        >>  शासन/ प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करणे.


        अंदाजपत्रक  :-

        .क्र.

        लेखाशिर्षक

        तरतुद

        खर्च (लाखात )

        1.       

        मुलीं महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देणे

        200.00

        32.59

        2.       

        उद्योगिनी कार्यक्रम राबविणे/स्टेज मंडप इतर साहित्य

        10.00

        0.00

        3.       

        गरीब गरजू महिलांना साहित्य वाटप

        25.00

        0.00

        4.       

        गुणगौरव कार्यक्रम हाती घेणे

        25.00

        7.42

        5.       

        हॉस्पिटिलीटी/ पॅरामेडिकल/मॉटेसरी कोर्स

        60.00

        42.24

        6.       

        महिला दिन साजरा करणे

        15.00

        6.73

        7.       

        एकल/निराधार/घटस्फोटीत मुला/मुलींना शिष्यवृत्ती/ शैक्षणिक फी योजना एकल/निराधार/ घटस्फोटीत महिलांच्या मुलींच्या विवाहाकरीता अर्थसहाय्य देणे

        50.00

        31.56

        8.       

        दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांना (कॅन्सरग्रस्त) अर्थसहाय्य करणे

        40.00

        32.75

        9.       

        ज्या महिलेच्या पतीस एकल महिलांच्या मुलांना (पुरुष) कॅन्सर उपचाराकरीता आर्थिक मदत

        25.00

        17.75

        10.   

        एकल महिलांना आर्थिक मदत करणे (मायमाऊली)

        50.00

        69.75

        11.   

        बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम माहिती पुस्तिका छपाई

        5.00

        4.03

        12.   

        मुलींच्या/महिलांच्या प्रसाधनगृहामध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन पुरवठा करणे/माझी कन्या सुकन्या जागृती कार्यक्रम महिला मुलींसाठी समुपदेशन केंद्र चालविणे

        45.00

        18.56

        13.   

        आशा-एड्स नियंत्रण कार्यक्रम

        5.00

        0.00

        14.   

        जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (गरोदर स्तनंदा मातांना सकस आहार पुरवठा करणे)

        30.00

        19.57

        15.   

        रस्त्यावरील स्त्रीयांकरीता स्वच्छतागृहाची सोय करणे/ महिलासाठी बालसंगोपन केंद्र नमो योगा केंद्र तसेच हिरकणी कक्ष दैनंदिन

        10.00

        0.18

        16.   

        आरोग्य स्वच्छता विषयक कार्यक्रम/ विविध प्रकारचे शिबिर/कार्यशाळा/ किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण मासिक पाळी आरोगय विषयक जनजागृती करणे

        15.00

        0.00

        17.   

        कोविड-19 इतर कारणामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांकरीता विशेष सहाय्य/उपाययोजना करणे

        20.00

        20.00

        18.   

        महिला बालकल्याण समिती प्रशिक्षण दौरा बैठकीसाठी चहा, पाणी नास्ता

        5.00

        2.24

        19.   

        महिलांकरीता Changing Room सुविधा साहित्य उपलब्ध करणे

        25.00

        24.88


        एकूण 660308.1

        सन 2024-25 महिला  बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या / येणा-या योजनेचा तपशिल.:-  

               एकल/निराधार घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य(माय-माऊली योजनाराबविण्यात येते  वार्षिक मदत रु.5000/- प्रती लाभार्थी 

        सन 2024-25 मधील झालेला खर्च

        लाभार्थी संख्या

        50.00 लक्ष

        936

         

        Ø  निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलींना विवाहाकरीता अर्थसहाय्य रु.21000/- एकूण लाभार्थी संख्या-12

        Ø  निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलामुलींना शिक्षणाकरीता शैक्षणिक मदत देण्यात येते.

        .क्र.

        शैक्षणिक वर्ष

        संबंधित शाळेची कमाल फी खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.

        वार्षिक मदत रुपये

        1.

        इयत्ता 1 ते 5

        रु.30,000/-

        रु.10,000/-

        2.

        इयत्ता 6 ते 8

        रु.40,000/-

        रु.14,000/-

        3.

        इयत्ता 9 ते 12

        रु.50000/-

        रु.17,000/-

        4.

