Skip to main content
logo
logo

सामान्य प्रशासन व आस्थापना विभाग 


विभाग प्रमुख
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
ई- मेल
जितेंद्र कांबळे 
०२२-२२८१९२८२८  विस्तारीत क्रमांक १३६ / १४८ 

gad@mbmc.gov.in

प्रस्तावना : -

महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग हा शासन आणि प्रशासन मधील दुवा आहे. शासनाकडून विविध GR पारीत होऊन महानगरपालिकेकडे कार्यवाहीकरिता पाठविले जातात. सदर सर्व GR परिपत्रकांची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी संबधित विभागात आदेशित करुन कार्यवाही करुन घेतली जाते. शासनाकडील महत्वाच्या राष्ट्रीय कामामध्ये आर्थिक गणना कार्यवाही प्रभावीपणे होणेकरिता (सा.प्र.) विभागाकडून कार्यवाही प्रस्थापित केली जाते. तसेच मा. आयुक्त, उपआयुक्त (मु.) यांचेकडील आदेशांची अमंलबजावणी संबधित विभागाकडून करण्याबाबतची कार्यवाही केली जाते. लोकशाही दिनी नागरिकांच्या प्राप्त तक्रारीवर प्रभावीपणे कार्यवाही करणे करिता संबधित विभागाकडून कार्यपूर्तीचा अहवाल प्राप्त केला जातो. राष्ट्रीय सण साजरा करण्याचा सदरची कार्यवाही सा. प्र. विभागाकडून केली जाते. माहिती अधिकारातील व्दितीय अपिले याबाबतची कार्यवाही संबधित विभागांना पत्रे देऊन केली जाते. कर्मचाऱ्यांच्या मेडीक्लेम बाबतची कार्यवाही सामान्य प्रशासनतर्फे केली जाते.

कर्तव्य व कामकाज : - 


प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे. अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे. कोकण विभागीय आयुक्त यांचेकडील लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे.

माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांना विहित मुदतीत उत्तर देणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांबाबत सर्व विभागाचा आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांना कार्यवाही बाबत पत्र व्यवहार करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात जिल्हा लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील निविदाबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील अर्थसंकल्पाबाबत कार्यवाही करणे व लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणे वार्षिक प्रशासन अहवाल बाबत कार्यवाही करणे. आर्थिक गणनेचे काम पाहणे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या बाबत मा. उपायुक्त (मु.) यांच्या मंजूरीने आदेश देणे. सहा. आयुक्त यांच्याकडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. मा. उपायुक्त, (मु.), सहा. आयुक्त (सा.प्र.) यांनी वेळोवेळी सोपवलेली कामे करणे आर्थिक गणनेचे काम पाहणे.

महानगरपालिका लोकशाही दिनी प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी देऊन कार्यवाही बाबतची गोषवारा तयार करणे व लोकशाही दिनी मा. आयुक्त सो. / उपायुक्त (मु.) यांना सादर करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रत्येक महिन्याच्या जिल्हा लोकशाही दिनाच्या आढावा बैठकीकरिता सर्व विभागाची नमुना प्र-पत्रामध्ये माहिती संकलीत करून बैठकी करिता गोषवारा तयार करणे. माहितीच्या अधिकारातील प्र-पत्राबाबत वार्षिक अहवाल शासनास पाठविणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. सहा. आयुक्त, (सा.प्र.) यांचे कडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. दैनंदिन पत्रव्यवहार आवक नोंदीनूसार संबंधित विभागास देणे. आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे. माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागास कार्यवाहीसाठी देणे. माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे. कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.


