मिरा भाईंदर महानगरपालिका
पाणी पुरवठा

विभाग प्रमुख श्री. सुरेश वाकोडे  
मोबाइल फोन.   8422811356  
ई- मेल watersupply@mbmc.gov.in

13. प्रेस नोट 15-12-2017

All zone drawings Oct 2017

All zone drawings

Action plan to reduce water losses to less than 20 % and Aleast 90% billing and Atleast 90 % Collection

STPs and WTPs Energy efficiency statement

 


1) अधिकारी/कर्मचारी पदनिहाय संख्या :-

अ. क्र   पदाचे नाव   संख्या  
 1.  
कार्यकारी अभियंता   1  
 1.  
उप अभियंता   1  
 1.  
कनिष्ठ अभियंता   4  
 1.  
मुख्य लिपिक   -  
 1.  
वरिष्ठ लिपिक   -  
 1.  
लिपिक   11  
 1.  
मेस्त्री   4  
 1.  
पंप चालक   2  
 1.  
बालवाडी शिक्षिका   2  
 1.  
शिपाई   7  
 1.  
पंप मदतनीस   3  
 1.  
प्लंबर   2  
 1.  
फिटर   4  
 1.  
व्हॉल्व्हमन   3  
 1.  
मुकादम   3  
 1.  
रखवालदार   1  
 1.  
मजूर   15  
 1.  
सफाई कामगार (6+26+30+40+42+35+23) 202  
  एकुण   265  

महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी यादी

.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   श्रेणी   कामकाजाचे स्वरूप  
 1.  
श्री. सुरेश वाकोडे   कार्यकारी अभियंता   प्रथम   पाणी पुरवठा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजावर विभाग प्रमुख म्हणून नियंत्रण ठेवणे, नियमीत बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. आवश्यकतेनुसार दरपत्रके/ निविदा मागवून विकास कामे करणे. विविध समित्यांच्या बैठकांना/स्टेम प्राधिकरण/मजीप्रा/शासकीय बैठकांना उपस्थित राहणे.  
 1.  
श्री. शरद नानेगांवकर   उप अभियंता   प्रथम   संपूर्ण मिरा-भाईंदर क्षेत्राच्या वितरण व्यवस्था/देखभाल दुरूस्तीचा व माहिती अधिकारचा कार्यभार आहे.  
 1.  
श्री. दिपक जाधव   कनिष्ठ अभियंता   तृतीय   शहराची वितरण व्यवस्था तसेच देखभाल दुरुस्ती अंतर्गत येणारी दुरुस्तीची कामे, पाणी वितरण संबंधित येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे, जलकुंभावरील क्लोरीन व्यवस्था व पंपीग यांसदंर्भातील सर्व कामे इ.  
 1.  
श्री. उत्तम रणदिवे   कनिष्ठ अभियंता   तृतीय  
 1.  
श्री. श्रीकृष्ण मोहिते   कनिष्ठ अभियंता   तृतीय  
 1.  
श्री. भूपेश काकडे   कनिष्ठ अभियंता   तृतीय  
 1.  
श्रीम. अपर्णा पेंडुरकर   लिपिक   तृतीय   सर्व विभागाची पाणीपट्टी चलने एकत्रीत करुन लेखाविभागात जमा करणे.भाईंदर पूर्व विभागातील संबंधित सर्व कामे.  
 1.  
कु. यशोधरा शिंदे   लिपिक   तृतीय   मुर्धा ते उत्तन विभागाशी निगडीत सर्व कामे  
 1.  
श्री. विजय गायकवाड   लिपिक   तृतीय   निविदेशी संबंधित सर्व कामे, मिरारोड विभागाशी निगडीत कामे करणे.  
 1.  
श्री. शरद पाटील   लिपिक   तृतीय   बँकेशी संबंधित सर्व कामे, टँकर वितरण विभागाशी निगडीत कामे करणे व भाईंदर (प.) विभागाशी निगडीत सर्व कामे  
 1.  
श्री. क्लिफर्ड परेरा   लिपिक   तृतीय   मिरा रोड विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे.(कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. परमेश्वर गाडे   लिपिक   तृतीय   मिरा विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे व पोटकीर्द लिहिणे. (कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. आनंद दाभाडे   लिपिक   तृतीय   घोडबंदर विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे व पोटकीर्द लिहिणे. (कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. गिल्बर्ट बोर्जिस   लिपिक   तृतीय   उत्तन विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे व पोटकीर्द लिहिणे. (कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. राजेश चव्हाण   लिपिक   तृतीय   राई-मुर्धा विभागातील पाणी देयक स्विकारणे(कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. अशोक सावंत   लिपिक   तृतीय   कनकिया व काशी ते चेना विभागाशी निगडीत सर्व कामे  
 1.  
श्री. अजिम शेख   लिपिक   तृतीय   पाणी पुरवठा विभाग  
 1.  
श्री. दत्तात्रेय जाधव   मेस्त्री   तृतीय   संबंधित परिसरातील पाणी वितरण व्यवस्था संभाळणे तसेच देखभाल दुरुस्ती अंतर्गत निघणारी कामे करणे इ.  
 1.  
श्री. प्रविण जाधव   मेस्त्री   तृतीय  
 1.  
श्री. संजय सोनावणे   मेस्त्री   तृतीय  
 1.  
श्री. राजाराम शेलार   मेस्त्री   तृतीय  
 1.  
श्री. विठ्ठल चव्हाण   श्री. वासू पलानी   पंप चालक   पंप चालक तृतीय   तृतीय मुख्य कार्यालयातील पाणी पंपिंग करणे काशी जनता नगर पाणी पंपिंग करणे.
 1.  
सौ. विजया गवळी   बालवाडी शिक्षिका   तृतीय   मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाच्या आवक-जावक कामकाज पाहणे.  
 1.  
सौ. राजश्री संख्ये   बालवाडी शिक्षिका   तृतीय   भाईंदर (पुर्व) पाणीपट्टी देयके स्विकारणे  

पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची यादी

  अ. क्र. पदाचे नाव व संख्या   कार्यरत कर्मचारी   कामाचे स्वरुप  
1   शिपाई (7)  
 1. श्री. शरद चौधरी
पाणी नमुने गोळा करून तपासणीकरीता नेणे  
 1. श्री.नरसिह चौधरी
 1. श्री. रविंद्रनाथ यशंवत पाटील
पातलीपाडा येथे मिटर रिडींग घेणे  
 1. श्री. संतोष पवार
भाईंदर (पुर्व) विभागात पाणीपट्टी स्विकारणेकामी मदत करणे  
 1. श्री. शांताराम पाटील
मिरा रोड विभागात पाणीपट्टी स्विकारणेकामी मदत करणे  
 1. श्री. बबन भावार्थे
मिरारोड विभागात जलमापक यंत्रांचे वाचन करणे.  
 1. श्री. जानु नागो तारमळे
उप-अभियंता दालन  
2   पंप मदतनीस (3) 1) श्री. हरिश्चंद्र दुमाडा 2) श्री. संजय खैरे 3) श्रीम. भारती सानप पंपचालकास मदत करणे. भाईंदर (प.) व्हॉल्वमनचे काम मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाच्या आवक-जावक कामकाज पाहणे
3   प्लंबर (2)
 1. श्री. सुनिल चिकुर्डेकर
 2. श्री. नडेसन विरन
भाईंदर (पुर्व) नवीन जलजोडणी व जलजोडणी दुरुस्ती संबंधीची सर्व कामे करणे.  
4   फिटर (4)
 1. श्री. विठ्ठल घोंगडे
 2. श्री. रायर पेरीयान
 3. श्री. लहु तायडे
 4. श्री. देवेंद्र मेहेर
मुख्य जलवाहिनी व वितरण जलवाहिनी दुरुस्ती करणे.    
5   व्हॉल्व्हमन (3) 1) श्री. राजेंद्र गवारी 2) श्री. शिवाजी गवळे 3) श्री. संतोष संख्ये   नेमून दिलेल्या झोनप्रमाणे विभागवार पाणी वितरण करणे.  
6   मुकादम (3) 1) श्री. नवीन तांडेल 2) श्री. मनुभाई सोलंकी 3) श्री. पंढरी नागरे भाईंदर (पुर्व) स्टोअर विभागातील कामकाज मजूर वर्गावर नियंत्रण ठेवणे. मजूर वर्गावर नियंत्रण ठेवणे.
7   रखवालदार (1) 1) श्री. मोहन तळपे   रखवालदार  
8   मजूर (15)
 1. श्री. कृष्णा मेंगाळ (भा. पु.)
 2. श्री. रामा नागरे (भा. पु.)
 3. श्री. रमेश भोये (काशी कनाकिया)
गळती काढणेसारख्या कामावेळी प्रत्यक्ष जागेवर खोदाई काम, सामानाची ने-आण सारखी कामे करणे.  
 1. श्री. अमित हिरवे
डोंगरी येथे व्हॉल्वमनचे काम  
 1. श्री. शंकर राठोड
भाईंदर (प.) येथे व्हॉल्वमनचे काम  
 1. श्री. किशोर दहिवडे
नवघर येथे व्हॉल्वमनचे काम  
 1. श्री. रमेश कांबळे
मिरा गाव येथे मिटर रीडरचे काम  
 1. श्री. बाबू राठोड.
गोडदेव येथे व्हॉल्वमनचे काम  
 1. श्री. हेमंत हरवटे
काशी गांव येथे व्हॉल्वमनचे काम  
 1. श्री. विशाल पाटील
  राई-मुर्धे येथे मिटर रीडींगचे काम उत्तन येथे मिटर रीडरचे काम  
 1. श्री. श्रीकांत धिवर
 1. श्री. हेमचंद गोसावी
 1. श्री अनिल भराडे
 1. श्री. संजय पवार
भाईंदर (पुर्व) येथे मिटर रिडरचे कामकाज  
 1. श्री. अनिल पवार
मिरा गांव येथे मिटर रिडरचे कामकाज  

