Skip to main content
logo
logo

Public Relations Department 


25.09.2024… मिरा भाईंदर महानगरपालिकेने स्थापन केलेल्या RRR सेंटर मार्फत गरजूंना सुयोग्य साहित्यांचे वाटप

25.09.2024…स्टेम प्राधिकरणा मार्फत देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेणे करिता तसेच पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मि.मि व्यासाच्या जलवाहिनी वरील गळती थांविण्याचे कामकरणे साठी पाणी पुरवठा शुक्रवारी दि. 27/9/2024 रोजी सकाळी 09.00 ते शनिवारी दि 28/09/2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे

* 24.09.2024 मीरा-भाईंदर शहरा स्टेम प्राधिकरणव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 ते शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 24 पर्यंत 24 तासाकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे

* 23.09.2024 मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासन आदेशाने सोनोग्राफी केंद्र धडक तपासणी मोहीम करण्यात आली

21.09.2024…स्वच्छता ही सेवा अंतर्गत इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप दिवस निमित्ताने मेगा बीच क्लीन ड्राईव्ह संपन्न

19.09.2024 स्वच्छता ही सेवा अन्तर्गत इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप दिवस निमित्ताने मेगा बीचक्लीन ड्राईव्ह चे भव्य आयोजन

19.09.2024… स्वच्छता ही सेवा अन्तर्गत इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप दिवस निमित्ताने मेगा बीचक्लीन ड्राईव्ह चे भव्य आयोजन

18.09.2024...(अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळयात 2101 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप) मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने श्रीगणेशोत्सव विसर्जन सोहळ्यात उत्कृष्ट सहकार्य केल्याने मा. आयुक्त यांनी शहरातील नागरिकांचे मानले आभार

16.09.2024… 11 दिवसाच्या बापाच्या विसर्जनासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका सर्व सोयी सुविधांनी सज्ज

16.09.2024…मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बूटकॅम्पमध्ये रोजगार इच्छुक उमेदवारांना विशेष प्रशिक्षण

16.09.202… महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा गुरुवार दिनांक19.09.2024 ते दिनांक 20.09.2024 रोजी 24 तासासाठी बंद राहील

16.09.202… महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत करण्यात येणारा पाणी पुरवठा गुरुवार दिनांक 19.09.2024 ते दिनांक 20.09.2024 रोजी 24 तासासाठी बंद राहील

14.09.2024… सात दिवसांच्या विसर्जन सोहळयात नैसर्गिक तलाव कृत्रिम तलाव समुद्रखाडी येथे 1397 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप

05/09/2024  मा .ना श्री . एकनाथजी शिंदे ,मुख्यमंत्री ,महाराष्ट्रराज्य यांच्या शुभहस्ते दि .05 Sep रोजी मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सर्व शाळेतीलसी.सी.टीव्ही साठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष ऑनलाईन उद्घाटन सोहळा

* 05.09.2024…मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सर्व शाळेतील सी.सी.टीव्ही साठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष ऑनलाईन उद्घाटन सोहळा

* 03.09.2024… शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा एक स्तुत्य उपक्रम

02.09.2024…मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील दर वर्षी प्रमाणे जैन धर्मियांचे पयुर्सन पर्व यावर्षी साजरे होत असून सदरच्या काळात मांस विक्रीची दुकाने बंद ठेवणे बाबत

02.09.2024…केंद्र व राज्य शासनाचे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वोक्हार्ट सायक्लोथॉन 2024 चे आयोजन

02.08.2024...मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार 08 शाळांचे सीसीटीव्ही नियंत्रण मध्यवर्ती केंद्रित करण्याची कार्यवाही पूर्ण तसेच  उर्वरित सर्व शाळांचे सीसीटीव्ही नियंत्रण दिनांक 05 सप्टेंबर 2024 पूर्वी मध्यवर्ती केंद्रित करण्याचे मा.आयुक्त यांचे निर्देश

30.08.2024… मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत मिरा-भाईंदर शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल 

30.08.2024…स्वच्छता स्टार रँकिंग स्पर्धेअंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांची शहरातील सोसायट्यांना सदिच्छा भेट      

29.08.2024...घोडबंदर येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे साठी मा .विशेष महासभा दि 02/03/२०१९ ठराव क्र.136 अन्वये निर्णय झाला

