Ø वार्षिक व सुधारीत अर्थसंकल्प तयार करणे, आवश्यक माहिती संकलित करणे. Ø सर्व निधींच्या जमा-खर्च रकमांचे लेखाशिर्षनिहाय वर्गीकरण करणे वार्षिक अहवाल तयार करणे Ø शासकिय कार्यालयाचा पत्रव्यवहार, लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार, तारांकीत प्रश्न, कपात सूचना इ. संदर्भातील कामकाज. Ø City
Finance portal/ 15th Finance/Amrut 2.00/Swachh Bharat portal/IBPFMS/PFMS अंतर्गत शासनाच्या निर्देशानूसार माहीती तयार करुन अपलोड करणे. उपयोगिता प्रमाणपत्र तयार करणे. Ø अग्रिम समायोजन तसेच इतर कपात या संदर्भातील कामकाज पाहणे सर्व निधींच्या खर्च रकमांचे लेखाशिर्षनिहाय वर्गीकरण नोंदवहीत नोंदी घेणे व अद्यावत करणे, कर्मचारी ना हरकत दाखला देणे. Ø वाहन विभाग, पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन विभाग,विधी विभाग व रस्ते देखभाल दुरुस्ती, विद्युत विभाग, आपत्ती व्यवस्थापन व
P बजेट नेमूण दिलेल्या तरतूद रजिस्टरमध्ये नोंदी घेणे. Ø आपले सरकार/PG पोर्टलवर येणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे व त्याची उत्तरे देणे. Ø मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे आढावा बैठकांची माहिती संकलीत/तयार करणे. Ø लेखाविभागात 1) 15
वा / 16 वा वित्त आयोग, 2)
City Finanace Portal, PAS Portal 3)
रस्ते देखभाल दुरुस्ती 4)
अमृत 2.00 योजना 5)
मालमत्ता कर रोखवही लिहीणे वरील राज्य/केंद्रिय योजनांची रोख नोंदवही तयार करणे व अनुषांगिक कामे करणे. Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे. Ø रस्ता अनुदान, हरीतक्षेत्र विकास, पर्यटन विकास, , आमदार निधी, नगरोत्थान, खासदार निधी, दलितवस्ती सुधारणा, 145 मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्र,146 ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्र रोकडवही खतविणे, तरतूद खतविणे इ. तत्सबंधित कामकाज. Ø वर नमूद कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र व शासनाने मागविलेली माहिती वेळोवेळी शासनास तयार करुन पाठविणे |