Skip to main content
logo
logo


क्रीडा संकुल


विभाग प्रमुख
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
ई- मेल
दिपाली शहाजी जोशी (क्रीडा अधिकारी )
8422811411
Joshideepali05@gmail.com

      • क्रीडा विभागाची कर्तव्यसुची : -

        अ.क्र.
        पदनाम
        कर्तव्यसुची
        1
        उप-आयुक्त (समाजविकास विभाग)
          • क्रीडा विभागाचे प्रमुख
          • क्रीडा विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन
          • मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे.
          • क्रीडा विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे
          • शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.
          • महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे.
          • माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे.
          • विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे.
          • विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे. मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे.
          • मा. महापौर, आयुक्त व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहणे.
        • क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम/उपक्रम राबविणे.
        2
        क्रीडा अधिकारी
          • जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे.
          • जिल्हास्तरावरील विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन संपुर्ण स्पर्धेचे सविस्तर अहवाल मा. उपसंचालक क्रीडा व युवक युवा संचालनालय, मुंबई विभाग व मा. जिल्हाअधिकारी ठाणे यांचेकडे पाठविणे.
          • जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे.
          • राज्यशासनाच्या क्रीडा धोरणास अनुसरुन क्रीडा विषयक प्रशासकीय प्रस्ताव तयार करणे.
          • क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्दीष्टय पुर्ततेबाबत कारवाई करुन नियोजन करणे.
          • माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे.
          • मिरा भाईंदर महानगरपालिका महापौर चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
          • मा. महासभेच्या धोरणानुसार खेळाडुंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे.
          • क्रीडा संकुल मैदानाची देखभाल व दुरुस्तीविषयी कामावर नियंत्रण ठेवणे.
          • क्रीडा विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची पुर्तता करणे.
          • स्पर्धेसाठी लागणाऱ्या खेळाचे साहित्य पुरवठा करणेकामी लागणारी प्रशासकीय मंजुरी व प्रस्ताव सादर करणे.
          • विभागीय स्तरावर पाठविण्यात येणाऱ्या संघाचे प्रवेश अर्ज तयार करणे.
          • जिल्हास्तीय स्पर्धाचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे.
          • महापालिका आंतरविभाग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
          • महापालिका क्षेत्रातुन उत्कृष्ठ खेळाडू तयार होतील या दृष्टीने कामे करणे.
          • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे.
        • शहरामध्ये इतर विभागातसुध्दा विविध खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे.
        3
        लिपिक क्रीडा विभाग
          • क्रीडा विभाग पत्रव्यवहाराच्या आवक जावक नोंदी ठेवणे.
          • स्पोटर्स कॉम्पलेक्स देखभाल व दुरूस्तीवर नियंत्रण ठेवणे.
          • क्रीडा अधिकारी यांनी नेमुन दिलेली कामे करणे.
          • क्रीडा स्पर्धेविषयी महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना कळविणे.
          • क्रीडा विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे
          • दैनदिंन ई-मेल चेक करुन संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांकडे पत्र/परिपत्रक सादर करणे.
          • वरिष्ठांनी सोपविलेली कामे वेळोवेळी पार पाडणे.
          • दैनंदिन ई-मेल चेक करुन संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांकडे पत्र/परिपत्रक सादर करणे.
          • क्रीडा विभागाकडील विविध निविदा संदर्भातील सर्व कामकाज हाताळणे.
        • प्रशासकीय व आस्थापना विषयक सर्व कामकाज हाताळणे.