28.08.2024 ..• मिरा-भाईंदर महानगरपालिका ग्रंथालय विभाग अंतर्गत अभ्यासकेतील विशेष प्राविण्य संपादन केलेला विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

26/08/2024 ... स्टेम प्राधिकरणा मार्फत दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेणे करिता स्टेम प्राधिकरणा कडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दि .28/08/२०२४ रोजी सकाळी 09.00 ते गुरुवार दि .29 /08/2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे

* 23.08.2024 … मिरा भाईंदर महानगपालिके तर्फे मलनि:सारण केंद्रावरील सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

20/08/2024 ... स्टेम प्राधिकरणा मार्फत दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेणे करिता स्टेम प्राधिकरणा कडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दि .23 /08 /२०२४ रोजी सकाळी 09.00  ते शनिवारी दि .24/08/2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे

Pressnote ... 21.08.2024 ... मिरा भाईंदर महानगर पालिका कार्यक्षेत्रात दरवर्षीप्रमाणे जैन धर्मियांचे पर्युषण पर्व यावर्षी ही साजरे होत असून सदरच्या पर्युषण पर्व काळात मांस विक्रीची दुकाने बंद ठेवणे

21.08.2024 … रात्री अपरात्री रस्त्यावर डेंब्रिज आणि रॅबिट टाकणाऱ्यावर चाप बसविण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका मार्फत विशेष भरारी पथकाची नेमणूक

* Pressnote.. 21.08.2024..मिरा भाईंदर महानगरपालिका मार्फत कचरा वेचकांच्या हातांना रोजगार देऊन त्यांना आर्थिक दृष्‍टया सक्षम करण्यासाठी विशेष रोजगार मेळावा

Press note ..20.08.2024…घोडबंदर येथील राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचलानालय विभागाच्या ताब्यातील ऐतिहासिक किल्ला महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन

20.08.2024 (स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा दि.२३/०८/२०२४ रोजी सकाळी ०९.०० ते शनीवार दि.२४/०८/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजेपर्यत (२४ तासाकरीता) बंद राहणार आहे.)

* 17.08.2024 (मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्तीच्या कार्यक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे राज्यस्तरीय शुभारंभाचे (वचनपूर्ती कार्यक्रम)

* 14.08.2024 (मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली "गणेशोत्सव 2024"आढावा बैठक संपन्न) मिरा भाईंदर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे महानगरपालिका मा. आयुक्तयांचे आवाहन

14.08.2024 (मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील पहील्या "कॅम्पस प्लेसमेंट @MBMC या उपक्रमाचा शुभारंभ)

* pressnote ...मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्षारोपण झाडे दत्तक योजनेचा शुभारंभ

स्टेम प्रधीकार्ना मार्फात दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेणे करिता स्टेम प्राधिकरण कडून होणारा पाणी पुरवठा 16/08/2024 रोजी सकाळी 09 ते शनिवारी दि 17/08/2024 रोजी सकाळी 09 पर्यंत बंद राहणार आहे

13.08.2024..मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा लोकार्पण सोहळा मा. खासदार, मा. आमदार व मा. आयुक्त यांच्याहस्ते संपन्न

महापालिका  परिवहन उपक्रमाचे बस ऑपरेटर मे .महालक्ष्मी सिटी बस यांचे मार्फत बस चालक व प्रवर्तक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक गाणेशौत्सव मंडळाच्या पदाधीकाराना साठी बुधवार दि 14/08/2024 रोजी च्या  बैठकीस व्यापक प्रसिद्धी बाबत जाहीर सूचना_185

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील स्मशानभूमी मध्ये जमा असलेले अस्थी कलश संबंधितांच्या नातेवाईकांनी 07 दिवसात घेऊन जावे याबाबत जाहीर सूचना _344 

मिरा भाईंदर महानगरपालिका  मा. आयुक्त यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून CSR कॉन्क्लेव्हचे आयोजन यशस्वीरीत्या संपन्न

मिरा भाईंदर महानगरपालिकामा. आयुक्त यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून मिरा भाईंदर शहराच्या भवितव्यासाठी CSRकॉन्क्लेव्हचे आयोजन

