अ.क्र.
| पदनाम
| प्रशासकीय
/ आर्थिक अधिकार व कर्तव्ये
| कोणत्या
कायद्या / नियम / शासन निर्णया परिपत्रक
|
१)
| अति.आयुक्त
तथा परिवहन व्यवस्थापक
| १) लोकांच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार परिवहन सुविधा
उपलब्ध करुन देणे. २)
परिवहन सुविधा देणेसाठी बसेस चालविण्याच्या धोरणाबाबत
मा. आयुक्त यांचेकडे
प्रस्ताव सादर करणे. ३) शासन निर्णयानुसार तसेच परिपत्रकानुसार प्राप्त
झालेत्या आदेशाची अंमलबजावणी करणे ४) मा. महासभा व मा. स्थायी समिती यांनी केलेल्या ठरावाची
अंमलबजावणी करणे. ५)
परिवहन सुविधा देण्यासाठी होणा-या खर्चास मान्यता
घेण्यासाठी मा. आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करणे. ६) देयके प्रदान करणे.
| महाराष्ट्र
महानगरपालिका अधिनियम
|
२)
| परिवहन
उप-व्यवस्थापक
| १) विभागांतर्गत नेमुन दिलेली कामे पार पाडणे २) बस सुविधा संदर्भातील प्रस्ताव परिवहन व्यवस्थापक
यांचेकडे सादर करणे. ३)
शासन नियमानुसार परिवहन सेवा देण्यासाठी बसेस चालविण्याचे धोरण ठरविणेबाबत प्रस्ताव सादर करणे. ४) बस चालविणेसाठी येणा-या खर्चास व त्या अनुषंगाने येणा-या
इतर खर्चास मान्यता घेणेसाठी प्रस्ताव सादर करणे. ५) शासन निर्णय परिपत्रकाची अंमलबजावणी करणे.
| महाराष्ट्र
महानगरपालिका अधिनियम
|
३)
| प्रशासकीय
अधिकारी (अ.का.)
| १)
विभागांतर्गतनेमून दिलेली प्रशासकीय कामे करणे. २)बस सुविधा संदर्भातील प्रस्ताव
परिवहन उप-व्यवस्थापक यांचेकडे सादर करणे.
| महाराष्ट्र
महानगरपालिका अधिनियम
|
४) | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | १) बसेस आणि अन्य तांत्रिक उपकरण ची तपासणी करणे २) बस सेवा संदर्भतील तांत्रिक माहिती संकलीत करून त्याचे विश्लेषण करणे ३) प्रवाशांच्या तक्रारीचा निवारण.करणे४) विभागांतर्गत नेमून दिलेली प्रशासकीय कामे करणे. | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम |
५)
| लिपिक
| विभागांतर्गत
नेमून दिलेली प्रशासकीय कामे करणे.
| महाराष्ट्र
महानगरपालिका अधिनियम
|
६)
| संगणक
चालक तथा लिपीक
| वरिष्ठांनी
नेमून दिलेली कामे करणे.
|
|
७)
| संगणक
चालक तथा लिपीक
| वरिष्ठांनी
नेमून दिलेली कामे करणे.
|
|