        इयत्ता 13 ते पदवी

        रु.65000/-

        रु.20,000/-

         

        अनु.क्र.

        तरतुद

        लाभार्थी संख्या

        1.

        50.00 लक्ष

        311

         

        Ø  मुली महिला रुग्णाकरिता कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत रु.25000/-

        अनु.क्र.

        तरतुद

        लाभार्थी संख्या

        1.

        40.00 लक्ष

        105

        u  वय वर्षे 60 वर्षापर्यंतच्या ज्या महिलेच्या पतीस विधवा महिलांच्या बाबतीत त्यांच्या वय वर्षे 1 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना(पुरुष) कॅन्सर आजाराने ग्रस्त असतील अशा महिलांना आर्थिक मदत देणेत येते रु.25000/-

        अनु.क्र.

        तरतुद

        लाभार्थी संख्या

        1.

        25.00 लक्ष

        67

        u  गरोदर स्तनंदा माताना सकस आहार पुरवठा- महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय, मिरारोड येथे रुग्णालयात प्रसुती करिता दाखल झालेल्या गरोदर मातांना मोफत सकस आहार पुरविण्यात येतो.

        अनु.क्र.

        तरतुद

        लाभार्थी संख्या

        1.

        30.00 लक्ष

        2721

         

        महिला बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण उपक्रम खालीलप्रमाणे 

        }      महिला बालकल्याण विभागामार्फत M/s. Hope 4 Best consultant Pvt.ltd.या निविदाधारकांस विहित कार्यवाही पूर्ण करुन 2 वर्ष कालावधीकरिता शहरातील गरीब गरजू महिला मुलींना आरोग्य पॅरामेडिकल या क्षेत्रातील खालील प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येणार आहे.

        .क्र.

        तपशिल

        पात्रता

        प्रशिक्षण कालावधी

                1.        

        Dialysis Assistant (डायलिसिस असिस्टंट)

        10 वी पास

        3 महिने

                2.        

        Dental Assistant (डेन्टल असिस्टंट)

                3.        

        Lab Technology Assistant (लॅब सहाय्यक /तंत्रज्ञान)

                4.        

        Optometrist (Optical Assistant) (दृष्टीतज्ञ सहाय्यक)

         

        }           08 मार्च 2025 जागतिक महिला दिन कार्यक्रम :- दि.11 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात मा.आयुक्त तथा प्रशासक यांनी सर्व महिलांना महिला सक्षमीकरणाबद्दल संबोधित केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोलाची कामगिरी करणाऱ्या महिला/ उदयोजिका दिव्यांग लाभार्थी महिलांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ महिला प्रवक्त्यांकडुन महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महिलांना विविध क्षेत्रातील अधिकाराबाबत उदा.लैगिंक तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) यांचे कार्य त्यासंबंधात महिलांचे असलेले अधिकार याबाबत माहिती सत्र लघुउदयोग, आरोग्य समस्या उपायायोजना, आर्थिक बचतीबाबत मार्गदर्शन, तसेच महिलांच्या मनोरंजनाकरिता विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमासह महिलांना आकर्षक भेटवस्तु अल्पोपहार देण्यात येणार आहे.  

        u       मनपा शाळेतील इयत्ता 6वी ते 10वी मधील मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटप :- महिला बालकल्याण विभाग सामाजिक दायित्व (CSR)अंतर्गंत मा.आयुक्त तथा प्रशासक यांचे उपस्थितीत महानगरपालिका शाळेतील इयत्ता 6 वी ते 10 वी मधील 1700 मुलीं 300 गरजु मातांना विनामुल्य एकुण     2000 सॅनिटरी नॅपकीन्स (वर्षभराकरीता) वाटप करुन मुलींकरीता मासिक पाळी स्वच्छता जागरुकता कार्यक्रम राबविण्यात आला.   

        u         लैगिंक तक्रार निवारण समिती(विशाखा समिती)- शासकीय कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासुन संरक्षण(प्रतिबंध, मनाई निवारण) अधिनियम -2013 मधील तरतुदीनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका, आस्थापनेवरील शासकीय सेवेतील महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या लैगिंक छळवणूकीच्या तक्ररीचे निवारण करण्यासाठी लैगिंक तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे.