 (स्वच्छसर्वेक्षण 2024 अभियान अंतर्गत "स्वच्छता स्टार रँकिंग"स्पर्धेचा मा. आयुक्त यांच्या हस्ते शुभारंभ) 1 ऑगस्ट ते 31ऑगस्ट 2024 पर्यंत स्वच्छ सर्वेक्षण 2024अंतर्गत "स्वच्छता स्टार रँकिंग" स्पर्धेचा कालावधी

*मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील मोकाट जनावरांच्या त्रासा बाबत बैठक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पालिका तर्फे सर्व प्रभाग समितीमध्ये मदत कक्ष सुरू

२८ फेब्रुवारी २००२ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना बाबत 

* "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेसाठी सर्व प्रभाग समित्यान मध्ये मदत कक्ष सुरु व BLO कर्मचारीमार्फत घरोघरी सर्वेक्षण  

* नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी वसतीगृहतील विदयार्थ्यांच्या प्रवेशासाठी जाहीरात बाबत .

11.07.2024.• लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार एक व अनुकंपा तत्वावर आठ दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले

10.07.2024 (मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत व मा. आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिलांसाठी एक दिवसीय कार्यशाळ

* मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर संबंधित असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार दर गुरुवारी "तक्रार सप्ताहचे" आयोजन

*  शीख धर्मीयांनी विवाह नोंदणीकरीता घ्यावा महाराष्ट्र शासनाच्या आनंद विवाह नोंदणीचा लाभ – मिरा भाईंदर म.न.पा.च्या वतीने शीख धर्मीयांना आवाहन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी निर्णायक भूमिका

दिलेलं आश्वासन कालावधीच्या आत पूर्ण केल्याने  मा. आयुक्त यांचा नागरिकांनी केला सन्मान

( Animal Welfare Board of India (Animal Birth Control, Rules 2023) नुसारमिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मोकाट मांजरावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण)

मालमत्ता क्रर तक्रार साप्ताह बाबत 

04.07.2024..मा. आयुक्त तथा प्रशासक श्री.संजय श्रीपतराव काटकर यांच्या निर्देशानुसार ‘मालमत्ता कर तक्रार सप्ताहाचे’ आयोजन

* 04.07.2024..अतिक्रमण विभागामार्फत एकूण 27 अनधिकृत गुटखा विक्रेते स्टॉलवर कारवाई

*03.07.2024..मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक 06 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाम महापालिकेने केले जमीनदोस्त

* 02.07.2024 (• “स्वच्छता अंगिकारुया, आजारपण पळवूया” या अभियान अंतर्गत मा. आयुक्त यांच्या शुभहस्ते लोगोचे अनावरण 

* 01.07.2024 ..ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरणा करण्यास नागरिकांची विशेष पसंती 31 जुलै 2024 पूर्वी संपूर्ण मालमत्ता कर रक्कम भरणा केल्यास 3% सवलतिची सुवर्ण संधी 

01.07.2024 (अनधिकृत पान टपऱ्यावर महानगरपालिका मार्फत धडक कारवाई)





* मालमत्ता  कर वसूली बाबतचे प्रेसनोट प्रसिद्ध करणे बाबत 

27.06.2024 (मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या संकल्पनेतून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एम्प्लॉयबिलिटी@18 करिअर गायडन्स ही कार्यशाळा संपन्न ) 


* मिरा भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणा कडून पाणी पुरवठा बाबत

* 25.06.2024 (MIDC पाणीपुरवठा गुरुवार दिनांक 27 जून 2014 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत ते शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शट डाऊन राहील)

*  25.06.2024 (मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आयोजित विशेष लोक अदालत ‍दि. 29.07.2024 ते दि. 03 08. 2024) 

क्षयरोगाच्या कामगिरीत मिरा भाईंदर महानगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला

21.06.2024 ... "जागतिक योग" दिनानिमित्त बुद्धविहार, विपश्यना केंद्रात मा. आयुक्त यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत योग शिबीराचे आयोजन

18.06.2024 कोकण पदवीधर मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणूक 2024 मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणेबाबत

मोर्डिंग धारक यांना होर्डिंगचे स्ट्रक्चर स्लॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बाबत

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरुवातीच्या एक दिवस अगोदर सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप 

14.06.2024 ...( 2024 च्या बकरी ईद सनानिमित्त जाहीर आव्हान)

* 11.06.2024.. पावसाळी दिवसात पूरपरीस्थिती उद्भवल्यास "प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरणे" राबविणे संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

