• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे

मिरा भाईंदर महानगरपालिका

 सचिव विभाग 

 

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ई- मेल
दिनेश कैलास कानगुडे

022-28192828 / Extn.123 

nagarsachiv@mbmc.gov.in

इतिहास :-

दि. १२ जून १९८५ रोजी भाईंदर, नवघर, मिरा, काशी व घोडबंदर या पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर २३ जानेवारी १९९० रोजी राई-मुर्धे, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतींचा 

नगरपालिकेत समावेश करण्यात आला. या नगरपालिकेच्या सभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, धारावी जंजिरे किल्ला, आई धारावी मातेचे पुरातन मंदिर, चौक येथे चिमाची अप्पा स्मारक,

वसईची खाडी, उत्तन, गोराई बिच असा एकुण ७९.४० चौ.कि.मी. एवढ्या क्षेत्रफळात निसर्ग सो॑दर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर. लोकसंख्या वाढीनुसार दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर

झाले, मिरा भाईंदर शहराची सन २०११ च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या ८,०९,३७८ एवढी असुन दिवसेंदिवस जसजसा शहराचा विकास होत आहे त्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. ज्याप्रमाणात शहराचा विकास होत आहे त्याचे दुप्पट

प्रमाणात शहराची लोकसंख्या जवळजवळ वाढत असल्याने महानगरपालिकेजवळ उपलब्ध असलेल्या नागरी सेवा सुविधांवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे काही वेळा नागरी सुविधा पुरविणे प्रशासनास अडचणीचे होत असले तरी महानगरपालिका

नागरीकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं मधुन प्रथम महापो॑र म्हणुन सौ. मायरा गिल्बर्ट मेंडोसा 

व उपमहापो॑र श्री. मुझफ्फर हुसैन हे निवडून आले तद्नंतर सन २००७, २०१२ व २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडलेल्या आहेत. सद्यस्थितीत महानगरपालिकेची मुदत दि. २७ ऑगस्ट २०२२ संपुष्टात आलेली असून,

शासनामार्फत महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री. शिवमुर्ती नाईक यांनी कामकाज पाहिले असुन सद्यस्थितीत

श्री.राधाबिनोद शर्मा हे आयुक्त आहेत.

प्रस्तावना :- 

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सचिव विभाग हा प्रशासन व लोकप्रतिनीधी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुक 2017 नुसार एकुण 24 प्रभाग सद्यस्थितीत आहेत.
 
महानगरपालिकेने एकुण 6 प्रभाग समित्या स्थापन केलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण ४ नियम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिका व स्थायी समितीच्या अखत्यारीत कार्यरत आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेची मुदत
दि. २७ ऑगस्ट २०२२ संपुष्टात आलेली असून, शासनामार्फत मा. संजय श्रीपतराव काटकर, आयुक्त तथा प्रशासक (भा.प्र.से) महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

विभागाची कामे :- 

·  मा. महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक घेणे तसेच स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या निवडणुका घेऊन समित्या स्थापन करणे व सभापती पदाची निवडणुक घेणे.

·  मा. महासभा व मा. स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभांचे नियमानुसार आयोजन करणे.

·  मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांत, गोषवारे, विषयपत्रिका व ठराव सुस्थितित जतन करुन ठेवणे.

·  विभागात प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करणे. 

कर्तव्य :-

१. नगरसचिवांची कार्ये :-

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण ४ कलम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिकेचा व स्थायी समितिचाही सचिव असेल व त्याने पुढील कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

· या अधिनियमान्वये किंवा तदनुसार पार पाडण्याविषयी त्यास निर्देश देण्यात येईल अशी कर्तव्ये आणि महानगरपालिका व स्थायी समितिकडुन त्या फर्मविण्यात येईल अशी अन्य कर्तव्ये पार पाडणे.

· (एक) महानगरपालिकेच्या कलम ३० किंवा ३१ अन्वये महानगरपालिकेने नेमलेल्या कोण्त्याही समितिच्या (दोन) स्थायी समितिच्या व तिच्या कोणत्याही उपसमितिच्या कामकाजा संबंधिची सर्व कागदपत्रे व दस्ताएवज अभिरक्षेत ठेवणे.