जॉबचार्ट : -

अ.क्र
पदनाम
कायदेशीर.तरतूद
जबाबदारी व कर्तव्ये
1
उपायुक्त
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियम कलम ४९, ९४
  1. प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
  2. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे.
  3. अधिकारी/कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे.
  4. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही
    करणे.
  5. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणेबाबतची कार्यवाही करणे.
  6.   २६ जानेवारी,५ ऑगस्ट ,१ मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणेसाठी तसेच राष्ट्रीय महापुरुष जयंती ,पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अधिकारी/कर्मचाऱ्यांना आदेश बजाविणे 
2
सहा. आयुक्त
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियम कलम ४९, ९४
  1. प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
  2. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे.
  3. अधिकारी/कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे.
  4. कोकण विभागीय आयुक्त यांचेकडील लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे.
  5. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
  6. सामान्य प्रशासन विभागाकडील निविदाबाबतची कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
  7. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
  8. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या बाबत मा. उपायुक्त (मु.) यांच्या मंजूरीने आदेश देणे.
  9. राष्ट्रीय महापुरुष जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमासाठी खर्चाला मान्यता घेणेबाबतचे प्रस्ताव सादर करणे व त्यांचे आयोजन करणे.
  10. माहिती अधिकार अधिनियम २००५ संबंधी सर्व विभागांचे कामकाजामध्ये समन्वय राखणे. त्याबाबतच्या अद्यावत सूचना, परिपत्रकांची माहिती सर्व विभागांना देणे.
विविध विभागांना थेट दूरध्वनी उपलब्ध करुन देणेबाबतची कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे. तसेच महानगरपालिकेच्या सर्व विभागांची दूरध्वनी देयके, टोल फ्री क्रमांक इत्यादिंची देयके प्रदान करण्यासाठी तसेच अधिकारी वर्गांची दूरध्वनी व भ्रमणध्वनी देयके प्रदान करणेसाठी कार्यवाही प्रस्तावित करणे.
3
लिपीक

  1. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जनमाहिती अधिकारी म्हणून प्राप्त झालेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करणे.
  2. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांना विहित मुदतीत उत्तर देणे.
  3. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांबाबत सर्व विभागाचा आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांना कार्यवाही बाबत पत्र व्यवहार करणे.
  4. माहितीच्या अधिकारासंदर्भात जिल्हा लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे.
  5. प्रशासन अहवाल बाबत कार्यवाही करणे.
  6. मा.उपायुक्त यांच्याकडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे.
  7. मा. उपायुक्त, (मु.), सहा. आयुक्त (सा.प्र.) यांनी वेळोवेळी सोपवलेली कामे करणे.
  8. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
  9. महानगरपालिका लोकशाही/ तक्रार दिनी प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी देऊन कार्यवाही बाबतची गोषवारा तयार करणे व लोकशाही दिनी मा. आयुक्त सो. / उपायुक्त (मु.) यांना सादर करणे.
  10. माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रत्येक महिन्याच्या जिल्हा लोकशाही दिनाच्या आढावा बैठकीकरिता सर्व विभागाची नमुना प्र-पत्रामध्ये माहिती संकलीत करून बैठकी करिता गोषवारा तयार करणे.
  11. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे.
  12. दैनंदिन पत्रव्यवहार आवक नोंदीनूसार संबंधित विभागास देणे.
  13. आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे व मासिक गोषवारा तयार करणे.
  14. सहा. आयुक्त, (सा.प्र.) यांचे कडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे.
  15. माहितीच्या अधिकारातील प्र-पत्राबाबत वार्षिकअहवाल शासनास पाठविणे.
  16. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे.
  17. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणेसाठी व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या सोपविणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
  18. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
  19. माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रारअर्ज संबंधित विभागास कार्यवाहीसाठी देणे.
  20. माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे.
  21. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.
  22. कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे.
सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे.
4
दुरध्वनी
सहाय्यक

  1. विभागीय कार्यालयांना नवीन दुरध्वनी देणे बाबत कार्यवाही करणे.
  2. अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे.
  3. पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या सीम कार्ड तसेच विभागांच्या मागणीनुसार इंटरनेट, डोंगल उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करणे.
  4. महानगर टोलिफोन निगम लि. यांचे देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे.
विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.
5
‍शिपाई

विभाग प्रमुख/वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.
6
सफाई.कामगार

विभाग प्रमुख/वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.
7
ठेका.संगणक.चालक

संगणकावरील कार्यालयीन सर्व कामकाज करणे. तसेच ऑनलाईन बजेट एन्ट्री करणे.

सामान्य प्रशासन विभागाने राबिवलेले विविध कार्यक्रम यांची माहिती : -

  1. दि. 26 जानेवारी, 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.
  2. दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम.
  3. दि. 27 फेब्रुवारी, 2021 रोजी ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज याचा हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.
  4. शासन परिपत्रकांप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या कार्यक्रमाबाबत.
  5. दि. 14 एप्रिल, 2021 रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम.
  6. दि. 01 मे,2021 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन कार्यक्रम.
  7. दि. 15 ऑगस्ट, 2021 रोजी स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.
  8. वर्ष 2021 मध्ये साजरे करण्यात आलेल्या विविध सण/कार्यक्रम/उत्सव यांचे प्रभावीपणे सुनियोजन करण्याकरिता अधिकारी/कर्मचारी यांना दिलेले नेमणूक आदेश.
  9. दि. 26 जानेवारी, 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.
  10. दि.14 जानेवारी 2022 ते दि. 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम.
  11. दि. 25 जानेवारी 2022 रोजी “राष्ट्रीय मतदार दिवस” कार्यक्रम.
  12. दि. 19 फेब्रुवारी, 2022 रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम.
  13. दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज याचा हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.
  14. दि. 14 एप्रिल, 2022 रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम.
  15. दि. 01 मे,2022 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन कार्यक्रम.