 

मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची यादी.

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   श्रेणी   कामकाजाचे स्वरूप  
 1.  
श्री. सुरेश वाकोडे   कार्यकारी अभियंता   प्रथम   पाणी पुरवठा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजावर विभाग प्रमुख म्हणून नियंत्रण ठेवणे, नियमीत बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. आवश्यकतेनुसार दरपत्रके/ निविदा मागवून विकास कामे करणे. विविध समित्यांच्या बैठकांना/स्टेम प्राधिकरण/मजीप्रा/शासकीय बैठकांना उपस्थित राहणे.  
 1.  
श्री. शरद नानेगांवकर   उप अभियंता   प्रथम   संपूर्ण मिरा-भाईंदर क्षेत्राच्या वितरण व्यवस्था/देखभाल दुरूस्तीचा व माहिती अधिकारचा कार्यभार आहे.  
 1.  
श्री. दिपक जाधव   कनिष्ठ अभियंता   तृतीय   शहराची वितरण व्यवस्था तसेच देखभाल दुरुस्ती अंतर्गत येणारी दुरुस्तीची कामे, पाणी वितरण संबंधित येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे, जलकुंभावरील क्लोरीन व्यवस्था व पंपीग यांसदंर्भातील सर्व कामे इ.  
 1.  
श्री. उत्तम रणदिवे   कनिष्ठ अभियंता   तृतीय  
 1.  
श्री. श्रीकृष्ण मोहिते   कनिष्ठ अभियंता   तृतीय  
 1.  
श्री. भूपेश काकडे   कनिष्ठ अभियंता   तृतीय  
 1.  
श्रीम. अपर्णा पेंडुरकर   लिपिक   तृतीय   सर्व विभागाची पाणीपट्टी चलने एकत्रीत करुन लेखाविभागात जमा करणे.भाईंदर पूर्व विभागातील संबंधित सर्व कामे.  
 1.  
कु. यशोधरा शिंदे   लिपिक   तृतीय   मुर्धा ते उत्तन विभागाशी निगडीत सर्व कामे  
 1.  
श्री. विजय गायकवाड   लिपिक   तृतीय   निविदेशी संबंधित सर्व कामे, मिरारोड विभागाशी निगडीत कामे करणे.  
 1.  
श्री. शरद पाटील   लिपिक   तृतीय   बँकेशी संबंधित सर्व कामे, टँकर वितरण विभागाशी निगडीत कामे करणे व भाईंदर (प.) विभागाशी निगडीत सर्व कामे  
 1.  
श्री. क्लिफर्ड परेरा   लिपिक   तृतीय   मिरा रोड विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे.(कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. परमेश्वर गाडे   लिपिक   तृतीय   मिरा विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे व पोटकीर्द लिहिणे. (कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. आनंद दाभाडे   लिपिक   तृतीय   घोडबंदर विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे व पोटकीर्द लिहिणे. (कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. गिल्बर्ट बोर्जिस   लिपिक   तृतीय   उत्तन विभाग पाणीपट्टी देयके स्विकारणे व पोटकीर्द लिहिणे. (कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. राजेश चव्हाण   लिपिक   तृतीय   राई-मुर्धा विभागातील पाणी देयक स्विकारणे(कॅश काऊंटर)  
 1.  
श्री. अशोक सावंत   लिपिक   तृतीय   कनकिया व काशी ते चेना विभागाशी निगडीत सर्व कामे  
 1.  
श्री. अजिम शेख   लिपिक   तृतीय   पाणी पुरवठा विभाग  
 1.  
श्री. दत्तात्रेय जाधव   मेस्त्री   तृतीय   संबंधित परिसरातील पाणी वितरण व्यवस्था संभाळणे तसेच देखभाल दुरुस्ती अंतर्गत निघणारी कामे करणे इ.  
 1.  
श्री. प्रविण जाधव   मेस्त्री   तृतीय  
 1.  
श्री. संजय सोनावणे   मेस्त्री   तृतीय  
 1.  
श्री. राजाराम शेलार   मेस्त्री   तृतीय  
 1.  
श्री. विठ्ठल चव्हाण   श्री. वासू पलानी   पंप चालक   पंप चालक तृतीय   तृतीय मुख्य कार्यालयातील पाणी पंपिंग करणे काशी जनता नगर पाणी पंपिंग करणे.
 1.  
सौ. विजया गवळी   बालवाडी शिक्षिका   तृतीय   मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाच्या आवक-जावक कामकाज पाहणे.  
 1.  
सौ. राजश्री संख्ये   बालवाडी शिक्षिका   तृतीय   भाईंदर (पुर्व) पाणीपट्टी देयके स्विकारणे  

मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची यादी.

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   कामकाजाचे स्वरूप  
1   श्री. भुषण पाटील   स.का.   लिपिकाचे काम  
2   श्री. विश्वनाथ पाटील   स.का.   शिपाईचे काम  
3   श्री. राजमणिकम सुप्पन   स.का.   शिपाईचे काम  
4   श्री. मनवेल मायावन   स.का.   शिपाईचे काम  
5   श्री. अनंत शिवराम जाधव   स.का   शिपाईचे काम  
6   श्री. तंगाप्रकाश काशीलिंगम   स.का.   शिपाईचे काम  

पथक क्र. 1 (मुर्धा ते उत्तन)

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   कामकाजाचे स्वरूप  
 1.  
श्री. अगरवेल कलीमुर्ती   स.का.   मजुर  
 1.  
श्री किरण गायकवाड   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री नोवोल मछाडो   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. ऍन्थोनी कवांडर   स.का.   फिटरचे काम  
 1.  
श्री. रमेश मोरे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. महेश तामोरे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. ऍलिक डिसोजा   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. कैलास पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. नेल्सन निग्रेल   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. नोयेल नुनिस   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. श्याम ठाकूर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विलास वांगड   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विनायक पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. अरूण पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. मुरलीधर पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. तारांचंद नागरे   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. मुत्तूलिंगम छिन्नातंबी   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. कन्नन अंगपन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. अंबाडायन कलियन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. अरनासलम छिन्नावन   स.का   1 वर्षापासुन सतत गैरहजर  
 1.  
श्री. विशाल पाटील   मजुर   मिटर रिडींगचे काम  
 1.  
श्री. संतोष खरटमोल   स.का.   मिटर रिडींगचे काम  
 1.  
श्री. श्रीकांत धिवर   स.का.   मिटर रिडींगचे काम  
 1.  
श्री. उमेश राउत   स.का.   उत्तन येथे मिटर रिडींगचे काम  
 1.  
श्रीम. जसिता डायस   स.का.   डोंगरी मिटर रिडींगचे काम  
 1.  
श्री. दत्ता मते   स.का.   मिटर रिडींगचे काम  

पथक क्र. 2 (भाईंदर (प.)