· स्थायी समिति वेळोवेळी जे निर्देश देईल त्यांच्या अधीन, प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली काम करणा~या अधिका~यांची व कर्मचा~यांची कर्तव्ये विहित करणे आणि

· स्थायी समितीच्या आदेशांच्या अधीन, उक्त अधिका~यांच्या व कर्मचा~यांच्या कृतींवर व कामांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे आणि विनियमांच्या अधीन, उक्त अधिका~यांची सेवा, पारिश्रमिक व विशेषाधिकार या संबंधीचा सर्व प्रश्नांचा निकाल करणे. तसेच मा. आयुक्त वेळोवेळी आदेश देतील त्यानुसार कामे करणे. अपिलीय अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अपिलांचा निपटारा करणे

२.उपसचिवांची कार्य :-

> मा. आयुक्त व मा. नगरसचिव यांचे अधिपत्याखाली कामकाज पहाणे तसेच जनमाहिती अधिकारी म्हणुन नगरसचिव कार्यालयात प्राप्त माहिती अधिकारातील अर्जांना माहिती उपलब्ध करुन देणे.

> मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांताचा अंतिम मसुदात पासुन घेणे.

3 लिपिक कर्मचा-यांची कार्ये :-

· नगरसचिव कार्यालयामध्ये प्राप्त माहिती अधिकार पत्र, शासकिय पत्र, नागरीकांची पत्र, लोकशाही दिन पत्र या सर्व पत्रांची कार्यविवरन नोंद वहीमध्ये घेऊन मा. सचिव व उपसचिव यांचे निर्देशानुसार माहिती उपलब्ध करुन देणे व अर्जांचा निपटारा करणे.

· मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या सभांच्या इतिवृत्तांतामध्ये दुरुस्ती करुन अंतिम इतिवृत्तांत मा. उपसचिवांकडे सादर करणे.

· मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावांचे मा. सचिव व मा. उपसचिव यांच्या मार्गदर्शनानुसार ठराव नोंद रजिस्टर मध्ये ठरावांची नोंद घेणे.

 

माहिती अधिकारी :-

.क्र

माहिती अधिकाऱ्याचं नाव अधिकारी पद माहिती अधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षा संपूर्ण पत्ता/दुरध्वनी क्रमांक

-मेल आयडी (या 

कायद्या-पुरताच)

अपिलीय प्राधिकारी
1. कैलास म्हात्रे  लिपिक  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र

सचिव विभाग

मुख्यालय

निरंक

-

 नगरसचिव

अपिलीय अधिकारी :-

.क्र अपिलीय    प्राधिकाऱ्यांचे नाव

अधिकारी पद

अपिलीय प्राधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षा

अहवाल देणारे माहिती 

अधिकारी

संपूर्ण पत्ता/दुरध्वनी क्रमांक
1. - नगरसचिव मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र

उपसचिव

 (सचिव विभाग)

स्व.इंदिरा गांधी भवनमुख्य कार्यालय

तिसरा मजलाभाईंदर (.)

 

विभागीय प्रारूप आराखडा 

आयुक्त  

महापालिका सचिव

उपसचिव

लिपीक

संगणक चालक

मजूर/.का

नगरसचिव विभागात कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी यांची माहिती :-

विभाग पदनाम

एकुण.कार्यत.

पदे

कार्यरत पदावरील 

अधिकारी 

कर्मचा-यांचे नाव

त्यांचेकडील 

कार्यभार

दुरध्वनी क्र.

व 

बसण्याचे ठिकाण

 सचिव विभाग महापालिका सचिव दिनेश कैलास कानगुडे 

सर्व समित्यांचे आयोजन करणे, सर्व समित्यांच्या निवडणूकांचे आयोजन करून त्या पार पाडणे.

०२२-२८१९२८२८ 

(विस्तारक्र.१२३)

सचिव विभाग मिराभाईंदर 

महानगरपालिका मुख्यालय

सचिव विभाग उपसचिव -

मा. सचिव यांना सभेच्या वेळी सहकार्य करणे. सचिव विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना 

कामाचे वाटप करून त्याची अंमलबजावणी करून घेणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

महानगरपालिका मुख्यालय

सचिव विभाग लिपीक १. श्री. कैलास दामोदर म्हात्रे

 

१. नगरसचिव विभागात प्राप्त तक्रार अर्ज / विनंती अर्जांना मुदतीत माहिती / उत्तरे देणे.