सन २०२३-२४  माहिती अधिकार अधिनियम २००५ ४(१)ख एकूण १७ बाबींची माहिती मिळण्याबाबत 

रविवार दि 8 डिसेंबर २०२४ रोजी संत संताजी जगनाडे महाराज जयंती,बुधवार दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी अटल विहारी वाजपेयी जयंती,गुरुवार दि 26 डिसेंबर २०२४ रोजी वीर बाल दिवस,शुक्रवार दि.27 डिसेंबर २०२४ रोजी डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे परिपत्रक_222  

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्ताने ठाणे जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता गुरुवारी दि.24/11/2024 रोजी मुख्य कार्यालय दुसरा मजला येथे सकाळी 11.00  वाजता मा.आयुक्त यांच्या उपस्थितीत मा,अतिरिक्तआयुक्त (सर्व) , उपायुक्त (सर्व ) शहर अभियंता व इतर सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थित मतदानाची शपथ कार्यक्रम आयोजित बाबत परिपत्रक_220 

दक्षता जनजागृती सप्ताह- (दि.28 ऑक्टोबर 2024 ते दि.03 नोव्हेंबर, 2024) बाबतचे परिपत्रक_212 

गुरुवार दि 14 नोव्हेंबर रोजी पंडित नेहरू जयंती शुक्रवार दि 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती , मंगळवार दि 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी जयंती व राष्टीय एकात्मता दिन,मंगळवार दि 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे परिपत्रक_210 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम बाबत

मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापना विभागात इतर विभागीय कर्मचारी / अधिकारी यांना कामाबाबत आस्थापना विभागात जाण्याची वेळ 3.00 ते 5.00 अशी राहील संदर्भात परिपत्रक_2278

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील स्थायी अधिकारी यांना ग्रुप वैद्यकीय विमा लागू करणे कामी दरपत्रक_2257

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 94 अन्वये वार्षिक प्रशासन अहवाल आणि लेख विवरणपत्र तयार करून मा.आयुक्त तथा प्रशासक यांच्या मंजुरी करिता सादर तयार करणे बाबत परिपत्रक_164

बुधवार दि 2 ऑक्टोंबर २०२४रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती,मंगळवार दि 15 ऑक्टोंबर,२०२४ रोजीडॉ ए.पी.जे अब्दुल कलम जयंती,गुरुवारी दि 17 ऑक्टोंबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती गुरुवारी दि 31 ऑक्टोंबर,२०२४ रोजी इन्धीरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच वल्लभ भाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येणार बाबत परिपत्रक_187 

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील माध्यमिक वर्गासाठी इंग्रजी,गणित,विज्ञान,मराठी व समाजशास्त्र तसेच उर्दु भाषा वर्गासाठी ठोक मानधना वर तात्पुरत्या स्वरुपात मुलाखती दवारे पात्र झालेल्या उमेदवारांची निवड यादी बाबत_2136

पी.जी. पोर्टलव आपले सरकार 2.0 प्रणालीवरील प्रलंबित तक्रारींचा निपटारा करणे बाबत परिपत्रक_1858

मुख्यमंत्री हेल्प लाईन व आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल या उपक्रमा बाबतचे फलक प्रदर्शित करणे बाबत सूचना  

28 सप्टेंबर हा दिवस “आंतराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करणे बाबत परिपत्रक _176 

मनपाच्या शिक्षण विभागाकरीता माध्यामिक वर्गासाठी तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधन तत्वावर माध्यामिक शिक्षकांची पदांच्या शुध्दीपत्र बाबत_1924

मिरा भाईंदर महानरपालिका प्रारुप सेवाजेष्ठाता यादी संवर्गाचे अधिसंख्या विहित नमुना नियम 5 बाबत

मिरा भाईंदर महानरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत प्रारुप सेवाजेष्ठाता यादी 2024 बाबत_1849

मिरा भाईंदर महानरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या संबधित संवर्गाची दि 01/01/2024 बाबत ची  प्रारुप सेवाजेष्ठाता यादी 2024 बाबत_1860