10.06.2024 एमएमआरडीए च्या माध्यमातून शहरातील बहुतांश ठिकाणी सीसी रोडचे कार्य प्रगतीपथावर

07.06.2024 ( मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभाग आढावा बैठक संपन्न)

08.06.2024…..शहरात पूरसदृश्य परिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेचे विशेष प्रयत्न सुरू

मानसिक आरोग्य व मानसिक तणाव व्यवस्थापन (Stress Management) या विषयावर दोन सत्रात प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न)

06.06.202 (प्रभाग समिती क्रमांक 06 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकामार्फत धडक कारवाई)

* 06.06.202 (मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांनी पावसाळापूर्व नालेसफाईचा घेतला आढावा)

06.06.2024 (पर्यावरण दिनाच्या दिवशी महानगरपालिकेकडून झाडाची कत्तल बाबत खुलासा सादर)

कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 2 पदवीधर तसेच 2 शिक्षक वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम कळविण्याबाबत

अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविणे बाबत

* 05.06.202 (5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न)

05.06.2024 (मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांनी पावसाळापूर्व नालेसफाईचा घेतला आढावा)

बकरी ईद सणा ( कुर्बानी ) निमित्त जाहीर सूचना

03.06.2024 (शट डाऊन मुळे झालेला पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने पूर्ववत)

03.06.2024 (24 तासांकरिता पाणीपुरवठा राहणार

01.06.2024 (मान्सुन पुर्व शहर स्वच्छता मोहीम)

निवडणुकीची सूचना

31.05.2024 (मान्सूनपूर्व शहर स्वच्छता मोहिम)

वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या / बातम्यांचा खुलासा सादर करणेबाबत

* STD 10TH RESULT

*  27.05.2024 ( स्ट्रीट लाईट पोल )

27.05.2024 (24 तासांकरिता पाणीपुरवठा राहणार बंद)

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक झाडांच्या फ़ांद्याच्या छाटणी पासुन लाकडी ठोकळे तयार करणेकामी प्रेसनोट प्रसिध्द करणेबाबत

* आर .टी. ई 25% ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२४-२०२५  

* 24.05.2024 ( मान्सूनपूर्व शहर स्वच्छता मोहिम )

दि. 18.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत

 दि. 17.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे       बाबत _78

*  दि. 16.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत

*  दि. 10.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_७० 

*  मालमत्ता कराची वसुली

*  कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ नमुना- 1 ची अधिसूचना

*  मीरा-भाईंदर महानगरपालिके मार्फत शहरात 100 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमिथीनायझेशन 06 ठिकाणी प्रकल्प

*  दि. 09.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी कर्मचारी वर्ग यांनी रेल्वे स्टेशन बस आगार भाजी मार्केट महानगर गॅस पेट्रोल पंप चर्च उद्याने प्रभाग कार्यालय कॉलेज बँका मॉल थिएटर येथे सेल्फी बोर्ड बॅनर स्टिकर ओर्डिंग लावून Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत

*  हटकेच उद्योग नगर टीटीपी प्लान

 दि. 05.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_58

*   04.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_56

*  दि. 06.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_60

*  दि. 07.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_62

*  निवडणूक प्रेसनोट

*  दि. 03.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_54

*  पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा योजनेअंतर्गतअसलेली महानगरपालिका तसेच एम एम आर डी ए च्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटरस्त्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्याचे मा. आयुक्तांचे आदेश

*  दि. 30.04.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_48

 दि. 02.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत _52

 मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 दि. 01.05.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_50

 01 मे महाराष्ट्र दिन मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात उत्साहाने साजरा करण्यात आला

 आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी 146 ओवला माजिवडा विधानसभा मतदारसंघ तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक नायक तहसीलदार निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे अधिकारी यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रम करण्यात

 दि. 29.04.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_46

*  संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणारा घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण (at source waste segregation) करणेसाठी “घनकचरा विलगीकरण मोहिम

 दि. 28.04.2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_44

*  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी कच्चे पक्के नाल्यांची साफ सफाई_30.04.2024

*  आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी 146 ओवळा माजिवडा यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रम करण्यात आला_424

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_42

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_40

*  25 ठाणे लोकसभा मतदार संघामधील 146 ओवळा माजीवडा वि.म. संघ कार्यक्षेत्रातील स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेवुन Booth Leval Aawrness Groups (BAG'S) तयार करणे तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका व ठाणे महानगरपालिका निवडणुक विभागामार्फत जनजागृती 

