• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे
Mahatma Gandhi

मिरा भाईंदर महानगरपालिका

Swachh Bharat

  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "माझी माती, माझा देश" या उपक्रमाअंतर्गत दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 3 कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंचप्राण शपथ घेण्यात आली. याची छायाचित्रे वर दर्शविल्याप्रमाणे .

माझी माती माझा देश

माझी माती माझा देश उपक्रम

स्वातान्त्र्यदिनानिमित्त शहीद वीर वीरांगनांना समर्पित