सेवा निवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) या पदावर सेवा करार पद्धीतीने उपलब्ध करून घेणे बाबत जाहीर सूचना_1842

मनपाच्या शिक्षण विभागाकरीता माध्यमिक वर्गासाठी तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधन तत्वावर माध्यमिक शिक्षकांची पदांची जाहीर सूचना बाबत_1843

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी मजूर कर्मचारी बदली बाबत आदेश_1840 

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी रखवालदार कर्मचारी बदली बाबत आदेश_1839 

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी सफाई कर्मचारी बदली बाबत आदेश_1838 

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी एका कनिष्ठ अभियंता कर्मचारी बदली बाबत आदेश_1835 

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी वर्ग 2 कर्मचारी बदली बाबत आदेश_1833 

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी शिपाई कर्मचारी बदली बाबत आदेश_1836 

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी वरिष्ठ लिपिक कर्मचारी बदली बाबत आदेश_1834

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय सोयीसाठी खालील नमुन्यात दर्शविल्या प्रमाणे बालवाडी शिक्षिका कर्मचारी बदली बाबत आदेश_1837 

मुख्यमंत्री हेल्प लाईन व आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल या उपक्रमाबाबतचे फलक प्रदर्शित करणेबाबत सूचना

वार्षिक अहवाल आणि लेख विवरण पत्र तयार करणे बाबत_164

सुधारित आदेश- गणेशोत्सव वगणेश विसर्जन सुस्थितीत व चांगल्या रितीने पार पाडणेबाबत विविध विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचा नेमणुक आदेश_161

मिरा भाईंदर महानगरपालिका ,सार्वजनिक आरोग्य विभाग ,राष्टीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत अधिकारी /कर्मचारी यांची शासन सूचना नुसार अंतिम सेवा ज्येष्ठता यादी बाबत_858

गणेशोत्सव व गणेश विसर्जन सुस्थितीत व चांगल्या रितीने पार पाडणेबाबत  शुध्दीपत्रक_159

पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, मिरारोड अंतर्गत काशिमिरा ,काशिगाव ,मिरारोड,नयानगर ,नवघर ,भाईंदर व उत्तन पोलीसठाणे अंतर्गत अकस्मात मृत्यू बाबत जाहीरनामा _4970

गुरुवार दि .05 सप्टेंबर २०२४ रोजी भगवान  श्रीचक्रधर स्वामी अवतरा दिन जयंती शनिवार दि.7 सप्टेंबर२०२४ रोजी राजे उमाजी नाईक जयंती ,मंगळवार दि .17 सप्टेंबर रोजी केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती व बुधवार दि .२५ सप्टेंबर २०२४ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी बाबत परिपत्रक _152  

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागा मध्ये नागरिक ,लोकसेवक ,नगरसेवक ,आमदार ,खासदार यांचे तक्रारी प्राप्त होत असतात त्याची प्रतिक्रिया करणे बाबत परिपत्रक_1568

आपले सरकार व पी जी पोर्टल निराकरण करणे बाबत परिपत्रक _1569

गणेशोत्सव व गणेश विसर्जन सुस्थितीत व चांगल्या रितीने पार पाडणेकरीता नैसर्गिक व कृत्रिम तलावे यांची यादी बाबत._144

गानेशौत्सव वगणेश विसर्जन सुव्यवस्थित व चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी अधिकारी / कर्मचारी वर्गाची नेमणूक करणे बाबत आदेश _135


मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागा मध्ये नागरिक ,लोकसेवक ,नगरसेवक ,आमदार ,खासदार यांचे तक्रारी प्राप्त होत असतात त्याची प्रतिक्रिया म्हणून Dear Commissioner अभियान सुरू करणे बाबत परिपत्रक_1508

one click attendance या सॉफ्टवेअर मधील रिपोर्टनुसार वेतन अदा करण्यात येणार असून  उप-आयुक्त यांनी प्रमाणीत करून दिल्यां नतरच वेतन अदा करणे बाबत परिपत्रक _1475

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यान्वित केलेल्या सी. सी. टी. व्ही. यंत्रणांची देखभाल व दुरूस्ती करणे कामी दरपत्रक नोटीस बाबत_51

मिरा भाईंदर पालिकेच्या आस्थापना विभागातील कर्मचार्यांना वर्ग-4 वरुन वर्ग-3 लिपीक पदावर पदोन्नती बाबत परिपत्रक_1507

तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणेकरीता गोपनीय अहवाल जमा करणेबाबत._1504