*  मिरा-भाईंदरमहानगरपालिका हद्दीत महानगरपालिकेच्या विविध इमारती, इतर मालमत्ता तसेच स्ट्रीट लाईट करीता मे. अदानीइले. मुंबई मर्या, मार्फत वीज पुरवठा करण्यात येत असतो. सदर वीज बीलमध्ये बचत होण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_29

 पावसाळीपूर्व स्थितीचा आढावा घेताना मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्याचे मा. आयुक्त यांच्या सूचना

 आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन तथा मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_33

*  मान्सूनपूर्व नालेसफाईचा आढावा घेण्याकरिता मा. आयुक्त यांचा शहरात पाहणी दौरा

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_34

*  मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्राचा विकास झपाटयाने होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठयासारख्या अत्यावश्यक सेवेवरती ताण

*  शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था कडून शट डाऊन घेतला गेल्यास पुढील दोन ते तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात

*  शहरातील महिला बचत गटांमध्ये मतदानाविषयी जागृती करिता Sveep पथकामार्फत आयोजित बैठक संपन्न

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे अनुषंगाने २५ ठाणे लोकसभा मतदार संघांतर्गत) १४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघ मा. जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे व मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम, मनिषा जायभाये यांचे निर्देशानुसार SST व VST पथकातील अधिकारी / कर्मचारी यांची बैठक_380

 मिरा भाईंदर महानगरपालिका मा. अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांनी बल्क वेस्ट जनरेटर (Bulk Waste Generator) यांना दिले कचरा व्यवस्थापनाबाबतचे महत्त्वपूर्ण निर्देश... Bulk Waste Generator बाबत

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_27

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_22

*  दिनांक 18/04/2024 रोजी रात्री बारा वाजता ते शुक्रवार दिनांक 19/04/2024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत 24 तास मीरा-भाईंदर शहरास एमआयडीसी प्राधिकरणाकडूनकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहील

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_17

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_16

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत_13

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी Sveep अंतर्गत मतदान जनजागृती करणे_१०.०४.२०२४

*  मि.भा.म.पा. पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टि वसुली करीता राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत प्रेसनोट 

 मतदान टक्का वाढीसाठी स्वीप (sveep) अंतर्गत मतदार जनजागृती

 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व मुर्तिकारांची आयोजित बैठक संपन्न

*  वसुंधरा महोत्सव व डीप क्लीन ड्राईव्ह अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महापालिकेस सहकार्य करणाऱ्यांचे मा. आयुक्त यांच्या हस्ते सन्मान

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान टक्के वाढीसाठी स्वीप (sveep) अंतर्गत मतदान जनजागृती करणे बाबत 

*  मिरा भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षात ₹193 कोटीची विक्रमी कर वसुली

*  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे कामकाज संदर्भात

* Press Note - (दि.14/03/2024 पासून नविन बसमार्गावर उक्त नव्याने परिवहन सेवेच्या बस सुरू करण्यात आल्या आहेत.) 57 इलेक्ट्रिक बस पैकी 20 इलेक्ट्रिक बस परिवहन सेवेच्या ताफ्यात

*  जागतिक महिला दिनानिमित्त, महिलाव बालकल्याण विभागामार्फत भाररत्न इंदिरा गांधी रुग्णालय येथे मेमोग्राफी तपासणीशिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच महिलांच्या आरोग्य विषयक होणाऱ्यासमस्या/उपाययोजना व महिलांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासावर मार्गदर्शनपरव्याख्यान/कार्यशाळा

*  जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीत्वाचा सन्मानार्थ मोफत परिवहन सेवेचा एकूण 22 हजार 131 महिलांनी घेतला लाभ

*  मिरा भाईंदर महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त "जल्लोष 2024" सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने संपन्न

*  सुधारित प्रेस नोट-'पिपल्स डिप क्लीन ड्राईव' या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. संजय श्रीपतराव काटकर यांचे शहरवासियांना आवाहन

*  सुधारित प्रेस नोट- पिपल डिप क्लीन ड्राईव' या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. संजय श्रीपतराव काटकर यांचे शहरवासियांना आवाहन

*  पिपल डिप क्लीन ड्राईव' या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. संजय श्रीपतराव काटकर यांचे शहरवासियांना आवाहन