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   कामकाजाचे स्वरूप  
 1.  
श्री. विनोद मोरे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. कृष्णन कांतास्वामी   स.का.   मुकादमचे काम  
 1.  
श्री. थंडापाणी आयागन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. मुनियन सिनीयन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. आरनासलम तांडावरायन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. कुप्पूस्वामी वेल्यन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. गणेशन नडेसन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. वेलू छिन्नास्वामी   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. अरूलमणी सुब्रायन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. सेल्वराज शिंगोडन   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. छल्लन विरन   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. घनश्याम राऊत   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. त्रिमुर्ती कलियन   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. दगडु सोमा बागुल   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. महादेव तारवी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. गुरूदत्त म्हात्रे   स.का.   व्हॉल्वमनचे काम सतत गैरहजर  
 1.  
श्री. हॅन्ड्रीक फरी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विलास धिवर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. प्रदिप मरले   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. सुब्रमण्यम नाडार   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. हसमुख सोलंकी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. अरूणानंदन छिन्नातंबी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शशिकांत तारवी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. अर्जुन गायकवाड   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शांताराम पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. चेतन सोलंकी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. साईनाथ वाघमारे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. उत्तरायन दोराईराज   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. किशोर पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. भुषण बरफ   स.का.   मुकादमाचे काम  

पथक क्र. 3 (भाईंदर पुर्व)

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   कामकाजाचे स्वरूप  
 1.  
श्री. भगवान नेमाडे   स.का.   मेस्त्रीचे काम  
 1.  
श्री. पेरीस्वामी मुत्तूवेल   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. मुनियन कंद्रवेल   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. कोलंजी पेरूमल   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. गोंविंद स्वामी लक्ष्मण   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. संजय बा. शेलार   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. भालचंद्र पेंढारकर   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. आरमुगम कंन्नन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. लक्ष्मण नावान   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. राजा श्रीनिवासन   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शेखर राउत   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. अनिल भोईर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. देवानंद ह. पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. राजेंद्र मो. पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. सुरेश द. शेलार   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. सदानंद तांडेल   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. महेंद्र बरफ   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. डेविड डिसील्व्हा   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. जोसेफ जबेत   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. भगवान तांडेल   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शशिकांत चिंचोळकर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शेठ नडेसन   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. किशोर मेहेर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. नरेंद्र तांडेल   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. संजय पवार   मजूर   मिटर रिडरचे काम  
 1.  
श्री. रत्नाकर पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विनोद जमदाडे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. सुरेश कुप्पूस्वामी   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. अरूण म्हात्रे   स.का.   प्लंबरचे काम  
 1.  
श्री. वाडीवेल मुनियन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. किशोर म्हात्रे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. प्रभु ऍन्थोनी लुद्रस्वामी   स.का.   मजूराचे काम 1 वर्ष सतत गैरहजर  
 1.  
श्री. निधी कडीयान   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. शांताराम काताळे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. आनंद बागुल   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. गोविंद विरुमृतु   स.का.   मजूरचे काम  
 1.  
श्री. किशोर पाटील   स.का.   शिपाईचे काम  
 1.  
श्री. प्रदिप भिमा सोळकी   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. हरेश्वर घरत   स.कां   व्हॉलमेनचे काम  
 1.  
शशिकांत ठाकूर   स.कां   व्हॉलमेनचे काम  

 

पथक क्र. 4 (मिरारोड)