                     मुख्य कार्यालय (प्रभाग समिती क्र.1 ते 6) उदयान विभाग

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        श्रीम.प्रियंका राजपुत,अति.आयुक्त

        पिठासन अधिकारी


        ic.hqmbmc@gmail.com

        ic.garden@mbmc.gov.in

        ic.ward@mbmc.gov.in

        2.        

        श्रीम. कविता बोरकर, उपायुक्त(मबाक)

        सदस्या

        3.        

        श्रीम. सई वडके,विधी अधिकारी

        सदस्या तथा विधी सल्लागार

        4.        

        श्रीम. चारुशिला खरपडे, महिला बालकल्याण अधिकारी

        सदस्या तथा सचिव

        5.        

        श्रीम. अन्नु पाटील, सामाजिक संस्था

        सदस्या NGO  (7999991345 )

         

        2. वैदयकीय आरोग्य विभाग (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन)

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        डॉ. अंजली पाटील,वैदयकीय आरोग्य अधिकारी

        पिठासन अधिकारी


        ic.publichealthmbmc@gmail.com

        2.        

        श्रीम. पुनम सुद्दीरेड्डी, अधिपरिचारीका

        सदस्या तथा सचिव

        3.        

        श्रीम. सई वडके,विधी अधिकारी

        सदस्या तथा विधी सल्लागार

        4.        

        श्रीम. संगिता पाटील,शांताई बहूउद्देशीय संस्था

        9324498068

        सदस्या NGO

         

                  3. भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        डॉ. मिनल पिंपळे, प्रसुती तज्ञ

        पिठासन अधिकारी


        ic.ighospital@gmail.com

        2.        

        श्रीम. स्वाती राणे,सहा. अधिसेविका

        सदस्या

        3.        

        श्रीम. शर्मिला गायकरवरिष्ठ लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्रीम. स्वप्नाली दिपक म्हात्रे,चैतन्य फांउडेशन

        7738438126

        सदस्या NGO

         

        4. शिक्षण विभाग

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        श्रीम. दिपाली जोशीसमाज विकास अधिकारी

        पिठासन अधिकारी



        ic.education@mbmc.gov.in

        2.        

        श्रीम. रंजना सोनावणे, शिक्षिका

        सदस्या तथा सचिव

        3.        

        श्रीम. माधुरी रहाटे,वरिष्ठ लिपीक

        सदस्या

        4.        

        श्रीम. नैना लितेश चव्हाण,  जयभवनी वस्तीस्थर संघ

        9284992580

        सदस्या NGO

        5.       आरोग्य केंद्र पेणकरपाडा

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        डॉ. वंदना पाटील,वैदयकीय अधिकारी

        पिठासन अधिकारी



        ic.hcpenkarpada@gmail.com

        2.        

        श्रीम. रश्मी फरीया, परिचारीका

        सदस्या

        3.        

        श्रीम.सुनिता श्रीपत पाटील, लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्रीम. झैरा महबुब सय्यद,कायनात वेलफेर्स ट्रस्ट

        9768780847

        सदस्या NGO

         

        6.       आरोग्य केंद्र बंदरवाडी

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        श्रीम. कल्पना गावित, परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.hcbandarwadi@gmail.com

        2.        

        श्रीम. समिक्षा दवणेप्रसविका

        सदस्या

        3.        

        श्रीम. वीणा सरोदेबालवाडी शिक्षिका तथा लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्रीम. प्रमिला रमेश गुप्तापंख फाऊंडेशन

        8689861092

        सदस्या NGO

         

        7.       आरोग्य केंद्र भाईंदर पश्चिम

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        श्रीम. गीता पाटील,परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.hcbhywest@gmail.com

        2.        

        श्रीम. ज्योती दराडेप्रसविका

        सदस्या

        3.        

        श्रीम.सुरेखा लाडसंगणक चालक (स्थायी) तथा लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्री. शोभा प्रकाश बाणमारे, अविष्कार समाज विकास संस्था

        8097022582

        सदस्या NGO

         

        8.       आरोग्य केंद्र मिरारोड

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        डॉ. गायत्री जाधव, वैदयकीय अधिकारी

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.hcmiraroad@gmail.com

        2.        

        श्रीम. सिमा साळुंखे,परिचारीका

        सदस्या

        3.        