२. शासनास अपेक्षीत माहिती सादर करणे

३. विवीध प्रकरणी अहवाल सादर करणे.

४. करारनाम्यांची नोंद घेणे.

५. जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकार नियमांतर्गत प्राप्त अर्जांना मुदतीत माहिती /

उत्तरे देणे.

६. महासभा व स्थायी समिती सभांची विषयपत्रिका संगणकचालक यांचेकडून तयार करुन घेणे. 

तसेच प्रशासकिय ठराव, महासभा व स्थायी समिती सभेमध्ये पारित ठरावांवर ठराव क्रमांकाची 

नोंद घेणे.

७. महानगरपालिका संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करणे तसेच नगरसेवकांचे मानधन अदा 

करणेबाबत कार्यवाही करणे. तसेच आवश्यकतेनुसार विवीध कामांची निवीदा प्रक्रिया पूर्ण करणे.

८. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी 
समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला व बालकल्याण समिती, परिवहन समिती) 
कामकाज पाहणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

महानगरपालिका मुख्यालय

सचिव विभाग लिपीक २. श्री. सागर राधु खामकर 

 

१. नगरसचिव विभागात प्राप्त सर्व विनंती अर्ज / तक्रार अर्ज स्विकारणे, कार्यविवरण नोंदवहीमध्ये 

नोंद घेणे व विनंती अर्ज /तक्रार अर्ज नगरसचिव यांचे निदर्शनात आणणे. तसेच सहाय्यक जनमाहिती 

अधिकारी पदाचे कामकाज पाहणे.

२. माहिती अधिकार अर्ज स्विकारणे, कार्यविवरण नोंदवहीमध्ये नोंद घेणे व उक्त अर्ज जनमाहिती 

अधिकारी यांचे निदर्शनात आणणे. तसेच प्राप्त अर्जांनुसार मुदतीत माहिती तयार करणे. तसेच विविध 

विभागाकडून प्रशासकिय, महासभा, स्थायी समिती सभेच्या मान्यतेस्तव प्राप्त गोषवारे स्विकारणे, 

गोषवारा नोंदवहीमध्ये नोंद घेणे.

३. प्रशासकिय ठराव, महासभा व स्थायी समिती सभेमध्ये पारित ठरावांची नोंद ठराव नोंदवहीमध्ये घेणे. 

तसेच पारित सर्व ठरावांची साक्षांकित प्रत संबंधीत विभागाकडे वर्ग करणे.

४. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी 

समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला व बालकल्याण समिती, परिवहन समिती) 

कामकाज पाहणे.

५. लघुलेखकांमार्फत तयार करण्यात आलेले महासभा, स्थायी समिती सभा व विवीध समिती 

 

सभांचे / निवडणुकांचे इतिवृत्तांत तपासून त्यामध्ये आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे व लघुलेखकांमार्फत 

अंतिम इतिवृत्तांत तयार करुन घेणे व सभेच्या मान्यतेस्तव ठेवणे. तसेच विषयपत्रिका, गोषवारे व 

इतिवृत्तांत सन्मा. पालिका सदस्यांना / समिती सदस्यांना नगरसचिव विभागातील शिपाई यांचेमार्फत 

मुदतीत पोच करणे

वरीलप्रमाणे
सचिव विभाग संगणक चालक श्री. विरेंद्र यशवंत पाटील

 

१. प्रशासकीय, महासभा, स्थायी समिती सभांची तसेच विवीध समिती निवडणुकी संबंधीत विषयपत्रिका 

तयार करणे. तसेच सर्व अर्जांची माहिती / उत्तरे, अहवाल संगणकावर तयार करणे.

२. शासनाकडून / मनपाकडून मागविण्यात आलेल्या माहितीचे विवरणपत्र तयार करणे. 

तसेच नगरसचिव विभागाच्या ईमेलवर दैनंदीन ईमेल संगणकावर तपासून त्यांची प्रिंट मारणे व वरिष्ठांच्या 

निदर्शनात आणणे.

३. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नगरसचिव विभागा संबंधिची माहिती वेळोवेळी अद्यावत करणे व 

प्रसिध्द करण्यात आलेली माहिती योग्यरित्या प्रसिध्द केली आहे का तपासणे. तसेच सर्व प्रकारची कागदपत्र

संबंधीतांना ईमेल करणे.

४. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी 

समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला व बालकल्याण समिती, परिवहन समिती) 

कामकाज पाहणे.

५. नगरसचिव विभाग तसेच नगरसचिव विभागाच्या अधिनस्त विभागांची बजेटची ऑनलाईन एन्ट्री करणे.

 

 तसेच सर्व सभांच्या विषयपत्रिका, गोषवारे व इतिवृत्तांताच्या छायांकित प्रती काढणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

महानगरपालिका मुख्यालय

सचिव विभाग सफाई कामगार श्री. हेमंत रामचंद्र किणी सभांचे इतिवृत्तांत व विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

महानगरपालिका मुख्यालय

सचिव विभाग सफाई कामगार श्री. नेत्रेश्वर जनार्दन पाटील सभांचे इतिवृत्तांत व विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. वरीलप्रमाणे
सचिव विभाग सफाई कामगार मधुकर रामचंद्र भोईर सभांचे इतिवृत्तांत व विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. वरीलप्रमाणे
सचिव विभाग सफाई कामगार अरुणासलम आरसन सभांचे इतिवृत्तांत व विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. वरीलप्रमाणे
सचिव विभाग

मजूर

श्री. नितीन लाकडे सभांचे इतिवृत्तांत व विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. वरीलप्रमाणे
सचिव विभाग शिपाई श्री. सागर घागस सभांचे इतिवृत्तांत व विषयपत्रिकेचे वाटप करणे. वारिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

वरीलप्रमाणे

सचिव विभाग संगणक चालक तथा लिपीक प्रणाली सुधाकर भोईर

 

१. नगरसचिव विभागाच्या ईमेलवर दैनंदीन ईमेल संगणकावर तपासून त्यांची प्रिंट मारणे व वरिष्ठांच्या 

निदर्शनात आणणे.  तसेच माहिती अधिकार अर्जांची उत्तरे संगणकावर तयार करणे.

२. ऑनलाईन पध्दतीने आपले सरकार, GM पोर्टल, ऑनलाईन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त दैनंदिन 

अर्जांची प्रिंट काढून लिपीक व  नगरसचिव यांचे निदर्शनात आणणे व तक्रार अर्जांचे ऑनलाईन निवारण करणे.

३. नगरसेवकांची हजेरी तपासून, नगरसेवकांचे मानधन तयार करणे.तसेच सर्व सभांचे अंतिम इतिवृत्तांताच्या

 छायांकित प्रती काढणे.

४. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी 
समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला व बालकल्याण समिती, परिवहन समिती) 
कामकाज पाहणे.
वरीलप्रमाणे
सचिव विभाग लघुलेखक १. सौ. डायना संजय करास

 

१. स्थायी समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, व प्रभाग समिती क्र. 1 व 2 सभांचे 

इतिवृत्तांत तयार करुन संगणकावर नोंद घेणे व अंतिम इतिवृत्तांत वरिष्ठांकडे सादर करणे.

२. मा. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, पदाधिकारी दालनातील सुनावणी संबंधीत इतिवृत्तांत तयार 

करुन संगणकावर नोंद घेणे व अंतिम इतिवृत्तांत संबंधीत विभागाकडे वर्ग करुन, वर्ग केल्याची नोंद, 

नोंदवहीमध्ये घेणे.

३. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, 

 

स्थायी समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला व बालकल्याण समिती, परिवहन समिती) 

कामकाज पाहणे.

०२२-२८१९२८२८

(विस्तार क्र. १६५)

महानगरपालिका मुख्यालय

सचिव विभाग लघुलेखक   २. श्री. गुणवंत सपकाळे

१. मा. महासभा, महिला व बालकल्याण समिती, प्रभाग समिती क्र. 3 ते 6 

सभांचे इतिवृत्तांत तयार करुन संगणकावर टायपिंग करणे व अंतिम इतिवृत्तांत वरिष्ठांकडे सादर करणे.