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   कामकाजाचे स्वरूप  
 1.  
श्री. ज्ञानेश्वर शेलार   स.का.   मुकादमचे काम  
 1.  
श्री. महादेव मांगेला   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. नारायण मेहेर   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. दाउमणी केशवन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. मृगन विरन   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. शेखर लक्ष्मण   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. कंदास्वामी छिन्नातंबी   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. बाल्या चिल्या   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. उन्नीकुमार पलानी   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. महेंद्र म्हात्रे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शिनवार बरफ   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. गिरीधर म्हात्रे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. चंद्रशेखर भोईर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. राजेंद्र पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. रमाकांत मोरे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. भास्कर त्रिभुवणे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. प्रविण जाधव   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. जर्नादन पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. महादेव कदम   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. अजय पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विजय पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. प्रमोद ज. घरत   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. मधुकर सुर्यवंशी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. मधुकर सोनावणे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विलास गायकवाड   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. दत्ताराम सी. शेलार   स.का.   अपंग  
 1.  
श्री. भालचंद्र पाटील   स.का.   अंध अपंग  
 1.  
श्री. भागवत साळवे   स.का.   मुकादमचे काम  
 1.  
श्री. बारकु डांगडे   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. भगवान मानकर   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. फुलबदन यादव   स.का.   मजूराचे काम  
 1.  
श्री. वासुदेव धंगेकर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. बाळू जाधव   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. श्रीवर्धन नायडू   स.का.   व्हॉल्वमनचे काम (लोढा ऍमिनिटी)
 1.  
श्री. राजू बानू जेस्टीन मिस्किटा   स.का.   व्हॉल्वमन (लोढा ऍमिनिटी)
 1.  
श्री. प्यारेलाल श्रीवास्तव   स.का.   ड्रेनेज एस.टी.पी.  
 1.  
श्री. सुरेश सोनकांबळे   स.का.   2007 पासुन सतत गैरहजर  
 1.  
श्री. शंकर पोतदार   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. मनोज देवरूपकर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. भुषण आहीरे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शशीकांत ठाकूर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. संतोष परब   स.का.   मिटर रिडरचे काम मिरा  

पथक क्र. 5 (कनाकिया)

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   कामकाजाचे स्वरूप  
 1.  
श्री. प्रविण साळवे   स.का.   मुकादमचे काम  
 1.  
श्री. कृष्णा तवटे   स.का.   मुकादमचे काम  
 1.  
श्री जितेंद्र पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विलास टेळे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. रमेश राठोड   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. जगन पवार   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. महादेव ओटवकर   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. पलानीवेल पडीयाची   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. पन्नालाल यादव   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. मुदली तंगवेल   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. अर्जुून छल्लुमुत्तू   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. देवराज मुत्तु   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. सेल्वराज विरूमुत्तु   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. गणेश तंगडी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. कृष्णमुर्ती थंडापाणी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. शरद गो पारधी   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. फारुख मेमन   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. संदिप ईश्वर टाक   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. राकेश सदाशिव पाटील   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. कृष्णा मोतीराम जाधव   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. रामा आंबादास कांबळे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. सुनिल सुरेश जाधव   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. नारायण ग्यानु जाधव   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. प्रशांत हांडे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. योगेश करवंदे   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. एकनाथ बाळू देसले   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. विलास बागुल   स.का.   व्हॉल्वमनचे काम  
 1.  
श्री. रायप्पन रंगनाथन   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. आरनासलम मुत्ताम   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. संतोष दोराईस्वामी कदरवेल   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. मृगवेल आदिवेलम   स.का.   मजुराचे काम  
 1.  
श्री. राजाराम बच्छाव   स.का.   घोडबंदर येथे मिटर रिडरचे काम  
 1.  
श्री. नरेश पाटील   स.का.   घोडबंदर येथे मिटर रिडरचे काम  
 1.  
श्री. नंदकुमार राउत   स.का.   चेणा मिटर रिडरचे काम  
 1.  
श्री. हेमंत म्हात्रे   स.का.   काशी मिटर रिडरचे काम  

