मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील :-
कार्यानुरूप :- महाराष्ट् महानगरपालिका अधिनियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करणे.
विशिष्ट कार्य : महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरीता विविध योजना राबविणे
विभागाचे ध्येय / धोरण / कार्याचे स्वरुप :-
दिव्यांग व्यक्तींकरीता पेंशन योजना राबविणे
दिव्यांग विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे.
दिव्यांग व्यक्तींकरीता साहित्य् व उपकरणे पुरवठा करणे.
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे.
उपलब्ध सेवा दुरध्वनी, इंटरनेट सेवा
प्राधिकरणाऱ्या संरचनेच्या तक्ता – सोबत जोडला आहे.
शहरी बेघरांना निवारा केंद्रात दाखल करुन त्यांना मुलभुत सोयी सुविधा पुरविणे.
जेष्ठ नागरिक विरुंगुळा केद्र स्थापन करणे.
बचत गट स्थापन करणे.
बचत गटांना अनुदान वितरणे.
बचत गटांना कर्ज वितरित करणे.
पी एम स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करणे.
पथविक्रेत्यांचे सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षण करुन त्यांना विविध 8 योजनांचा लाभ देणे
वैयक्तीक व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे.
शहरी बेघरांना निवारा केंद्रात दाखल करुन त्यांना मुलभुत सोयी सुविधा पुरविणे.
पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना परवाना व ओखळपत्र देणे.
प्रारूप आराखडा :-
मा.आयुक्त
| मा.अति. आयुक्त
| उपायुक्त (समाजविकास विभाग)
| समाजविकास अधिकारी
| शिपाई/ सफाई कामगार
|