२. मा. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, पदाधिकारी दालनातील सुनावणी संबंधीत इतिवृत्तांत तयार 

करुन संगणकावर नोंद घेणे व अंतिम इतिवृत्तांत संबंधीत विभागाकडे वर्ग करुन, वर्ग केल्याची नोंद, 

नोंदवहीमध्ये घेणे.

३. वेळोवळी होणाऱ्या निवडणूका (सार्वत्रिक निवडणूक, पोटनिवडणूक, महापौर-उपमहापौर, स्थायी 
समिती सभापती, 1 ते 6 प्रभाग समिती सभापती, महीला व बालकल्याण समिती, परिवहन समिती) कामकाज पाहणे.
वरीलप्रमाणे
नगरसचिव विभागात कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी यांची माहिती
नगरसेवकांची माहिती
प्रशासकीय ठराव
मा. महासभा ठराव
महासभा विषयपत्रिका
मा. स्थायी समिती ठराव
स्थायी समिती सभा विषयपत्रिका
लेखापरीक्षण अहवाल
माहिती अधिकार नियम 4(1)(ख) नुसार माहिती
माहिती अधिकार अर्ज व देण्यात आलेली माहिती
मा. स्थायी समिती सदस्य यादी 2026
मा. महिला व बालकल्याण समिती सदस्य यादी 2026
 
सार्वत्रिक व पोटनिवडणूक उमेदवार नामनिर्देशनपत्र
सार्वत्रिक निवडणूक सन 2002 उमेदवार नामनिर्देशनपत्र
Nomination Form
सार्वत्रिक निवडणूक सन 2007 उमेदवार नामनिर्देशनपत्र
Nomination Form
सार्वत्रिक निवडणूक सन 2012 उमेदवार नामनिर्देशनपत्र
Nomination Form
पोटनिवडणूक निवडणूक अर्ज
 
स्थायी समिती सभा विषयपत्रिका व गोषवारे
सन 2009-10 सन 2010-11 सन 2011-12
सन 2012-13 सन 2013-14 सन 2014-15
सन 2015-16 सन 2016-17 सन 2017-18
सन 2018-19 सन 2019-20 सन 2020-21
सन 2021-22 सन 2022-23  
 
महासभा इतिवृत्तांत
2002-03 2003-04 2004-05
2005-06 2006-07 2007-08
2008-09 2009-10 2010-11
2011-12 2012-13 2013-14
2014-15 2015-16 2016-17
2017-18 2018-19 2019-20
2020-21 2021-22 2022-23
 

   

महासभा विषयपत्रिका व गोषवारे
सर्वसाधारण सभा 1998-2001 सन 2009-10 सन 2012-13
सन 2013-14 सन 2014-15 सन 2015-16
सन 2016-17 सन 2017-18 सन 2018-19
सन 2019-20 सन 2020-21 सन 2021-22
    सन 2022-23
 

>> 

>> मा. विशेष महासभा सुचना / अजेंडाविषयपत्रिका

>> स्थायी समिती मिटींग अजेंडा, विषयपत्रिका व गोषवारे  

>> विशेष समिती सभापती / उपसभापती निवडणूक विषयपत्रिका व कार्यक्रम
>> मा. समाज कल्याण व झोपडपट्टी सुधार समिती विशेष सभा सूचना क्र. ०१

>> मा. आरोग्य व वैद्यकीय आरोग्य, पर्यावरण,उद्यानव शहर सुशोभीकरण समिती विशेष सभा सूचना क्र. ०१

>> मा. शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक समिती विशेष सभा सूचना क्र. ०१

>> मा. पाणी पुरवठा व मलनिःसारण समिती विशेष सभा सूचना क्र. ०१

गोषवारा :- 

>> सोमवार दि. ०२/०६/२०२५ रोजी मा. आयुक्त यांचे अध्यक्षते खाली मा.स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला येथे लोकशाही दिना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीस अधिकारी उपस्थिती बाबत

>> मिरा भाईंदर महानगरपालिकातील दि. 05-05-2025 रोजीचा लोकशाही दिनाचा सुधारीत गोषवारा

सार्वत्रिक निवडणूक उमेदवार यादी

>> सार्वत्रिक निवडणूक 2017 मधील उमेदवारांची यादी
>> सार्वत्रिक निवडणूक 2012 मधील उमेदवारांची यादी
>> सार्वत्रिक निवडणूक 2007 मधील उमेदवारांची यादी
>> सार्वत्रिक निवडणूक 2002 मधील उमेदवारांची यादी