नियंत्रण कक्ष, टॅकर वितरण व पम्पींग स्टेशन

अ.क्र.   अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव   हुद्दा   कामकाजाचे स्वरूप  
1   श्री. भास्कर माने   स.का.   पाणी पुरवठा नियंत्रण  
2   श्री. लोटन जगदाळे   स.का.   पाणी पुरवठा नियंत्रण  
3   श्री. हरेश भाटकर   स.का.   पाणी पुरवठा नियंत्रण  
4   श्री. रमेश कडू   स.का.   सफाई कामगार  
5   श्री. लक्ष्मण धर्मलींगम   स.का.   सफाई कामगार  
6   श्री. जितेंद्र देवरूकर   स.का.   भांडार मदतनीस  
7   श्री. भरत म्हात्रे   स.का.   टॅकर वितरण  
8   श्री. सुहास लोकेगावकर   स.का.   मीटर रिडर भाईंदर (प.)  
9   श्री. राजेश य. पाटील   स.का.   मीटर रिडर भाईंदर (प.)  
10   श्री. वसंत शंकर पाटील   स.का.   मीटर रिडर भाईंदर (प.)  
11   श्री. मोहन सु. पाटील   स.का.   मीटर रिडर भाईंदर (पुर्व)  
12   श्री. विवेक मो. पाटील   स.का.   मीटर रिडर भाईंदर (पुर्व)  
13   श्री. प्रशांत तु. पाटील   स.का.   मीटर रिडर भाईंदर (पुर्व)  
14   श्री. उमेश तारवी   स.का.   मीटर रिडर भाईंदर (पुर्व)  
15   श्री. पुंडलिक चौधरी   स.का.   मीटर रिडर भाईंदर (पुर्व)  
16   श्री. योगेश गायकवाड   स.का.   मीटर रिडर भाईंदर (पुर्व)  
17   श्री. दिलीप गोतारणे   स.का.   मीटर रिडर मिरारोड (पुर्व)  
18   श्री. संगित गोतारणे   स.का.   मीटर रिडर मिरारोड (पुर्व)  
19   श्री. प्रदिप पाटील   स.का.   मीटर रिडर मिरारोड (पुर्व)  
20   श्री. लक्ष्मण तांडेल   स.का.   मीटर रिडर मिरारोड (पुर्व)  
21   श्री. हेमंत भाऊ गोऱ्हेकर   स.का.   मीटर रिडर कनाकिया मिरारोड  
22   श्री. महेश डावाळे   स.का.   मीटर रिडर कनाकिया मिरारोड  
23   श्री. भरत क. पाटील   स.का.   मीटर रिडर काशी विभाग  

सन 2015-16 मधील उल्लेखनीय कामगिरी :-

अ) अतिरिक्त 75 द.ल.ली. पाणी पुरवठा योजना

      मिरा-भाईदर शहराची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 8.14 लक्ष इतकी असून सध्याची लोकसंख्या अंदाजे 12 लक्ष असून पाण्याची मागणी 207 द.ल.लि. प्रति दिन आहे. परंतु मिरा-भाईंदर शहरास स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. कडून दररोज 86.00 द.ल.लि. व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सरासरी 50 द.ल.लि. असा एकूण सरासरी 136 द.ल.लि. पाणी पुरवठा होत आहे. सद्यस्थितीत होणारा पाणी पुरवठा आवश्यक असलेल्या पाणी पुरवठयापेक्षा 36 द.ल.लि. कमी होत आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेची लोकसंख्या व त्यानुसार लागणारा पाणी पुरवठा खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. वर्ष   लोकसंख्या (लाखात)   प्रति दिन आवश्यक पाणी पुरवठा (द.ल.लि.)   प्रत्यक्ष होणारा पाणी पुरवठा  
1   2011   8.14   147.50   116.00  
2   2015   10.00   172   136  
3   2021 (अंदाजित)   13.04   225   -  
4   2031 (अंदाजित)   19.56   337.50   -  
5   2041 (अंदाजित)   24.45   422.00   -  
6   2046 (अंदाजित)   25.43   439.00   -  

      उपरोक्त तक्त्यानुसार मिरा भाईंदर शहराची सद्याची पाण्याची मागणी व होणारा पाणी पुरवठा यातील तफावत तसेच सन 2021 पर्यंतची पाण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दि.26/08/2014 व दि.24/11/2014 रोजी झालेल्या बैठकीत अतिरिक्त 75 द.ल.ली. पाणी मंजूर करण्यात आलेले आहे. (मिरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अस्तीत्वातील 50द.ल.ली. व अतिरिक्त 75द.ल.ली. असे एकूण 125द.ल.ली. पाणी मंजूर आहे.)