*  मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रम मार्फत ८ मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दिवसभर महिलांना मीराबाईन महानगरपालिकेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा

*  मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. संजय श्रीपतराव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कला-क्री‍डा महोत्सवाचा शुभारंभ मा. अति. आयुक्त श्री. संभाजी पानपट्टे यांच्या हस्ते संपन्न

*  राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची प्रसनोट

*   मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

*  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक 05 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 09 व 22 याठिकाणी राबविण्यात आली डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम

*  म‍िरा भाईंदर महानगरपाल‍िकेचे 5 वर्षाखालील बालकांना पोल‍िओ डोस पाजण्याचे आवाहन

*  आझाद नगर, गोल्डन नेस्ट परिसरातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन विभागास यश

 कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साहाने संपन्न

*  मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार शहरातील एकूण 191 सार्वजनिक शौचालयाची "सखोल स्वच्छता मोहीम"

*  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक 01 व 02 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 01 आणि 24 याठिकाणी राबविण्यात आली "डीप क्लीन ड्राईव्ह" मोहीम

*  मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या हस्ते पशु-पक्षी उपचार केंद्राचे लोकार्पण आजपासून राबविण्यात येणार रेबिजमुक्त मिरा भाईंदर अभियान

*  प्रेसनोट - एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा दि. २२/०२/२०२४ रोजी ते 23/०२/२०२४ रोजी पूर्णपणे बंद बाबत 

 मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांनी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केले स्नेहभोजन (शाळा क्र. ३५, दाचकूल पाडा )

*  दि. 03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय प्लस पोलिओ मोहीम) मिरा भाईंदर महानगरपालिकेचे पोलिओ डोस पाजण्याचे आव्हान

*  छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली

रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयाची स्थापना संस्थापक प्राध्यापक अ.ई. लकडावाला यांनी जून 1989 मध्ये दर्जेदार शिक्षणाच्या उदात्त आकांक्षेने केली. या महाविद्यालयाला ऑगस्ट 2019 मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NACC) द्वारे "A" श्रेणी (3rd Cycle) प्रदान करण्यात आली

 मिरा भाईंदर महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष 2024-2025 चे मूळ आणि 2023-2024 चे सुधारित अंदाजपत्रक मा. आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले सादर) पर्यावरण पुरक, शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा सक्षम करणारा अर्थसंकल्प - मा. आयुक्त

*   जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय..! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 दि.26/02/2024 ते 01/03/2024 च्या दरम्यान पशुसंवर्धन विभागामार्फत रेबिज लसिकरणाची मोहीम घेतली हाती.) (श्वान दंश)

  मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमाबाबत

Celebrating Societal Excellence: Recognition for Outstanding Contributions to Solid Waste Management in Mira Bhayander Municipal Corporation during Vasundhara Mahotsav

*  प्रेसनोट - राष्ट्रीय जंतनाशक दिवस

Pressnote - 12.02.2024 (• माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वसुंधरा महोत्सव निमित्त मिरा भाईंदर महानगरपालिकेस कचरा व्यवस्थापनात हातभार लावणाऱ्या निवडक सोसायटीना मा. आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित)

*  Pressnote - 11.02.2024 ("माझी वसुंधरा" अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित किल्ला सायक्लोथॉन 2024 यशस्वीरित्या संपन्न)

 Pressnote - 10.02.2024 (महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महिला सशक्तीकरण व स्वच्छतेशी निगडित विषयांवर चित्रकला स्पर्धा संपन्न विविध शाळेतील 7 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली)

Pressnote - 10.02.2024 (मिरा भाईंदर २०४७)

*  शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केले स्नेहभोजन

 मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे @२०४७ चे आयोजन

*   महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” या 2 दिवसीय शिबिराची आज पासून सूरूवात… 

*  शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत तालुकास्तरावर / प्रभागनिहाय विविध योजनांचे शिबीरासाठी सस्नेह निमंत्रण

दि.05.01.2024 रोजी वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्या

देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय प्रांगणात केला साजरा

*  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावरील GOI Rank 2023 मध्ये राज्यात मिरा भाईंदर महानगरपालिकेस द्वितीय क्रमांक

 सुधारीत प्रेसनोट Pressnote - 04.02.2024 महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध योजनाच्या शिबिराचे दोन दिवसाकरिता आयोजन

