सन 2024 साली सचिव विभागास
माहीती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज व त्यावर देण्यात आलेली उत्तरे
1. मा. महासभा ठरावांच्या प्रती मिळणेबाबत.
2. मा. महासभा व स्थायी समितीचे ठराव संकेतस्थळावर प्रसिध्द करणे.
3. दि 31.01.2020 रोजीच्या ठरावाची संपूर्ण संचिका मिळणेबाबत
4. ठरावाच्या सत्यप्रतींची संपूर्ण संचिका मिळणेबाबत
5. सोहेल खान यांनी केलेल्या तक्रार अर्जांची माहिती मिळणेबाबत
6. श्रीम. शुभांगी कोटीयन यांनी निवडणूकीत सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मिळणेबाबत
7. स्थायी समिती सभा ठराव क्र.166अ ची माहिती मिळणेबाबत
8. नगरसेवक श्री. राजीव मेहरा यांचे नगरसेवक पद रद्द करणेसाठी दिलेल्या तक्रार अर्जावरील कारवाई बाबत
9. सी. आर. एस. फंड संबंधित माहिती मिळणेबाबत
10. मिभामनपा सार्व. निवडणूक 2017 नगरसेवकांची नावे, पत्ता, मोबाईल नं. मिळणेबाबत
11. प्रभाग क्र.1 ते 6 नावांची पत्त्यांची माहिती मिळणेबाबत
12. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणूकीबाबतची संपूर्ण माहिती मिळणेबाबत
13. दि. 01.01.2024 ते आजपर्यंतचे प्रशासकीय ठराव मिळणेबाबत
14. सन 2005 पासून मालमत्ता करयोग्य मुल्य व वाढीव कराबाबत महासभेत झालेल्या चर्चेचे इतिवृत्तांत मिळणेबाबत
15. श्री. संजय काटकर यांच्या कालावधीत झालेल्या ठरावांच्या प्रती मिळणेबाबत
16. प्रशासकीय कार्यकाल सुरु झाल्यापासून नेमणूक झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती मिळणेबाबत
17. सन 1995 ते 2000 रोजीची मतदार यादी भोलानगर, आनंद नगर, आंबेडकर नगर मिळणेबाबत (1)
18. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळणेबाबत. थकबाकी बाबत
19. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळणेबाबत. थकबाकी बाबत.
20. मा. गीता जैन, यांनी केलेल्या कामे, प्रस्ताव, ठराव, मंजुरी, सुचना, आवक जावक बाबतची माहिती
21. मा. गीता जैन, आमदार 145 मिरा भाईंदर यांच्या आमदार निधीबाबत माहिती
22. मा. गीता जैन, आमदार 145 मिरा भाईंदर यांच्या आमदार निधीबाबत माहिती
23. मा. गीता जैन, आमदार 145 मिरा भाईंदर यांच्या आमदार निधी व कामाबाबत माहिती
24. श्री. जुबेर इनामदार यांनी विचारलेले प्रश्न व प्रश्नाच्या चर्चेच्या इतिवृत्तांबाबत
25. आरक्षण क्र. 302 हॉस्पीटल रिजर्वेशन संबंधित माहिती मिळणेबाबत