        श्रीम. जुलेखा एस.सेंडुलेबालवाडी शिक्षिका तथा लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्रीम. नगमा सय्यद खाननई उम्मीद फाउंडेशन, भाईंदर पू.

        9867826399

        सदस्या NGO

         

        9.       आरोग्य केंद्र, आयडीएल पार्क

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        श्रीम. लिटा करवालो,परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.hcidealp@gmail.com

        2.        

        श्रीम. मनाली संखे, औषध निर्माण अधिकारी

        सदस्या तथा सचिव

        3.        

        श्रीम. संगिता पाठक,बालवाडी शिक्षिका तथा लिपीक

        सदस्या

        4.        

        श्रीम. शोभा प्रकाश ब्राम्हणे,शोभा ब्राम्हणे सामाजिक संस्था

        9892350103

        सदस्या NGO

        10.     आरोग्य केंद्र, गणेश देवल

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        श्रीम.रसिका दळवी, परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.hcganeshdeol@gmail.com

         

         

         

        2.        

        श्रीम. फारिदा शरिफ, प्रसविका

        सदस्या

        3.        

        श्रीम. ललिता जोजारे,लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्रीम. शुभांगी दिलाचंद पाटील,मे. पराश ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ

        9869345036

        सदस्या NGO

         

        11.     आरोग्य केंद्र, नवघर

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        श्रीम.अल्फा डाबरे, परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी


        ic.hcnavghar@mbmc.gov.in

         

        2.        

        श्रीम. प्रतिक्षा देसाई, प्रसविका

        सदस्या

        3.        

        श्रीम. रंजना एच.पाटील,बालवाडी शिक्षिका तथा लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्री. रुपेश रंगराव पाटील,ऐराणी माय मराठी प्रतिष्ठान

        9869345036

        सदस्य NGO

         

        12.    आरोग्य केंद्र, मुर्धा

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        श्रीम. प्रिती डिसूझा, परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी


        ic.hcmurdha@mbmc.gov.in 

        2.        

        श्रीम. दिपिक्षा घरटकर, प्रसविका

        सदस्या

        3.        

        श्रीम. राजश्री संखे,बालवाडी शिक्षिका तथा लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्री. शशिकांत लोटन पाटील,  ग्रॅज्युएट गायडन्स फाऊंडेशन

        9869345036

        सदस्या NGO

         

         

        13.    आरोग्य केंद्र, विनायक नगर

        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        श्रीम. स्नेहल डाबरे,परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी


        ic.hcvinayaknagar@gmail.com

        2.        

        श्रीम. वैशाली शिंदे,औषध निर्माण अधिकारी

        सदस्या तथा सचिव

        3.        

        श्रीम. वर्षा तांबे,बालवाडी शिक्षिका तथा लिपीक  

        सदस्या

        4.        

        श्री. प्रकाश निवृत्ती बाणमारे, अविष्कार समाज विकास संस्था

        8369983080

        सदस्य NGO

        14.     उत्तन आरोग्य केंद्र


        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        श्रीम. रेश्मा मार्टिन,परिचारीका

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.hcuttan@mbmc.gov.in

        2.        

        श्रीम. सावित्री सावलकर,प्रसविका

        सदस्या

        3.        

        श्रीम. रंजना रुपसन गऱ्या,संगणक चालक (स्थायी) तथा लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्रीम. संगिता जगतापनारी शक्ती सामाजिक औद्योगिक संस्था

        8850589651

        सदस्या NGO

         

        15.    घनकचरा आरोग्य विभाग


        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.         

        श्रीम. ऋतुजा पिंपळेकार्यालयीन अधीक्षक

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.swm@mbmc.gov.in

        2.        

        श्री. प्रकाश पवारप्र.उपमुख्य स्वच्छता निरीक्षक

        सदस्य

        3.        

        श्रीम.विनया मिरांडा,लिपीक

        सदस्या तथा सचिव

        4.        

        श्रीम. मनिषा भोपडे,ज्ञानजोती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान

        8652887701

        सदस्या NGO

        16.    अग्निशमन विभाग


        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        श्रीम. मनस्वी म्हात्रेसिस्टीम ॲनॅलिस्ट

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.firembmc@gmail.com

         

        2.        