दि.01-07-2024 ते दि. 31-07-2024 या संपूर्ण कालावधी गैरहजर ठेका कर्मचारी यांना तात्काळ कामावरुन कमी करण्यात बाबत.परिपत्रक_1474

मिरा भाईंदर महानगरपालिका विविध विभागासाठी ठेका पध्दतीने कनिष्ठा अभियंता पुरवठा करणेबाबत जाहीर सूचना _ 1454

मिरा भाईंदर महानगरपालिकाअग्निशमन विभागासाठी ठेका पध्दतीने मजूर पुरवठा करणेबाबत जाहीर सूचना _1453

मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या आस्थापने  वरील वर्ग -03 च्या प्रसविका (G.N.M ) यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आस्वसित प्रगती योजना अनुजेय करणे बाबत_1298 


“ हर घर तिरंगा “ म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियान राबविणे बाबत आदेश _1407

अतिरिक्त पदभार सोपविणे बाबत.-अतिरिक्त पदभार सोपविणे बाबत -प्रभाग कार्यालय 5, पे & पार्क_1412
अतिरिक्त पदभार सोपविणे बाबत - वैद्यकीय आरोग्य अधिकारीसार्वजनिक आरोग्य विभाग_1413

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील अधिपरिचारिका (वर्ग ३) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९४ 

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील औषध निर्माण अधिकारी (वर्ग ३) याना सातव्या वेतनआयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_२९५       

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील कक्षसेवक (वर्ग ३) याना सातव्या वेतनआयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_१३०७      

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या परीचारीका याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीनलाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९६     

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या परीसेविका याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९९    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ याना सातव्या वेतन आयोगा प्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१३००    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या प्रयोगशाळा सहाय्यक याना सातव्या वेतन आयोगा प्रमाणेतीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणे बाबत_१३०१  

मि.भा.म.पा. आस्थापने वरील वर्ग ३ च्या प्रसविका (A .N .M ) यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_1297    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील बाह्यरुग्ण सेवक (वर्ग ४) कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगा प्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणे बाबत_१३०६ 

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक (वर्ग ३) कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनाअनुदेय करणेबाबत_२रा लाभ_१३०५    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील लिपिक (वर्ग ३) कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीतप्रगती योजना अनुदेय करणेबाबत_२रा लाभ_१३०४  

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक (वर्ग ३) कर्मचार्याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांचीसुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_३रा लाभ_१३०३   

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक (वर्ग ३) कर्मचार्याना सातव्यावेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_१ला लाभ_१३०२        

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग २ च्या वैद्यकीयअधिका-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९३  

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग १ च्या वैद्यकीयअधिकारी (बधिरीकरण शास्त्रज्ञ) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९१

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग १ च्या वैद्यकीयअधिकारी (बालरोग तज्ञ) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणे बाबत_१२९२ 

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग १ च्या वैद्यकीयअधिकारी (स्त्री रोग व प्रसूतीतज्ञ) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९०  

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील शस्त्रक्रियागृह परिचर (वर्ग ४)च्या कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१३०८

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील सफाई कामगार (वर्ग ४) कर्मचार्याना सातव्यावेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_१३०९ 

शासकीय परिपत्रका प्रमाणे गुरुवार दि .१५  August २०२४  रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त “ ध्वजारोहणचा “कार्यक्रम पालिकेच्या मुख्य कार्यालया समोरील प्रांगणात आयुक्तांच्या शुभहस्ते सकाळी08.15 वाजता आयोजित केला असल्या बाबत सूचना _115   

“हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी  तिरंगा “ उपक्रम राबविणे करिता दरपत्रक मागविणे बाबतची जाहीर सूचना _1398

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील भाईंदर (पु) / (प),मिरारोड ते  चेना व मुर्धा ते उत्तन या विभागाची एकत्रित  बाजार फी वसुली ई ऑक्शन बाबत ची निविदा सूचना _19

दि. 15 ऑगस्ट, 2024 स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रमा बाबत._115

मिरा भाईंदर महानगरपालिकाक्षेत्रातील दशमॉं सणाच्या अनुषंगाने दशमॉं मूर्ती विसर्जनाकरीता नागरिकांनाआवश्यक सुचना देण्याबाबत._126

मिरा भाईंदर CSR Conclave 2024” करीता कर्मचारी नेमणूककरणेबाबत_1274

गुरुवार दि .15 ऑगस्ट २०२४रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त “ध्व्याजारोहनाचा” कार्यक्रम आयुक्त तथा प्रशाशक यांच्याशुभ हस्ते आयोजित बाबत परिपत्रक _107

शहिद मेजर कौस्तुभ राणे सेना मेडल (विजेता) यांचा सहावा स्मृतीदिनाबाबत.

