१) पे ॲण्ड पार्क विभागाच्या कामकाजाचे
सनियंत्रण व नियोजन करणे
२) पे ॲन्ड पार्क तत्वावर भाडे वसूल केल्यास महानगरपालिकेस त्यातून चांगले उत्पन्न मिळू देणेकरीता करीता शहरामध्ये विविध ठिकाणी वाहनतळ उभारणे
व महानगापालिकेला होणाऱ्या आर्थिक फायद्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने
प्रस्तावित केलेल्या ठिकाणी संयुक्तरीत्या समक्ष पहाणी करून कार्यवाही करणे.
३) महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियम १९४९ चे कलम २४३ (अ) नुसार कामकाज करणे.
४) शासन / मंत्रालय स्तरावरील
बैठका मा.आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.
५) महानगरपालिका सर्वसाधारण
सभा / स्थायी समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे.
६) विभागाकडे सोपविण्यात
आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासुन मा. आयुक्त यांना प्रस्तावित
करणे.
७) विविध न्यायालयीन प्रकरणे /
विधानसभा तारांकित प्रश्न महत्वाच्या शासकिय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता
करणे. |