विभाग प्रमुख | दुरध्वनी क्रमांक | ई मेल |
विक्रम निराटले | 9819544642 | animalhusbandary@mbmc.gov.in |
पद | नाव | दुरध्वनी क्रमांक |
मा. उप-आयुक्त | श्रीम.कल्पिता पिंपळे | 9689931521 |
मा. अति. आयुक्त | डॉ. संभाजी पानपट्टे | 7738314777 |
Ø प्रस्तावना :-
|
Ø कर्तव्य :-
|
अधिकारी | ठोक मानधनावरील अधिकारी वर्ग | कामाचे स्वरुप ( जबाबदारी व कर्तव्ये –स्थायी कर्मचारी) |
अधिकारी/कर्मचा-यांचे नाव | पदनाम | सोपविण्यात आलेले काम |
डॉ. विक्रम निराटले 9819544642 |
पशुवैदयकीय अधिकारी (ठोक मानधन) |
1) शहरातील मोकाट कुत्रे पकडून निर्बिजीकरण करुन लसीकरण करणे, यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करणे. 2) जैन धर्मिंयाचे पर्युषण पर्वानिमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवणेबाबतची कार्यवाही करणे. 3) दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही करणे. 4) दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरा मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देणेची कार्यवाही करणे. 5) शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करण्याची कार्यवाही करणे. 6) पशुसंवर्धन विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. 7) जिल्हा पशुसंवर्धन विभाग, ठाणे यांच्या सुचनेनुसार कामकाज करणे. 8) ANIMAL WELFARE BOARD OF INDIA यांच्या निर्देशानुसार कामकाज करणे. मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे. |
डॉ शितल भोये 8976211849 |
पशुवैदयकीय (ठोक मानधन) |
1) पशुपक्षी उपचार केंद्र मिरा रोड,(पू) एस.टी.पी प्लंट, पुनम सागर येथे आजारी/जखमी पशुपक्ष्यांवर उपचार करणे. 2) मिरा भाईंदर शहरातील प्राप्त तक्रारीनुसार प्रत्यक्ष जागेवर जावुन आजारी/जखमी पशुपक्ष्यांवर उपचार करणे. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे. |
श्री. राजेश भागवत चव्हाण 9892091621 |
लिपिक |
1. पशुसंवर्धन ई- ऑफीस व विभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे आवक जावक कामकाज पाहणे. 2. शहरातील भटके / पिसाळलेल्या कुत्र्यासंबंधी तसेच मोकाट जनावरांसंबंधी येणा-या तक्रारीवर कारवाई करणे. 3. मोकाट जनावरे बंदिस्त करुन जनावर मालकाकडून दंडात्मक कारवाई करणे. 4. निविदा प्रक्रियेचे कामकाज करणे. प्रभागात मोकाट जनावरे दिसल्यास त्यावर कारवाई करणे, व वरिष्ठांनी दिलेले सर्व कामकाज |
श्रीम. अस्मिता जगताप 8788662847 |
स्थायी संगणक चालक |
पशुसंवर्धन विभागातील कार्यालयातील गोषवारे, ठराव, टिप्पणी इ. संगणकाचे काम करणे. ई- ऑफीस व विभागाचे कार्यालयीन दैनंदिन कामकाज पाहणे ऑन-लाईन तक्रारी ई-ग्रीवीन्स, आपले सरकार पोर्टल वरील तक्रारीचा वरिष्ठांच्या सुचनेनुसार निपटारा करणे. |
श्री. बाळकृष्ण घरत 9619874410 विपुल संदपि घाडिगावकर 8591868869 |
स.का. (शिपाई) (स.का) |
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी विभागातील सोपविलेले कामकाज करणे.पत्रव्यवहार देणे-घेणे व इतर वरिष्ठांनी दिलेले कार्यालयीन कामे |
श्रीम. अकिलानंदेश्वरी बालमुरगन 7448457898 |
स.का. (शिपाई) |