महानगर पालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी अधिकार्यंची दैनंदिन हजेरी करिताबायोमेट्रिक हजेरी मशीन बाबत परिपत्रक_210 

ठेका कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणेबाबत_1204

मुख्यमंत्राी-माझी लाडकी बहीण योजनेचीप्रभावीपणे अंमलबजावणी करणेकामी BLO कर्मचारी यांनीकामाकाजात केलेल्या दिरगांई बाबत

प्रत्यायोजन आदेश -उपायुक्त पदाच्या पदभाराबाबत

परिपत्रक- माहे ऑगस्ट 2024 जयंतीबाबत.

माहितीचा अधिकारअधिनियम 2005 बाबतच्या कलम-4 अन्वये माहिती प्रकट्करण्याबाबत 

सर्व विभाग प्रमुख/खाते प्रमुख यांना कळविण्यात येते की,सदर आदेशामधील आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचारी यांना संबंधित प्रभागचे सहाय्य्क आयुक्त यांना संपर्क साधून तात्काळ कामकाजास सुरु करण्याचे निर्देश द्यावेत.


प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुषंगाने संदर्भिय आदेशान्वये कर्मचाऱ्यांची बदली 

गोपनीय अहवाल जमा करणेबाबत

वर्ग - १ ते वर्ग - ४ चे अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्यांचे अधिकार बाबत आदेश

प्रतिक्षासुची - 31-05-2024 पर्यंतची अंतिम यादी  

.07.06.2024 - महानगरपालिकेच्या सर्व स्थायी अस्थायी ठेका कर्मचारी यांचे बायोमेट्रीक अटेंन्डन्स करणेबाबत

शासन माहिती अधिकार अधिनियम ( परीप्रत्रक )_57 (17 मुद्दे )

बायोमॅट्रीक दैंनदिन हजेरीबाबत

विविध विभागांतर्गत कार्यरत ठेकेदार यांनी स्वतंत्र बँक खाते उघडणेबाबत

कॅलिडा कनेक्ट प्रणित मानसिक आरोग्य व मानसिक तणाव व्यवस्थापन (Stress Management) या विषयावर आयोजित प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत

ठेका कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणेबाबत_1204

ठेका कर्मचारी यांचे चारित्रय पडताळणीबाबत

 माहे जुन-2024 जयंतीबाबत.

माहे मे २०२४ महिन्यातील जयंतीबाबत

    परिपत्रक दि.28.11.2023 - ठेका कर्मचारी यांचे पोलिस व्हेरीफिकेशन - चारित्र्य पडताळणी बाबत


    मुख्य कार्यालयात दि. 30/04/2024 ते दि. 03/05/2024 स. 9.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत वैदयकीय तपासणी व रक्तदान शिबिर करिता उपस्थित राहणेबाबत.


    आदेश- 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमांच्या कामकाज बाबत

     

    परिपत्रक- दि.1 मे 2024 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाबाबत


    परिपत्रक- 14 एप्रिल 2024 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती


    परिपत्रक- माहे एप्रिल 2024 जयंतीबाबत.


    परिपत्रक- माहे मार्च 2024 जयंतीबाबत.


    "अतिरिक्त आयुक्त"  पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश 


    "उपायुक्त" पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश


    परिपत्रक - दि. 20.03.2024 बदली बाबत कार्यक्रम 


    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाब

    कार्यालयीन कामकाज करणेकरीता उपस्थित राहणे बाबत 

    माहे फेब्रुवारी २०२४ जयंतीबाबत.

    परिपत्रक - शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम 

    ठेका कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करणेबाबत परिपत्रक दि.27-12-2023 

    आदेश- गणेशोत्सव व गणेश विसर्जन सुस्थितीत व चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणेबाबत.


    सुधारित परिपत्रक- मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिन


    सार्वजनिक प्राधिकरणाने स्वत:हून किंवा सकारात्मक तत्वावर माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 बाबतच्या कलम 4 अन्वये माहिती प्रकट करण्याबाबत.

    आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा सन २०२२


    आदेश


    26 January 2021


    सन 2021 GR जयंती


    श्रीरामनवमी


    महावीर जयंती


    हनुमान जयंती


    ऑनलाईन सुनावणीचे GR (2)


    छत्रपती शिवाजी महाराज जंयतीदि.27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत-GR


    परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-2021


    महाशिवरात्री-2021


    रमजान ईद-2021


    शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021 मार्गदर्शक सूचना

      नियुक्ती आदेश - शक्तीवेल इलनगोवन पालानी


      सुधारीत प्रत्यायोजन आदेश.- दि. ०४/०३/२०२२


      मि. भा. सहा.आयुक्त यांचा बदली आदेश 


      श्री. स्वप्नील सावंत यांची उपायुक्त पदस्थापना रद्द करणेबाबत आदेश

      .