*  महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध योजनाच्या शिबिराचे दोन दिवसाकरिता आयोजन

 मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत वॉर्ड क्रमांक ०२ व ०५ याठिकाणी राबविण्यात आली डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम

 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत वार्विकृत व वाहिनीचे कटाई नाकाते कल्याण फाटा येथे तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरिता 24 तासांचा शट डाऊन

*  सुधारित प्रेसनोट –महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी घेतला शालेय विद्यार्थ्यांसोबतखिचडीचा आस्वाद

*  महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 03 व 04 याठिकाणी राबविण्यात आली "डीप क्लीन ड्राईव्ह" मोहीम

मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांची महानगरपालिका अभ्यासिकेस अनपेक्षित भेट

*  मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रथमच इ. 10 वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित

 मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांनी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केले स्नेहभोजन

*  प्रेसनोट - स्टेम प्रधीकरणामार्फात दैनंदिन देखभाल दुरुस्ती करीता दि. १७/०१/२०२४ रोजी सकाळी 9:०० ते गुरुवार दि. १८/०१/ २०२४ सकाळी 9: वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

*   मिराभाईंदर महानगरपालिकाकार्यक्षेत्रातीलप्रभागक्र.06 अंतर्गतवॉर्ड क्रमांक16 व17 याठिकाणीराबविण्यातआली "डीपक्लीन ड्राईव्ह"मोहीम

*  Pressnote-04.01.2024 (मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 14 व 15 याठिकाणी राबविण्यात आली "डीप क्लीन ड्राईव्ह" मोहीम)

लोकसहभागातुनचं यशस्वी होवु शकते डीप क्लिन ड्राईव्ह मोहिम- मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांचे प्रतिपादन

 Pressnote - दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात "डीप क्लिन ड्राईव्ह" मोहिमेत सहभागी होणार मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री

प्रेसनोट - १८ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ दंडात्मक कारवाई 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात 27 डिसेंबर 2023 ते 11जानेवारी 2024पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन

18.12.2023 (स्टेम प्राधिकरणामार्फत दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे करून घेणेकरीता स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दि.२०/१२/२०२३ रोजी सकाळी ०९.०० ते गुरुवार दि.२१/१२/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजेपर्यत (२४ तासाकरीता) बंद राहणार आहे.

Pressnote-16.12.2023 (मा. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग सदस्य यांच्या दौऱ्यानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात बैठक संपन्न)

Pressnote-15.12.202(मिरा भाईंदर मनपा हद्दीत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण ,प्रभाग निहाय आरोग्यवर्धनी केंद्र / आपला दवाखानांची सुरूवात”)

* Pressnote-14.12.2023 (पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीची दुरुस्ती कामे करणे करीता शुक्रवार दि.१५/१२/२०२३ रोजी दुपारी १२.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यत (१२ तासाकरीता) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पाणी पुरवठा

* Press Note - 14.12.2023(सदर ई-मेल आयडी बंद करुन नविन ई-मेल आयडी तयार केलेले आहेत.)

* Pressnote-13.12.2023 -प्रभाग समिती क्र. 03 कार्यक्षेत्रांतर्गत फुटपाथ वर ठेवलेल्या सामान, फेरीवाले तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करून २५०००/- रुपये दंड वसूल.

Pressnote-12.12.2023(मिरा भाईंदर महानगरपिालका कार्यक्षेत्रात कुष्ठरुग्णशोध व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमे अंतर्गत प्रत्यक्ष घरोघरी तपासणीव्दारेकुष्ठरोगाचे 4 व क्षयरोगाचे 45 रुग्णाचे निदान)

* Pressnote-09.12.2023(केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका करणार विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन)

 Pressnote-07.12.2023 (म‍िरा भाईंदर महानगरपाल‍िकेचे पोल‍िओ डोस पाजण्याचे आवाहन)

Pressnote-07.12.2023 (अर्थसंक्लप‍िय अंदाजपत्रक तयार करण्यास येणाऱ्या अडचणीचे न‍िराकारण करण्याकरीता मा. आयुक्त यांच्या न‍िर्देशानुसार बैठकीचे आयोजन.)