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी विभागातील सोपविलेले कामकाज करणे.पत्रव्यवहार देणे-घेणे व इतर वरिष्ठांनी दिलेले कार्यालयीन कामे |
श्री तावडा नाटा 9594757096 श्री. पेरीनायगम आशिर्वादम 9867851189 श्री. वसंत हरी जुनगरे 9967340214 |
स.का. स.का. स.का. |
1. मिरा भाईंदर शहरातील रोडवरील मोकाट जनावरे पकडून त्यांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त करणे. 2. बंदिस्त केलेल्या जनावरांना चारा-पाणी देणे. 3. बंदिस्त केलेल्या जनावरांच्या मालकाने दंड भरल्यानंतर त्यांना जनावरे ताब्यात देणे. पशूवैद्यकीय अधिकारी, तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विभागातील पशुसंवर्धन विभागाचे दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे |
श्री. उदयन तोंडारयन 9326744022 श्री करण हरीश सोलंकी 9987547082 |
स.का. स.का. |
पशुपक्षी उपचार केंद्र, मिरा रोड,(पू) एस.टी.पी प्लंट, पुनम सागर येथील पुर्ण दस्तऐवज, तक्रारी, आजारी पशुपक्ष्यांना हाताळणे व इतर कामकाज करणे. |
Ø नागरिकांची सनद:-
|
||||||||||||||||||||
Ø अंदाजपत्रक:- >> अर्थसंकल्पिय तरतुद सन 2024-25 पशुसंवर्धन विभाग
|
||||||||||||||||||||
Ø कार्यादेश :-
|
||||||||||||||||||||
Øविभागाची कामे : -
|
इतर माहिती :- · मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट / भटक्या कुत्र्यांवर मांजरांवर प्रजनन शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण करण्यासाठी उत्तन शिरे गावठन येथे प्रकल्प सुरु करण्यांत आला असून सदर प्रकल्पात मे. प्रतापराव राणे एज्युकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येते.
भाईंदर (प.) येथे उड्डाण पुलाखाली आजारी पशुपक्षी उपचार केंद्र दैनंदिन संचलन देखभाल व दुरुस्ती में. अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत केली जाते. मिरा भाईंदर कार्यक्षेत्रातील आजारी पशुपक्षी यांचे उपचार करणेकरीता येणाऱ्या तक्रारीनुसार सदर केंद्रात व प्रत्यक्ष जागेवर जावुन उपचार केले जातात
1) आजारी पशुपक्षी प्राथमिक उपचार केंद्र, शांती नगर, एस.टी.पी. प्लांट, मिरा रोड (पुर्व), येथे आजारी / जखमी पशु-पक्ष्यांसाठी येणाऱ्या तक्रारी नुसार सदर केंद्रात मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या ठोक मानधनावर “पशुवैद्यक” यांचे मार्फत प्राथमिक औषधोपचार करण्यांत येतात.
1) शहरातील प्राप्त तक्रारीनुसार प्रत्यक्ष जागेवर जावुन उपचार करण्याकरिता इको वाहन उपलब्ध आहे.
1) मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मोकाट फिरणारी जनावरे महापालिका कामगारांकडून पकडून त्यांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यामध्ये बंदिस्त केले जाते. जर जनावरांचा मालक ७ दिवसांच्या आत जनावरे सोडविणेसाठी आला असता दंडाची रक्कम आकारुन जनावरे त्यांच्या ताब्यात दिली जातात. जर ७ दिवसांचे आत मालक जनावरे ताब्यात घेणेस न आल्यास शासनाची श्री मुबंई जीवदया मंडंळी, गोशाळा, वसई, ता-वसई, जि. पालघर या ठिकाणी जनावरे पाठविण्यात येते.
|
निविदा / दरपत्रके / जाहिर सूचना : -
* 14.06.2024 ...( 2024 च्या बकरी ईद सनानिमित्त जाहीर आव्हान)
* आजारी पशुंकरिता प्राथमिक उपचारासाठी अत्यावश्यक औषध साठा पुरवठा - निविदा सुचना मुदतवाढ