मिरा भाईंदर महानगरपालिका
जाहिरात विभाग

विभाग प्रमुख

 Dadasaheb Mhetre

दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक  ८४२२८११२१३  
ई- मेल

advertise@mbmc.gov.in

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 244245, 386 तसेच 392 अन्वये व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियत्रंण) नियम 2003 अन्वये जाहिराती व आकाशचिन्हे इत्यादीवर नियंत्रण करण्याची तरतुद आहे. त्याअनुषंगे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीच्या विविध भागात होर्डिंग्ज (आकाशचिन्ह), कमानी, व्यापारी आस्थापनेवरील जाहिराती, दुकानांवरील जाहिराती फलक व अन्य प्रकारच्या जाहिराती या पासून शहराच्या सौदर्यात भर घालणे व महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे

विभागाची कामे

         महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतूदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कामे करणे.

मा. आयुक्त, उपायुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे प्रभागनिहाय मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील व्यापारी आस्थापनावरील जाहिराती फलकाचे सर्व्हेक्षण करून आकारणी करणे व वसुलीचा इष्टांक पुर्ण करणे. कार्यालयीन / शासन पत्रव्यवहार इत्यादी कामकाज करणे.

उपआयुक्त (जाहिरात)

अर्ज

लायसन व आकाशचिन्ह (नमुना अ)

जाहिरात लायसन नवीकरणाचा नमुना (नमुना ब)

आकाशचिन्ह लायसन (नमुना क)

 

माहिती आधिकार आधिनियम

माहिती अधिकारी

.क्र

 

माहिती अधिकाऱ्याचं नाव

अधिकारी पद 

माहिती अधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षा

संपूर्ण पत्ता/दुरध्वनी क्रमांक

-मेल आयडी (या कायद्या-पुरताच)

अपिलीय प्राधिकारी

1.

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र

स्व.इंदिरा गांधीभवन, मुख्य कार्यालय, चौथा मजला, जाहिरात विभाग, भाईंदर(.)

निरंक

डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त

अपिलीय अधिकारी

.क्र

अपिलीय    प्राधिकाऱ्यांचे नाव

अधिकारी पद

 

अपिलीय प्राधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षा

अहवाल देणारे माहिती अधिकारी

संपूर्ण पत्ता/दुरध्वनी क्रमांक

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र

जाहिरात

विभागप्रमुख

स्व.इंदिरा गांधीभवन, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, भाईंदर(.)

अनुक्रम

उपआयुक्त (जाहिरात)

विभागप्रमुख (जाहिरात)

लिपिक

शिपाई

सफ़ाई कामगार

विभागातील सद्स्यांची यादी

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

8433961404

श्री. क्लीफर्ड परेरा

लिपीक

8286451425

श्री. वसंत पेंढारे

लिपीक

8422811415

श्री. राजन लाकडे

शिपाई

9820219333

श्री. राजु पिटकर

शिपाई

9967205714

श्री. नरेश बाबर

मजुर

9594382272

.क्र.

सेवांचा तपशिल

सेवा पुरविणारे अधिकारी /कर्मचारी यांचे नाव व हुद्दा

सेवा पुरविण्याची विहीत मुदत

सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव हुद्दा

1

विविध नमुन्यात अर्ज स्विकारणे

श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक

श्री. वसंत पेंढारे, लिपीक

कार्यालयीन कामकाजाच्या वेळी

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

2

कायम स्वरुपी होर्डिग्ज/कमानी इत्यादी बाबत अर्ज किंवा इतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करणे

श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक

श्री. वसंत पेंढारे, लिपीक श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

7 दिवस

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

3

अनधिकृत/मुदतबाहय होर्डिग्ज/कमानी इत्यादी कारवाई करणे.

श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक

श्री. वसंत पेंढारे, लिपीक

वेळोवेळी

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

4

सन्मा. नगरसेवक, आमदार, खासदार, जनता दरबार, लोकशाही दिन, . आलेल्या अर्जावर कार्यवाही करणे

श्री. क्लीफर्ड परेरा

लिपीक

श्री. वसंत पेंढारे

लिपीक

10 दिवस

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

5

नविन होर्डिग्ज लायसन (आकाशचिन्ह) उभारणेस परवानगी देणे किंवा त्रुटीबाबत कळविणे

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

45 दिवस

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

6

मिरा भाईंदर शहरांतील व्यापारी आस्थापनांवरील जाहिराती फलकाचे सर्व्हेक्षण करुन जाहिरात फी ची वसुली करणे.

श्री. क्लीफर्ड परेरा

लिपीक

श्री. वसंत पेंढारे

लिपीक

वेळोवेळी

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

7

कार्यालयीन कामकाज

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमा चे कलम 244, 245 व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतूदीनसार जाहिरात फलंकावर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे

श्री. क्लीफर्ड परेरा

लिपीक

श्री. वसंत पेंढारे

लिपीक

दैनंदिनी

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

8

महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीवरील जाहिरातीचा सर्व्हे करुन वसुली करणे. आवक जावक करणे, ठेका होर्डिग्ज/खाजगीहोर्डिग्ज/कमानी/प्रदुषण वातावरण नियंत्रण दर्शक/फलक/ जाहिरात फलक कॅन्टीलिव्हर यांचे वार्षिक महसूल वसूली करणेबाबतचे पत्रव्यवहार करणे व वसूली करणे व इतर कार्यालयीन कामकाज माहिती अधिकार, शासकीय पत्रव्यवहार इ.

श्री. क्लीफर्ड परेरा

लिपीक

श्री. वसंत पेंढारे

लिपीक

दैनंदिनी

डॉ. सुनिल लहाने

अतिरीक्त आयुक्त

श्री. दिलीप जगदाळे

सहा.आयुक्त (जाहिरात)

 


शेवटचा बदल : 18-02-2020