कर्मचारी माहिती व भ्रमणध्वनी :-
अ.क्र. |
पद |
मोबाईल क्र. |
कामकाजाचे स्वरूप |
1. |
सहा. आयुक्त |
– |
प्रभाग समिती क्र.05 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यांचेवर कारवाई करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलमान्वये
अनधिकृत बांधकामाना नोटीसा बजावून कायदेशीर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण व इतर दैनंदिन कामकाज, केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार
पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, आर.टी.एस ,पीजी पोर्टल ,इ-गवरर्नस मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, /परवानगी देणे. फेरीवाला पथकावर नियंत्रण ठेवणे.
|
2. |
प्र. कर निरिक्षक |
– |
मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,मिटींग, सर्व्हेक्षण वसुली,
कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, आर.टी.आय नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे
करणे.
|
3. |
लिपिक |
– |
झोन क्र. इ/02 व इ/03 मधील मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,
मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे
व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.मालमत्ता हस्तांतरण किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे
|
4. |
प्र. लिपिक |
– |
झोन क्र. इ/04 व इ/05 मधील मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,
मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे
व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
|
5. |
लिपिक |
– |
झोन क्र. इ/06 व इ/07 मधील मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,
मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे
व कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
|
6. |
लिपिक |
– |
झोन क्र. इ/12 मधील मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग,
सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व
कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
|
7. |
लिपिक
(अतिरिक्त परवाना)
|
– |
झोन क्र. इ/13 मधील मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग,
सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व
कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.परवाना पत्राची नोंद घेणे, नविन परवाना व नुतणकरणे परवाना, किरकेाळ पावत्या फाडणे
आणि किरकोळ चलन बनविणे
|
8. |
लिपिक |
– |
झोन क्र. इ/14 मधील मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग,
सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, माहिती अधिकार नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व
कर विभागातील सर्व कामे करणे, बीट निरिक्षक अहवाल सादर करणे.
|
9. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/02 व इ/03 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
10. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/04 व इ/05 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
11. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/06 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
12. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/07 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
13. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/12 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
14. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/12 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
15. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/13 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
16. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/14 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
17. |
शिपाई |
– |
झोन क्र. इ/15 मधील कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. |
18. |
शिपाई |
– |
कर विभागातील आवक / जावक रजिस्टर अद्यवायात ठेवणे. |
19. |
शिपाई |
– |
प्रभाग अधिकारी दालनातील कामकाज पाहणे |
20. |
शिपाई |
– |
– |
21. |
शिपाई |
– |
जाहिरात बोर्ड / बॅनर काढणेबाबत. |
22. |
शिपाई |
– |
जाहिरात बोर्ड / बॅनर काढणेबाबत |
23. |
शिपाई |
– |
– |
|