क्रीडा विभाग अंदाजपत्रक (आकडे लाखात) : -

अ.क्र.
सन
नगरपालिका / महानगरपालिकेचा झालेला वार्षिक खर्च

शिक्षण मंडळा मार्फत करण्यात आलेला खर्च


 शालेय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मा. महापौर चषक, मॅरेथॉन स्पर्धा

विकास आराखडा व अंमलबजावणी बांधकाम विभागा   मार्फत करण्यात    आलेला खर्च                                  ↓         

 क्रीडा संकुल व मैदान

एकुण खर्च
टक्केवारी
1
2
3
4
5
(4+5)
7
1
1997-1998
3626.24
4.43
19.43
23.86
0.66
2
1998-1999
3726.40
0.44
5.98
6.42
0.17
3
1999-2000
5092.16
1.69
18.77
20.46
0.40
4
2000-2001
5557.12
4.88
17.61
22.49
0.40
5
2001-2002
7073.94
7.49
2.17
9.66
0.14
6
2002-2003
9213.61
0.49
6.92
7.41
0.08
7
2003-2004
13040.19
16.47
10.83
27.30
0.21
8
2004-2005
15570.58
17.88
21.90
39.78
0.26
9
2005-2006
16218.44
19.50
58.00
77.50
0.48
10
2006-2007
18293.69
58.59
36.99
95.58
0.52
11
2007-2008
22021.51
2.29
54.33
56.62
0.26
12
2008-2009
28703.25
17.28
23.18
40.46 
0.14
13
2009-2010
32890.04
7.44
17.03
24.47
0.07
14
2010-2011
36106.61
1.68
73.61
75.29
0.21
15
2011-2012
42546.67
4.79
33.73
38.52
0.09
16
2012-2013
45605.06
0.40
28.66
29.06
0.06
17
2013-2014
61433.04

29.32
29.32
0.057
18
2014-2015
59218.09

7.88
7.88
0.013


सूचना : - 

* मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने कबड्डी या खेला करिता खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक पुरुष संघ तयार करणे कामी कबड्डी प्रशिक्षक,फिटनेस ट्रेनर, फ़िजिओठेरेपिस्थ उपलब्ध करून घेणे बाबत जाहीर सूचना_47

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने कबड्डी या खेला करिता खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक पुरुष संघ तयार करणे कामी जाहीर आव्हान_46

मिरा भाईंदर महानगर पालिका क्रीडा विभाग अंतर्गत कुस्ती आखाड्यातील कुस्ती मॅट पुरवठा करणे करिता प्रथम निविदा मुदत वाढ बाबत_45

मिरा भाईंदर महानगर पालिका क्रीडा विभाग अंतर्गत कुस्ती आखाड्यातील कुस्ती मॅट पुरवठाकरणे करिता ऑनलाइन निविदा सूचना_41

मिरा भाईंदर महानगर पालिका क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी महानगर पालिकेतील विद्याथ्यांना  T-shirt  व pant  पुरवठा करण्या बाबत जाहीर निविदा सूचना_ 33

मिरा भाईंदर महानगर पालिका क्रीडा विभागाच्या वतीने  जिल्हा स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेकरिता किरकोळ साहित्य पुरवठा करणेबाबत जाहीर निविदा सूचना _37

मिरा भाईंदर महानगर पालिका क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेचे फोटोग्राफी बाबत ची ऑफलाईन निविदा सूचना _36

मिरा भाईंदर महानगर पालिका क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना ,संघाना प्रशस्ती पत्रक पुरवठा करणे कामी जाहीर निविदा सूचना _35

मिरा भाईंदर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धे साठी लागणारे खेळाचे साहित्य पुरवठा करणे कामी जाहीर निविदा सूचना_34

मिरा भाईंदर महानगरपालिका क्रीडा विभागा अंतर्गत जिल्हास्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेकरिता क्रीडा साहित्य पुरवठा करणे बाबत निविदा सूचना_32

मिरा भाईंदर महानगरपालिका क्रीडा विभागा अंतर्गत जिल्हास्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेकरिता क्रीडा साहित्य पुरवठा करणे बाबत निविदा सूचना_32

* जाहिर सुचना 63 वी सुब्रतो फुटबॉल कप करीता साहित्य (चुना, दोरी, खिळे, फ्लॅग, ट्रॉफी) पुरवठा करणे