      वरील मंजूर अतिरिक्त 75 द.ल.ली. पाणी शहरापर्यंत आणणेकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल रु.269.62 कोटीचा तयार करण्यात आलेला होता. सदर सविस्तर प्रकल्पीय अहवाल आय.आय.टी. मुंबई यांचे कडून तांत्रिक छाननी करुन व तसा अभिप्राय घेऊन निधी उपलब्ध करणेकरिता राज्य शासनाच्या नगरोत्थान अभियांनातंर्गत मंजुरीसाठी प्रस्तावीत करण्यात आलेला होता. त्यास शासन निर्णय क्र. बैठक 2015/प्र.क्र.38(1)/ नवी-33 दि.26/03/2015 नुसार रु. 239.21 कोटी रक्कमेच्या प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. व त्यानुसार राज्य शासनाचा पहिला हप्ता रु. 83.72 कोटी मिरा भाईंदर महानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे. प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. सदर कामे प्रगतीपथावर आहेत. सदर पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यानंतर मिरा भाईंदर शहराची सन 2021 पर्यंतची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे.

ब) पाणी कपात कालावधीमध्ये वितरण व्यवस्था सुरळीत ठेवली.

      मिरा भाईंदर शहरास होणारा पाणी पुरवठयामध्ये लघूपाटबंधारे विभाग कळवा ठाणे यांनी उल्हास खोऱ्यास होणाऱ्या पाणी पुरवठा धरणातील (बारवी व आंध्रा) शिल्लक पाणी साठयाच्या आढावा घेतल्यानुसार उल्हास नदीतून उचलण्यात येणारे पाण्याचे दि.15/07/2016 पर्यत नियोजन करणेकरिता 40 टक्के पाणी कपात केलेली आहे. त्याकरिता स्टेम कंपनीकडुन होणारा पाणी पुरवठा प्रत्येक आठवडयातून 48 तासाकरिता बंद व महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ यांच्याकडुन होणारा पाणी पुरवठा प्रत्येक आठवडयातुन 60 तासाकरीता बंद ठेवण्यात येत आहे. सदर कपात ऑगस्ट 2016 पासून सुरु केलेली होती.

      जलसंपदा विभाग येथे झालेल्या बैठीकेनुसार उल्हास नदीतुन स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकेला पुरवठा होणाऱ्या कोटयातुन 30 द.ल.लि प्रति दिन पाणी कोटा कमी करुन 15 द.ल.लि. पाणी मिरा-भाईंदर महानगरपालिकेस उपलब्ध करून दिलेले होते. पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ उल्हास खोऱ्यातून उचलत असलेला पाणी कोटा कमी केल्यामुळे मिरा भाईदर शहरास महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ यांच्याकडुन मंजुर 50 द.ल.लि. कोटयापैकी प्रतिदिन 35 द.ल.लि. पाणी पुरवठा सुरु होता. याबाबत जलसंपदा विभागाने मंजुर संपूर्ण 50 द.ल.लि. पाणी पुरवठा प्रतिदिन करण्याचे आदेश देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून संबंधित विभागास आदेश निर्गमित केलेले होते.

      शहरामध्ये टँकर, अस्तित्वातील विहिरी तसेच बोअरिंग यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीकोनातून उपाय योजना करण्यात येऊन शहरातील वितरण व्यवस्था सुरळीत ठेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेतली.

क) पाणीपट्टी वसुली 96%

      मिरा भाईंदर शहरात डिसेंबर 2015 पासून लघु पाटबंधारे विभागामार्फत पाणी कपात लागु करण्यात आलेली होती. त्यामुळे शहरात तीव्र स्वरुपात पाणी टंचाई निर्माण झालेली होती. शहरातील नागरीकांचे/लोकप्रतिनिधीचे मोठया प्रमाणावर मोर्च महापालिका कार्यालयात येत होते. शहरातील नागरीकामध्ये अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे मोठया प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. अशी परिस्थिती असताना देखील पाणी पुरवठा विभागाने सन 2015-16 या आर्थिक वर्षात 95.72% पाणीपट्टी वसुली केलेली आहे.

माहिती अधिकार अधिनियम

पाणी पुरवठा विभाग(२०१६-२०१७) माहिती अधिकार अधिनियम

 


शेवटचा बदल : 03-10-2019