सार्वत्रिक निवडणूक उमेदवारांस प्राप्त मते

>> सार्वत्रिक निवडणूक 2017 उमेदवारांस प्राप्त मते
>> सार्वत्रिक निवडणूक 2012 उमेदवारांस प्राप्त मते
>> सार्वत्रिक निवडणूक 2007 उमेदवारांस प्राप्त मते
>> महासभेकरिता करण्यात आलेली पूरक घोषणा
>> महासभेकरिता आलेले प्रश्न व त्यांना दिलेली उत्तरे
>> पदाधिकारी व समिति सदस्य यादी
स्थायी समिती सभा इतिवृत्तांत :-
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2003-04
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2004-05
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2005-06
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2006-07
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2007-08
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2008-09
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2009-10
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2010-11
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2011-12
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2012-13
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2013-14
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2014-15
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2015-16
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2016-17
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2017-18
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2018-19
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2019-20
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2020-21
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2021-22
>> स्थायी समिती सभा इतिवृत्तांत 2022-23

ठेकेदार व पुरवठादार सोबत केलेले करारनामे :- 
सन 2022-23
>> मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मा. महासभा व मा. स्थायी समिती सभेसाठी चहा, नाश्ता, जेवण, मिनरल पाणी व इतर आवश्यक खाद्यपदार्थ पुरवठा करणे 
कार्यादेश :- 
सन 2022-23
>> मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मा. महासभा व मा. स्थायी समिती सभेसाठी चहा, नाश्ता, जेवण, मिनरल पाणी व इतर आवश्यक खाद्यपदार्थ पुरवठा करणे_66

परिपत्रके  :-
>> शुक्रवार दि. ०३/०७/२०२६ रोजीच्या मा. आरोग्य व वैद्यकिय, पर्यावरण,उद्यानव शहर सुशोभिकरण समितीच्या विशेष सभेच्या वेळेतील बदला बाबत परिपत्रक_59
>. शुक्रवारदि. ०३/०७/२०२६ रोजीच्या मा. शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक समितीच्या विशेषसभेच्या वेळेतील बदला बाबत परिपत्रक_60
>> शुक्रवारदि. ०३/०७/२०२६ रोजीच्या मा. समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या विशेषसभेच्या वेळेतील बदला बाबत परिपत्रक_61
निविदा सूचना :-

>> मिरा भाईंदर महानगरपालिका सन्मा. पालिका सदस्यांना नगरसेवक /पदाधिकारी पदाचे ओळखपत्र (मराठी व इंग्रजी) बनवून देणेकरिता ठेकेदाराकडून दरपत्रके मागविण्याबाबत_84

>> मिरा भाईंदर महानगरपालिका सदस्य व अधिकारी यांच्यासाठी पुस्तके पुरवठा करण्याबाबत निविदा सूचना_84

सूचना :-

>> मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन समिती सदस्य वैध उमेदवारांची यादीबाबत नोटीस

>> मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन समिती सदस्यांची अंतिम यादी बाबत नोटीस 

>> दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या महासभेसाठी "ज" चा प्रस्ताव - प्रभाग क्र. 24 मधील धावगी येथील घनकचरा प्रकल्प टप्प्याटप्प्याने कमी करून सकवार येथे स्थलांतरित करण्याबाबत बाबत पूरक घोषणा

>> मिरा भाईंदर महानगरपालिकेची मा. महासभा बुधवार दि. १८/०२/२०२६ रोजीसकाळी ११.०० वाजता मिरा भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरागांधी भवन, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महासभा सुचना क्र. ०२ मधील प्रकरणांवर विचार विनिमय करण्यासाठी सभा बाबत

>> प्रभाग क्र. २४ मधील धावागी येथील घनकचरा प्रकल्प टप्प्याटप्प्याने कमी करून सकवार येथे स्थलांतरित करण्याबाबत पूरक घोषणा_64
>> मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेची दिनांक १८/०२/२०२६ रोजी आयोजित सभेबाबत सूचना_62
>> मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ बाबत जाहीर सूचना 
>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याबाबत अधिसूचना