1.
निविदा
/ दरपत्रके अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार विविध विभागांच्या मागणीनुसार बाजारभावाप्रमाणे
अंदाजपत्रक तयार करुन आर्थिक व प्रशासकीय मंजुरीकरिता प्रस्ताव सादर करणे.
2.
कंत्राटदाराने
पुरवठा केलेल्या साहित्यांची नोंद स्टॉक रजिस्टरला घेणे, जंगम मालमत्ता रजिस्टर अद्यावत
करणे, तसेच वेळोवेळी प्रत्यक्ष माल साठा पडताळणी करुन वरिष्ठांच्या स्वाक्षरीकरिता
सादर करणे व सदरचे साहित्य संबधीत विभागास वितरीत करणे.
3.
पुरवठा
केलेल्या मालाचे देयक तयार करणे.
4.
मा.आयुक्त,
मा. उप-आयुक्त व सहा.आयु्क्त यांच्या आदेशानुसार वेळोवेळी कार्यवाही करणे.
5. माहितीचा अधिकार अधिनियम
2005 अन्वये मध्यवर्ती भांडार विभागाचे सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे.
1.
मा.
आयुक्त सो. यांचे आदेश परिपत्रकानुसार भांडार विभागाचे कामकाज विहित मुदतीत पुर्ण करणेबाबत
कामकाज करणे.
2.
अभिलेख
जतन कायदा 2005 अंतर्गत अभिलेख निंदणीकरण जतन करणेकामी अ, ब, क, ड वर्गीकरण करुन अभिलेख
अद्यावत करणे.
3.
प्रस्ताव
रजिस्टरवर नोंदी घेणे, देयक रजिस्टर नोंदी घेणे.
4.
प्राप्त
लेखा आक्षेप अनुपालन अहवाल सादर करणे आणि अभिलेख उपलब्ध करुन देणे. अभिलेख अद्यावत
करणे.
5.
नमुना
नं. 116, नमुना नं. 78, नमुना नं. 1, किरकोळ पावती पुस्तकात नोंदवहीत नोंदी घेणे. तसेच
विहित नमुन्यात साठा पडताळणी करुन वार्षिक साठा शिल्लक (Closing Stock) प्रमाणित करुन
वरिष्ठांच्या स्वाक्षरीकरिता सादर करणे.
6.
विविध
विभागांच्या नमुना नं. 112 मध्ये मागणी प्राप्त झाल्यानंतर सदर विभागास स्टेशनरीचा
पुरवठा करणे.
7.
झिरो
पेंडन्सी बाबत माहिती देणे. तरतुद रजिस्टर मेंटन करणे. सहा गठ्ठा पध्दतीने अभिलेखांचे
वर्गीकरण करणे. तसेच वेळोवेळी आलेल्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे.
वरील सर्व कामे सहा.आयुक्त (मध्यवर्ती भांडार)
यांच्या अधिनस्त पार पाडणे.
|