Pressnote-06.12.2023 (एप्रिल-2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये 101508 दिव्यांग प्रवाशांनी लाभ घेतला) दिव्यांग प्रवाशांनी लाभ आजमितीपर्यंत 39 दिव्यांगलाभार्थ्यांना पेंशन योजेनेचा लाभ )

* Press Note - मिरारोड पुर्व शांती नगर येथील पशुपक्षी उपचार केंद्र पुढील 30 दिवसात सुरु करण्यात येईल

* Press Note - मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात "कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेस" दि.20/11/2023 ते 06/12/2023 पासून सुरवात

* Press note - दैनंद‍िनगटार साफ-सफाई अहवाल

Pressnote-29.11.2023(जाह‍िर आव्हान मराठी भाषेत नामफळक लावणे बाबत.) नागरीकांना आव्हान

प्रेस नोट - मालमत्ता कर भरण्याकरीता सर्व कर भरणा केंद्र सकाळी 9.45 ते साय. 6.15 पर्यंत सुरू. • साप्ता. सुट्टी व सार्व. सुट्टीच्या दिवशीही सर्व कर भरणा केंद्र सकाळी 9.45 ते साय. 4.00 पर्यंत सुरू.

* प्रेस नोट - माननीय आयुक्त यांच्या हस्ते नागरिकांना मालमत्ता कर भरणा करणे करिता अद्यावत POS (Point of sale) मशीन प्रणाली कार्यान्वित.

* प्रेस नोट - दिवाळी पाणी पुरवठा सुरळीत 

* प्रेस नोट - मिराभाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात "कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेस” दि. २०/११/२०२३ ते ०६/१२/२०२३ पासून होणार सुरुवात

प्रेस नोट - आर. एम . सी. प्लांट प्रकल्प उभारणेसाठी परवानगी देण्याचे अधिकार सह संचालक , नगररचना यांना वर्ग करणेबाबत. 

*  प्रेसनोट -10.11.202  मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील 1358 स्थायी अधिकारी/कर्मचारी यांना ग्रुप वैद्यकीय विमा योजना लागु

म‍िरा भाईंदर महानगरपाल‍िका कार्यक्षेत्रातील एकूण 1100 द‍िव्यांग लाभार्थींना पेन्शन योजनेचा लाभा

सुधारीत प्रेसनोट -10.11.202 (मिरा भाईंदर महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे मिरा भाईंदर शहराचा AQI 130 वरून 77 

* प्रेसनोट -       मिरा भाईंदर महानगरपालिकामा.आयुक्त श्री संजय काटकर (भा.प्र.से.) यांच्या आदेशाने भारतरत्न इंदिरा गांधीरूग्णालयातील हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड !

* प्रेसनोट - मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील स्थायी अधिकारी/कर्मचारी यांना ग्रुप वैद्यकीय विमा योजना लागु करणेकरीता.

* प्रेसनोट  - मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत १६ फायर बाईकचे उद्घाटन 

Press Note - (Implementation of various measures to improve the quality of air in the Mira bhainder Municipal Corporation area as directed by the Hon'ble Commissioner)

Press Note -  Public Appeal (Public Appeal under My Vasundhara Mission 4.0)

Press Note - (Mira Bhayander Municipal Corporation was honored with a certificate for implementing e-office system in all departments through National Informatics Center (NIC) of the Central Government) E-office system has been successfully implemented.

Press note - The city's teenage musician and sportsperson Hon. Commissioner and Administrator Shri. Honored by Sanjay Shripatrao Katkar

Press Note - Resolved to implement a special policy of the Municipal Corporation to provide basic amenities to the new tribal settlements during the anniversary year of independence.

Press Note - Site inspection of ongoing development works in Mira Bhaindar Municipal Corporation area

Revised Press Note - Site inspection of ongoing development works in Mira Bhayandar Municipal Corporation area

Press Note - Resolved to implement a special policy of the Municipal Corporation to provide basic amenities to the new tribal settlements during the anniversary year of independence.

Press Note - Site inspection of ongoing development works in Mira Bhayandar Municipal Corporation area

Press note:-05.07.2023 (On the instructions of the Commissioner, Mira Bhayander Municipal Corporation,     Additional Commissioner and Deputy Commissioner (Education) visited various schools) 2023

Press note - Reservation no. Construction of proposed Olympic size swimming pool and gymnasium in 230 regarding uprooting / replanting of affected trees

Press note - To clean drains in Mira Bhayandar functional area Hon. The schedule drawn up by the commissioner