      सुधारीत प्रत्यायोजन आदेश दि. ०४/०३/२०२२


      सत्‍यप्र‍तिज्ञा पत्राबाबत.


      अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची-अंतिम यादी


      मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी – कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या मराठी


      सुधारित प्रत्यायोजन आदेश – दि. 29.10.2021 (1)


      दी. 08.10.2021 रोजी मुलाखत घेतलेल्या उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी.


      प्रेसनोट:दिवाळीपूर्वी दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाबाबत


      26 जानेवारी 2021 – परिपत्रक


      अभ्यांगताना तातडीचे कामा व्यतिरिक्त प्रवेश न देणेबाबत.


      ई-ऑफीस प्रणाली नसल्यास ई-मेल अन्वये पत्रव्यवहार करण्याबाबत


      ऑनलाईन सुनावणी-परिपत्रक


      कार्यलयील परिपत्रक


      गुढीपाडवा-2021


      जयंती परिपत्रक- माहे नोव्हेंबर 2020


      नागरीकासाठी काढलेले परिपत्रक


      निमंत्रण पत्रिकेस राजशिष्टाचारानुसार मंजुरी देणेबाबत

      .

      परिपत्रक – एप्रिल-2021


      परिपत्रक – जुलै-2021


      परिपत्रक – मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरणा विभाग


      परिपत्रक-जानेवारी 2021 जयंती


      परिपत्रक-फेब्रुवारी-2021


      परिपत्रक-मे 2021 जयंती


      परिपत्रक-रमजान-2021


      परिपत्रक-शिवजयंती साजरी करण्याबाबत


      महावीर जयंती 2021 मार्गदर्शक सूचना


      मा.महापौर यांचे दालनात आयोजित होणाऱ्या बैठकीबाबत

      .

      शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या निवेदनांवर बारा आठवडयामध्ये कार्यवाही करण्याबाबत.


      शुध्दीपत्रक


      शासन परिपत्रक-महाशिवरात्री-2021


      शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021-परिपत्रक



      नियुक्ती आदेश  : -

      नियुक्ती आदेश अकीलाडेश्वरी बाळमुर्गन

      नियुक्ती आदेश शक्ती वेलमुत्तुलिंगम

      नियुक्ती आदेश - श्री. संतोषरामा सोनावणे

      नियुक्ती आदेश - भावेश सुहास लोकेगावकर

      नियुक्ती आदेश मृणाली विक्रांत पाटील

      नियुक्ती आदेश साक्षी महेंद्र बरफ

      नियुक्ती आदेश -  परेश छगन सोलंकी

      नियुक्ती आदेश - श्रीम. मनिषा तुषार समेळ

      नियुक्ती आदेश - मयूर सुरेश सोलंकी

                  नियुक्ती आदेश - श्री. विजय विश्वनाथ स्वामी

                   नियुक्ती ऑर्डर - रोहित नरेश चंडालिया
                   नियुक्ती ऑर्डर - निलेश त्रिभुवन सोलंकी

       


      माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) ख अन्वये १७ मुद्द्यांची माहिती : -

      ६०(अ) विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे( १३ मुद्यांची माहिती ) : -



      आस्थापना विभाग : -
      विभाग प्रमुख
      दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
      ई- मेल
      सुनिल यादव
      ८४२२८११५०७
      establishment@ mbmc.gov.in

      प्रस्तावना : -

      मिरा भाईंदर महानगरपालिकेमधील आस्थापना विभागाद्वारे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, महाराष्ट्र शासन नियम/निर्णयपरिपत्रके/अधिसूचना व महानगरपालिकेतील संविधानिक समित्याद्वारे पारित ठराव इविचारात घेऊन नियमानुसार खालीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येते.