        श्री. प्रकाश बोराडेप्र.मुख्य अग्निशमन अधिकारी

        सदस्य तथा सचिव

        3.        

        श्रीम. अक्षदा बाबरकार्यालयीन अधीक्षक

        सदस्या

        4.        

        श्रीम. प्रिती मिश्राहोप फॉर बेस्ट फाऊडेशन  7738447748

        सदस्या NGO

         

        17.    नगररचना विभाग


        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        श्रीम. प्रांजल कदमउप-अभियंता

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.tpmbmc@gmail.com     

         

        2.        

        श्री. उत्तम रणदिवेशाखा अभियंता

        सदस्य तथा सचिव

        3.        

        श्रीम. माधुरी टोपले, लिपीक

        सदस्या

        4.        

        श्रीम. शितल प्रमोद दवे, अविष्कार समाज विकास संस्था  8291307303 

        सदस्या NGO

        18.    सर्व वाचनालय /अभ्यासिका


        .क्र.

        सदस्याची नावे

        पदनाम

        -मेल आयडी

        1.        

        श्रीम. भारती कातकडेलिपीक

        अध्यक्षा तथा पिठासन अधिकारी



        ic.librarymbmc@gmail.com  

         

        2.        

        श्री. उत्तम तारमळेउपमुख्य लेखा वित्त अधिकारी

        सदस्य तथा सचिव

        3.        

        श्रीम. दक्षता केंजळे, लिपीक

        सदस्या

        4.        

        श्रीम. ज्योती बांदेकर,  शिवशक्ती वस्तीस्तर संघ संस्था 9029496730

        सदस्या NGO


              वरील समितीमार्फत महानगरपालिका सेवेतील महिलांवर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक छळावर प्रतिबंध घालणे, महिलांच्या समस्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे लैगिंक अत्याचार विरोधी जागृती निर्माण करणे अशा प्रकारे कामे केली जातील, महिला बालकल्याण विभागामार्फत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये महिलांच्या लैगिंक तक्रार निवारणाकरिता तक्रार पेटी बसविण्यात आलेली आहे.

        v  हिरकणी कक्ष – (स्तनपान केंद्र)

        §      मिरा भाईंदर महानगरपालिकेने खालील ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहे.

        1) मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तळ मजल्यावर, भाईंदर(.)

        2) मनपा इंदिरा गांधी रुग्णालय, मिरारोड

        3) कनकिया रोड, लक्ष्मी पार्क, उद्यान आरक्षण क्र.269 मिरारोड (पू.)

        4) काशिमिरा, पोलीस स्टेशन जवळ, ओव्हर ब्रिज खालील उद्यान

        }         महिला बालकल्याण विभागात मार्फत विविध नविन कौशल्यपर प्रशिक्षण राबविणेबाबतचे नियोजन

        • 1.    Event Management Wedding Planner प्रशिक्षण,
        • 2.  MS-cit, Webdesign, Basic Computer, DTP, Tally, प्रशिक्षण
        • 3.  ॲडवान्स ब्युटीपार्लर, फॅशन डिझाईन, वाहन चालक प्रशिक्षण .
        • 4.   मनपा शाळेतील इयत्ता 7 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना Computer Coding प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण
        • 5.   मनपा शाळेतील मुलींना योगा प्रशिक्ष . प्रकारचे प्रशिक्षण देणेबाबतचे प्रस्तावित करण्यात येणार आहे


        महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या / येणा-या योजनेचा तपशिल.(2022-2023)

        • निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्यामुलींना विवाहाकरीता अर्थसहाय्य देणेबाबतची योजना राबविण्यात येत आहे.
        • निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलांच्या मुलामुलींना शिक्षणाकरीता शैक्षणिक मदत देण्यात येते.
        • कर्करोग पिडीत महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते.
        • महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता 07 वी व 08 मधील मुलींना सॅनेटरी नॅपकीन/डेटॉल साबण पुरवठा करण्यात आलेला आहे.
        • महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब व गरजु महिलांना स्वयंरोजगार करणे कामी साहित्य वाटप करण्यात येते. (इडली मेकर,घरघंटी मशिन, मल्टीग्रेन आटा मशीन इ.)
        • महिला व बालकल्याण विभागा अंतर्गंत शहरातील गरिब व गरजू महिला व मुलींकरिता स्वयंरोजगार करणेसाठी ब्युटी पार्लर, शिवणक्लास, मेहंदी, सॉफ्ट टॉईज. कुकिंग बेकींग, कापडी व कागदी पिशव्या, जुडो कराटे व योगा, इंग्लिश स्पिकिंग, MSCIT, बेसिक कॅम्पुटर. डी.टी.पी, वाहन प्रशिक्षण इ.विनामुल्य व्यावसायिक/तांत्रिक स्वरुपाचे विविध प्रशिक्षण महिला भवन, कनकिया, मिरारोड येथे सुरु करण्यात आलेले आहे
        • मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील गलिच्छ वस्ती झोपडयामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करुन त्या शिबीरामध्ये स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ असे वेगवेगळया तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तपासणी करण्यात येते. तसेच सदर ठिकाणी विनामुल्य सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आले.
        • झोपडयामध्ये बेटी बचाव योजना जनजागृती कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी आवश्यक पॅम्पलेट तसेच सर्व झोपडपट्टयामध्ये सुविचाराद्वारे जनजागृती तथा प्रसार केला जातो.
        • गरोदर माता व प्रसुती करिता आलेल्या मातां मनपा रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांना मोफत सकस आहार पुरविण्यात येतो. सदर योजना मनपाच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय येथे सुरु आहे.
        • महिला व बालकल्याण समिती अंतर्गंत भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलांच्या बालकांसाठी पाळणासह पलंग पुरवठा करण्यात आलेला आहे.
        • इयत्ता 10 मधील विदयार्थ्यांचा गुणगौरव करुन 95 टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप तसेच 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना बॅग वाटप करणेत आले आहे. तसेच मनपा शाळेतील इयत्ता 08 मधील मुलींना सायकल वाटप करणेत आले आहे.
        • मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत स्तन(कन्सर) तपासणीसाठी (mammography) मशीन खरेदी करुन सदर मशीन इंदिरा गांधी हॉस्पीटलमध्ये कार्यान्वित केली आहे. त्यामुळे गरीब व गरजू महिलांची मोफत स्तन कॅन्सर तपासणी करण्यात येत आहे.
        • वारली पेटींग, शोभिवंत झाडांची लागवड व काळजी घेणे, तसेच ॲडवास ब्युटीपार्लर(ब्रायडल मेकअप) इ. प्रकारचे एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले.

           वरीलप्रमाणे विविध उपक्रम, योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविले जातात.


        महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण, योजना, उपक्रम 

        Ø  मुलीं व महिलांना स्वयंरोजगाराकरिता व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण
        Ø  आरोग्य व पॅरामेडिकल क्षेत्र - Dialysis Assistant (डायलिसिस असिस्टंट), Dental Assistant (डेन्टल असिस्टंट),
           Lab Technology Assistant (लॅब सहाय्यक /तंत्रज्ञान),रिटेल मॅनेजमेट, Optometrist (Optical Assistant) (दृष्टीतज्ञ सहाय्यक)
        Ø  एकल, निराधार, घटस्फोटीत व दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांकरिता विविध कल्याणकारी/आधार योजना
          एकल, निराधार महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य (माय-माऊली)
          निराधार/एकल/घटस्फोटीत महिलांच्या मुलींना विवाहाकरीता अर्थसहाय्य
          निराधार/एकल/ घटस्फोटीत महिलांच्या मुलामुलींना शिक्षणाकरीता शैक्षणिक आर्थिक मदत
           मुली व महिला रुग्णाकरिता कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत
            वय वर्षे 60 वर्षापर्यंतच्या ज्या महिलेच्या पतीस व त्यांच्या वय वर्षे 1 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना(पुरुष) कॅन्सर आजाराने ग्रस्त असतील अशा महिलांना आर्थिक मदत
        Ø  मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय मध्ये प्रसुती करीता दाखल झालेल्या गरोदर व स्तनंदा माताना मोफत सकस आहार पुरवठा करण्यात येतो
        Ø  लैगिंक तक्रार निवारण समिती(विशाखा समिती)
        Ø  हिरकणी कक्ष –(स्तनपान केंद्र)
        Ø  विविध उपक्रम

