• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे

मिरा भाईंदर महानगरपालिका

महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त

              

 अतिरिक्त आयुक्त श्री. संभाजी पानपट्टे 

दूरध्वनी : 28192828, (Ext.300)   Email ID  : admc1@mbmc.gov.in  

 अतिरिक्त.आयुक्त श्री. सचिन बांगर (सामान्य प्रशासन )

दूरध्वनी : 28192828, (Ext.212)  Email ID : admc2@mbmc.gov.in

उद्यानजन्म व मृत्यू
आपत्ती व्यवस्थापनघनकचरा व्यवस्थापन (घनकचरा प्रकल्पासहीत)
पर्यावरणपशुवैद्यकीय
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन व नियंत्रणमालमत्ता कर
संगणक व माहिती तंत्रज्ञानसमाज विकास
निवडणूक (SIR) व जनगणनामिळकत
ई-टेंडरिंग व सी.सी.टीव्ही यंत्रणामहिला व बाल कल्याण
परिवहनपरवाना
विधिशिक्षण
वाहन व यांत्रिकीजाहिरात
लेखाग्रंथालय
पे ॲन्ड पार्कबाजार लिलाव
लेखापरीक्षणक्रिडा व सांस्कृतिक कार्य
मध्यवर्ती भांडारसार्वजनिक आरोग्य
अभिलेखसुरक्षा

आस्थापना/सामान्य प्रशासन

 

इतर माहिती / परिपत्रके / आदेश  :- 


* “अतिरिक्त आयुक्त” पदाच्या पदभारा बाबत प्रत्यायोजन आदेश_1340

* “उपायुक्त” पदाच्या पदभारा बाबत प्रत्यायोजन आदेश_1341

* महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रम तसेच बाहेरून येणाऱ्या मान्यवर पाहुण्याबाबत मा. महापोरांना पूर्वसूचना व संपूर्ण माहिती देण्याबाबत परिपत्रक_199

* गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी करावयाच्या बाबी बाबत परिपत्रक _198

* महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रम तसेच बाहेरून येणाऱ्या मान्यवर पाहुण्याबाबत मा. महापोरांना पूर्वसूचना व संपूर्ण माहिती देण्याबाबत परिपत्रक_199

* गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी करावयाच्या बाबी.

* महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय, शासन परिपत्रके, अधिसूचना, आदेश व इतरमहत्वाचा पत्रे महासभा कामकाजाकरीता सचिव कार्यालयास उपलब्ध करुन देणे बाबत कार्यालयीन आदेश_130

* सामान्य नागरिकांच्या तक्रारीवर सहाय्यक आयुक्त (AMC) / विभाग प्रमुख (HOD) यांच्या उत्तरानंतर प्रकरणांचे पुनर्विलोकन करणे, प्रलंबित  प्रकरणांवर उपआयुक्त वा अतिरिक्त आयुक्त स्तरावरून कारणयुक्त आदेश (Speaking Order) पारित करून आणि प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबत परिपत्रक_30

* महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता (उदा. सभागृह, समाजमंदिर,मैदाने,उद्यानातीलजागा, भाड्यावर द्यावयाच्या इतर जागा इ.) ऑनलाईन प्रणालीद्वारेच भाड्यावर देणे बाबत आदेश_186

* मा. महासभेमध्ये मा. महापौर यांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही प्रस्तावित करणे बाबतआदेश_21

* मा. महासभेसाठी मुदतीत गोषवारा सादर करणेबाबत आदेश_20

* “अतिरिक्त आयुक्त” पदाच्या पदभारा बाबत प्रत्यायोजन आदेश_04

* “उपायुक्त”पदाच्या पदभारा बाबत प्रत्यायोजन आदेश_05

* प्रशासकीय दृष्टीकोनातून महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये सुसूत्रतायेण्याच्या अनुषंगाने अधिकारी/कर्मचारी यांच्या बदली बाबत आदेश_06

* मा. मुख्यमंत्री यांचे शुभ हस्ते वदोन्ही मा.उपमुख्य मंत्री यांचे प्रमुख उपस्थित दि.03/04/2026 रोजी होणाऱ्या मेट्रो 9 च्या पहिल्या टप्याचे उघ्दाटन सोहळयाबाबत कार्यालयीन आदेश_01

* महापौर दिन राबविणेबाबत परिपत्रक_05

* मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत आयोजित कार्यक्रमांच्या प्रभावी नियोजनाबाबत परिपत्रक_1031

* मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये प्रोटोकॉल नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत आदेश_107

* मिरा भाईंदर महानगरपालिकेचा "रौप्य महोत्सवी वर्धापन दिन"साजरा करणे बाबत व कार्यालय न सोडणे बाबत आदेश_102

* प्रशासकीय मान्यतेपूर्वी कामाची आवश्यकता तपासण्यासाठी प्रस्तावतपासणी समिती गठीत करणे व समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करणेबाबत आदेश_104

* BLO कर्मचारी यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहणेबाबत आदेश_800

* निवडणूक कामी कार्यालयात उपस्थित राहाणेबाबत आदेश_753

* मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ करिता दि. १४/०१/२०२६ रोजी मतदान व दि. १६/०१/२०२६ रोजी निवडणूक कामी कार्यालयात उपस्थित राहणे बाबत आदेश_681

* प्रशासकीय मान्यतेपूर्वी कामाची आवश्यकता व प्राधान्य क्रम तपासण्यासाठी प्रस्ताव तपासणी समिती गठीत करणे व समितीचे कार्यक्षेत्र निश्चितकरणे बाबत कार्यालयीन आदेश_70

* मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत "फराळ सखी" हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमास केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत मान्यता प्राप्त झाली असल्याचे परिपत्रक_56

* विकास कामे व योजनांबाबत स्थळपाहणी नंतर इतिवृत्त तयार करून मान्यता घेणेबाबत परिपत्रक_61

* प्रशिक्षण अहवाल सादर करणे बाबत परिपत्रक_59

* गती शक्ती पोर्टल, आरक्षण आज्ञाप्रणाली, युनीक आयडी इ. कामाच्या अंमलबजावणी, नियंत्रणाकरीता नेमणूक व नोडल अधिकारी म्हणून नेमणूकी बाबत आदेश_58

* महापालिकेच्या विविध योजना, उपक्रम, प्रकल्प, अभियान,सेवा-सुविधा याबाबत नागरिकांना व माध्यमांना देण्यात येणारी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत आदेश_53

* विभागामार्फत सादर होणारे प्रस्ताव/देयके विहीत वेळेत विना विलंब सक्षम प्राधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणेबाबत परिपत्रक_55

* मिरा भाईंदर महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन उपस्थिती नोंदविण्यासाठी वन क्लिक अटेंडन्स संगणक प्रणाली संदर्भात परिपत्रक_56

* मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागातील वार्षिक / द्विवार्षिक मुदतीच्या निविदांची मुदत संपण्याआधी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कार्यालयीन आदेश_47

* मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांवर नवीन विकास कामांसाठी प्रशासकीय मान्यता सादर करताना जागेच्या मालकी संदर्भातील सुस्पष्ट माहिती देण्याबाबत आदेश_44

* जाहीरनामा– महानगरपालिकेच्या अंतर्गत नवपद विभागाच्या पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण तपासून योग्य कारवाई करण्यात यावी_1899

* मिरा भाईंदर महानगर पालिकेतील उपायुक्त यांचे कडील सोपविलेल्या विविध विभागांचे पदभार बाबत प्रत्ययोजन आदेश _915

* शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून दैनंदिन कामकाज गतिमान व्हावे, कामकाजामध्ये सुसूत्रता यावी, दस्तऐवज व माहिती सुरक्षित राहून जलदगतीने माहिती प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिके मार्फत ई-ऑफिसप्रणाली प्रभावीपणे सुरू करण्यात आलेली आहे बाबत परिपत्रक_23

* खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या निविदाकारांवर कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक..127

* प्रशासकीय मान्यतेपूर्वी कामाची आवश्यकता व प्राधान्यक्रम तपासण्यासाठी प्रस्ताव तपासणी समिती गठीत करणे व समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करणेबाबत कार्यालयीन आदेश_19

* सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी / अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी शासन मार्गदर्शना प्रमाणे लोकशाही दिन राबविण्या बाबत परिपत्रक _18  

* स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम या कार्यक्रमाचे यापूर्वी आयोजन करण्यात आले होते त्याच धर्तीवर पालिकेमध्ये 16.05.2025 रोजी पावसाळापुर्व सखोल स्वच्छता अभियान (Pre-Monsoon Deep Clean Drive)आयोजित करण्यात आले असल्याचे आदेश_70

* मिरा भाईंदर महानगरपालिका CSR Cell स्थापन करणेबाबत कार्यालयीन आदेश_01

* सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या मागील कामाची देणी (spill over work) रक्कमेसह माहिती उपलब्ध करून देणे बाबत परिपत्रक_01 

* नाविन्यता कक्ष (Innovation Cell – IC) कर्तव्य व जबाबदारी बाबत सुधारित कार्यालयीन आदेश_47

* दि.10.02.2025 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्तांत व कार्यवाहीस्तव बाबत

* प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) मूर्तीच्या निर्मिती आणि विसर्जनावर निर्बंध घालणे बाबत कार्यालयीन आदेश_45

* मुख्यमंत्री हेल्प लाईन व आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल या उपक्रमा बाबतचे फलक प्रदर्शित करणेबाबत सूचना  

* प्रत्यायोजन आदेश -उपायुक्त पदाच्या पदभाराबाबत

*  "अतिरिक्त आयुक्त"  पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश 

*  परिपत्रक – MBMC@2047 अंतगर्त भविष्यातील मिरा भाईंदर चे नियोजन 

* "उपायुक्त" पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश 

* प्रत्यायोजन आदेश - उपायुक्त पदाच्या पदभाराबाबत

*  दि.१०.०३.२४ पूर्वी ठेकेदाराची देयके प्रदानासाठी सादर करणेबाबत 

*  दि. 14/08/2023 रोजीची विभागप्रमुख/ खातेप्रमुख यांची आढावा बैठक इतिवृत्तांत. 

*  ऑक्टोंबर २०२३ पासून खाते प्रमुख,विभाग प्रमुख यांचे कडून प्राप्त मासिक दैनंदिन अहवाला बाबत 

*  इतिवृत्तांत कार्यवाहीस्तव : मंगळवार दि. 20/02/2024 रोजीची विभागप्रमुख/ खातेप्रमख यांची आढावा बैठक (सुधारीत )

*  दि. 13.02.2024 रोजीची विभागप्रमुख / खातेप्रमख यांची आढावा बैठकीचे  इतिवृत्तांत

>> मा.अतिरिक्त आयुक्त दालन (1) जॉब चार्ट
>> मा.अति-आयुक्त कार्यालय माहिती 
>> प्रत्यायोजन आदेश - उपायुक्त पदाच्या पदभाराबाबत
>> परिपत्रक - माझी वसुंधरा अभियान 4.0 MIS संदर्भात माहिती पुरविणेबाबत.
>> "अतिरिक्त आयुक्त"  पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश