• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे
Mahatma Gandhi

मिरा भाईंदर महानगरपालिका

Swachh Bharat

ग्रंथालय

मिरा भाईंदर परिसरातील वाचनाची आवड असणाया नागरिकांसाठी महानगरपालिकेतर्फे खालील प्रमाणे ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

// भाईंदर (.) //

 

नगरवाचनालय  अभ्यासिकाडॉबाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), दुसरा मजलामांडली तलाव समोरभाईंदर (.)

नगरवाचनालयाची स्थापना १३ फेब्रुवारी १९९४ रोजी करण्यात आली आहेसध्या नगरभवन येथील वाचनालयात मराठीहिंदीइंग्रजीगुजराथी या भाषेतील २७,२०२ ग्रंथांचा समावेश आहेतसेच नियतकांलिका देखिल उपलबध करण्यात आली आहेवाचकांची

दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता १५० ते २०० दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातातनगरवाचनालयात संदर्भ विभाग समृध्द असून वाचक वाचनालयात ब्रिटानिकावर्ल्ड बुक इत्यादी नावाजलेल्या संदर्भ ग्रंथांचा लाभ घेत आहेतत्याचप्रमाणे

एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सीया स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेतनगरवाचनालयात मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहेशहरातील नागरिकांना

वाचनालयात दररोज ३४ वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सोय केलेली आहे.

 // मिरा रोड (पू.) //

 

 .राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय  अभ्यासिकाइंदिरा गांधी रुग्णालयपुनमसागर कॉम्प्लेक्स मिरारोड (पू.)

राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.) येथे  दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील १५०५१ ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच नियतकांलिका देखिल 

उपलबध करण्यात आली आहे.  तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता १५० ते २०० दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना

अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील ठिकाण ३० मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. 

 

// भाईंदर (पू.) //

 

प्रभाग समिती कार्यालय क्रमांक  वाचनालय  अभ्यासिकातलाव रोडभाईंदर (पू.)

प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पु.) येथील इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व पहिल्या / तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ३ वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, 

गुजराथी या भाषेतील ९६०९ ग्रंथ आहेत. तसेच या वाचनालयात घेतली जातात. तसेच नियतकांलिका देखिल उपलबध करण्यात आली आहे वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता ७३ ते १०० दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात.

मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. दररोज १३ वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

 


मिरा भाईंदर परिसरातील विदयार्थ्यांसाठी महानगरपालिकेतर्फे खालील प्रमाणे अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असुन विदयार्थाकरीता सुसज्ज अशा अभ्यासिका असुन स्पर्धापरीक्षा

 पुस्तकेमासिके,वृत्तपत्र तसेच लॉकर सुविधा    पिण्याचा पाण्यासाठी  थंडपाण्याचे कुलर  वातानुकुलित यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

ग्रंथालयाची माहिती with Geo Tagging Link

01.

नगरवाचनालय वाचनालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा व तिसरा मजल भाईंदर (प.)

https://maps.app.goo.gl/C72xRrgEbSfmD5kp9

02

राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, दुसरा मजला, मिरारोड (पु.)

https://maps.app.goo.gl/LF1RKyBqFoPvL1Dw5?g_st=iw

03

प्रभाग समिती कार्यालय क्रं 3 पहिला मजला तलावरोड, भाईंदर (पुर्व.)

https://maps.apple.com/?ll=19.309037,72.857919&q=Marked%20Location&t=m

 

अभ्यासिकांची माहिती with Geo Tagging Link

 

.क्र.

अभ्यासिकेचे नाव

Geo Tagging Link

01.

नगरवाचनालय अभ्यासिका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा व तिसरा मजला. मांडली तलावजवळ, भाईंदर (प.)

https://goo.gl/maps/oFox6DQi9wdiwjz27

02.

राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, दुसरा मजला, मिरारोड (पु.)

https://maps.app.goo.gl/LF1RKyBqFoPvL1Dw5?g_st=iw

03.

प्रभाग समिती कार्यालयक्रं 3 ग्रंथालय अभ्यासिका दुसरा मजला व तिसरा मजला, तलावरोड, भाईंदर (प.)

https://maps.apple.com/?ll=19.308808,72.857783&q=Marked%20Location&t=m

04.

हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका, तळमजला व पहीला मजला, हनुमान नगर.भाईंदर(पु.)

https://maps.app.goo.gl/u9MmY6Z1DFCjiF8r5

05.

आरक्षणक्र.100 अभ्यासिका, पहिला मजला व दुसरा मजला, विरंगुळाकेद्र, भाईंदर (प.)

https://maps.app.goo.gl/iMY4e8Duc3XXB4eU8

06

सावित्रीबाई फुले अभ्यासिका,  पहिल्या मजला यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू)

https://maps.app.goo.gl/RPVv3iBMxZQY1g1s9

07

ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पहिल्या मजला पुनम गार्डन, मिरा रोड (पू.)

https://maps.app.goo.gl/4DeFXnSJwJCJCvMM8

08

गणेश देवल नगर अभ्यासिका, भाईंदर (प.)

https://maps.app.goo.gl/ipHEKEScL1TQPKkH9

09

जैसल पार्क अभ्यासिका,  भाईंदर (पू)

https://g.co/kgs/iwaUdLU

10

उत्तन मोठा गाव, अभ्यासिका, भाईंदर (प.)

https://maps.app.goo.gl/jX25cVbCpDHUfqiN6

 

अभ्यासिका :  नगरवाचनालयडॉबाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवनभाईंदर (.) आरक्षण क्र.१०० विरंगुळा केंद्रफ्लायओव्हर ब्रिजआय.डी.बी.आयबँके जवळ भाईंदर (.) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ३ भाईंदर (पू.) हनुमान नगरगोडदेव-फाटक रोड, भाईंदर (पू.) सावित्रीबाई फुले अभ्यासिकायशवंत गार्डन जवळभाईंदर (पू.) राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालयमिरारोड (पू.) मेनिटी ओपन स्पेस अभ्यासिकापुनम गार्डनमिरा रोड (पू.) 8 ) गणेश देवल नगर अभ्यासिकाभाईंदर (.)  9) जैसल पार्क अभ्यासिका,  भाईंदर (पू)    10 ) उत्तन मोठा गावअभ्यासिकाभाईंदर (.) 

संदर्भ सेवा : १) नगरवाचनालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) भाईंदर (प.) २) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ३ भाईंदर (पू.) ३) राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय मिरारोड (पू.) येथील वाचनालयात विश्वकोष, ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इ. बरेचसे संदर्भग्रंथ 

असुन परिसरातील बरेचसे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.

मोफत वृत्तपत्र वाचन सेवा : १) नगरवाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) भाईंदर (प.) २) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ३ भाईंदर (पू.) ३)  हनुमाननगर, गोडदेव-फाटक रोड, भाईंदर (पू.) ४) राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय मिरारोड (पू.) येथे मिरा-भाईंदर मधील नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्रे वाचनकक्ष असुन बरेचसे नागरीक त्याचा लाभ घेतात. 

पुस्तके देवाण-घेवाण सेवा : वाचनालयांमार्फत सभासदांना मागणीनुसार ग्रंथ वाचावयास दिले जातात.