        * शासन निर्णय :- 
        >> महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायती यामध्ये वार्षिक एकूण उत्पन्नापैकी बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निव्वळ महसूलातील ५% रकमेमधून राखवायच्या महिला व बाल कल्याणासाठीच्या योजना निश्चितीकरण व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत
        >> महानगरपालिका व नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायती यामध्ये महिला व बालकल्याण सीमांताने राखवायच्या योजना
        अंदाजपत्रक :- 
        >> अंदाज पत्रक वर्ष २०२२-२०२३

        महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनेचे व प्रशिक्षणाचे अर्ज :-

        >>मिरा भाईंदर महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभागामार्फत शहरातील गरीब व गरजू महिलांना विनामुल्य देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण बाबतची जाहीर सूचना_105

        >> वय वर्षे 60 वर्षापर्यंतच्या ज्या महिलेच्या पतीस व विधवा महिलांचा बाबतित त्यांच्या वय वर्षे १ ते १८ वर्षा पर्यन्तच्या मुलांना (पुरुष ) कॅन्सर आजाराने ग्रस्त असतील अश्या महिलांना आर्थिक मदत देणे बाबत करावयचा अर्ज 

        >>महिला व मुलीसाठी कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत 

        >> महिला व बालकल्याण विभागा अंतगर्त एकल,निराधार,घटस्फोटीत महिलाकरिता आर्थिक मदत मिळणेबाबत करावयाचा अर्ज (माय-माऊली आधार योजना )

        >> एकल,निराधार,विधवा,घटस्फोटीत महिलेच्या मुलींच्या विवाहसाठी अनुदान मिळणे बाबत करावयाचा अर्ज  

        >>विविध प्रशिक्षणाचा फॉर्म

        >> निराधार,विधवा व घटस्फोटीत महिलेच्या मुलामुलींना शैशाणिक आर्थिक मदत मिळणे बाबत करावयाचा अर्ज 

        >> महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांमध्ये निराधार -विधवा महिलांना प्रत्येकी ५०००/- प्रमाणे माय माउली योजनेचा लाभ घेतलेल्या


        कार्यादेश :- 
        >> मिरा भाईंदर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत आरोग्य व पॅरामेडिकल प्रशिक्षण देणा कामी कार्यादेश_98
        दरपत्रके  :- 

        >> मिरा भाईंदर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत दि. ०८ मार्च २०२६ रोजी "जागतिक महिला दिन" निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन/ नियोजन करणेसाठी आयोजकाची नेमणूक करणे कामी दरपत्रक_237

        >> मिरा भाईंदर महानगरपालिका,महिला व बालकल्याण विभागामार्फत "Healthcare assistant ( आरोग्यसहायक )” या प्रशिक्षणाकरिता दर मिळणे बाबत दरपत्रक_151

        >> मिरा भाईंदर महानगरपालिका,महिला व बालकल्याण विभागामार्फत “ऑटो रिक्षा” या प्रशिक्षणाकरिता दर मिळणेबाबत दरपत्रक_152

        >> शाळेतील इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या मुलींना सॅनिटरी नॅपकीन साहित्य वाटप व शाळेमध्ये इनसिनरेंटर नपकीनमशीन व सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन बसविणेकामी दरपत्रक_153

        >> मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत"इव्हेंट मॅनेजमेंट" आणि "वेडिंग प्लॅनर" या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दरपत्रक मागविण्याबाबत_44

        आदेश :- 

        >> दि. ०८ मार्च २०२६ "जागतिक महिला दिन" कार्यक्रम साजरा करणे बाबत आदेश_241

        >> लैंगिक तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) अंतर्गत विविध विभागनिहाय स्वतंत्र समिती स्थापन करण्याबाबत आदेश_89  

        निविदा सूचना :- 

        >> मिर भाईंदर महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ७ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींना साहित्य (सायकल) वाटप करणेकरिता निविदा सूचना_223

        >> महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कामी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी वर्गा करिता चहा/कॉफी/अल्पोपहार/जेवण कंटेनरसह वस्तूचा पुरवठा करणे कामी निविदा सूचना_187

        >> मिरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील इयत्ता 7 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना साहित्य (सायंकाल) वाटप करण्याकरिता निविदा सूचना_146