      विभागाची कामे : -

      • म.ना.से. (सेवेच्यासर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे.
      • शा.निबीसीसी१०९७/प्र.क्र.६३/९७/१६ब, दि.१८/१०/१९९७ व शा.नि.बीसीसी-२०१५/प्र.क्र.१०२-ए/१५/१६ब, दि.१९/०१/ २०१६ अन्वये बिंदुनामावली अद्यावत ठेवणे.
      • महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम –कलम ५१ (४) नुसार आकृतीबंध विषयक कार्यवाही करणे.
      • महाराष्ट्रशासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्ये, अधिनियम २००५ अन्वये बदल्यांबाबतची कार्यवाही करणे.
      • शासनपरिपत्रक क्र. एसाअरव्ही-२१५/प्र.क्र.५६६/का-१२, दि.०८/०१/२०१६ अन्वये पदोन्न्तीबाबतची कार्यावाही करणे.
      • म.ना.से.(पदग्रहणअवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ अन्वये शिस्तभंग व विभागीय चौकशी करणे. प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबतची कार्यवाही.
      • म.ना.से.(शिस्तव अपील) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशी प्रकरणे करणे.
      • म.ना.से.(रजा) नियम१९८१ अन्वये रजा मंजुरी.
      • म.ना.से.(वेतन) नियम१९८१ अन्वये मा.आयुक्त/प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचा-यांचे स्वग्राम व रजाप्रवास सवलत देयके वेतननिश्चिती कामे करणे.
      • म.ना.से.(निवृत्तीवेतन) १९८२ अन्वये सेवानिवृत/स्वेच्छा निवृत्त/कुंटुंब निवृत्ती/उपदान/अर्जित रजा रोखीकरण अंतिमीकरण व त्यासंबंधी प्रकरणे.
      • म.ना.से.(निवृत्तीवेतनअंशराशीकरण) नियम १९८४ अन्वये निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरणबाबत कार्यवाही करणे.
      • म.ना.से.(वेतन) नियम1981 नुसार अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन प्रदानाविषयक कार्यवाही करणे.
      • महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम ५३ (३) अन्वये करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीबाबतची कार्यवाही.
      • केंद्रशासनाचा माहिती अधिकारी अधिनियम – २००५ अन्वये कार्यवाही करणे.
      • शासननिर्णय क्र.बी.जी.टी-१०००/प्र.क्र.५६/२०००/वित्तीय सुधारणा, दि.१०/०९/२००१ अन्वये अभिलेखांचे वर्गीकरण, जतन, नाशन व सहा गठ्ठे पध्दतीप्रमाणे अंमलबजावणी करणे.
      • म.ना.से.(ज्येष्ठ्तेचेविनिमय) नियमावली १९८२ अन्वये सेवा ज्येष्ठता अंतिम यादी प्रसिध्द करणे.
      • सा.प्र.वि.शा.नि.सी.एफ.आर१२१०/प्र.क्र.४७/२०१०/तेरा, दि.०१/११/२०११गोपनीय अहवाल जतन करणे.
      • वित्तविभाग, वेतन -११९९/प्र.क्र.२/९९/सेवा-३, दि.२०/०७/२०१३.
      • वि.वि.वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१/०४/२०१०अन्वये आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत. सा.प्र.वि.एसआरव्ही- १०९५/प्र.क्र.१/९१-१२, दि.०८/०६/१९९५.
      • सा.प्र.वि.शा.नि.वशिअ/१२१४/प्र.क्र.५१(२)/११, दि.१७/११/२०१४अन्वये मत्ता व दायित्व विषयक कामे करणे.
      • शासननिर्णय क्र.सकानि-२००७/प्र.क्र.१७६/२००७/नवि-६, दि.२२/१०/२००८ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेड्कर, श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत कामकाज करणे.
      • मा.महालेखापाल/स्थानिक निधी व महानगरपालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने आक्षेपिलेल्या परिच्छेदांचे अनुपालन करणे

      अधिकारी /कर्मचारी यांची अंत‍िम सेवा जेष्ठता यादी दि. 01.01.2020 ते 31.12.2020
      अधिकारी /कर्मचारी यांची अंत‍िम सेवा जेष्ठता यादी दि. 01-01.2019 ते 31.12.2019
      सन 2018 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत
      सन 2019 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत
      सन 2020 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत
      परिपत्रक 2018
      परिपत्रक
      सेवा रेकॉर्ड आणि सेवा ज्येष्ठता
      निविदा (Tenders)
      अर्ज पत्रक
      सेवानिवृत्त लेखाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी सेवाकरार पद्धतीने उपलब्ध करून घेणेबाबत.


      वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी (2)

      वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी


      वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी


      वर्ग-01 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी


      वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी


      वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी


      वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी


      वर्ग-01 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी_0001


      वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी_0001


      वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी


      वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम  सेवा जेष्ठता यादी_0001

      सेवाजेष्ठता यादी ३०/०१/२०२४ 

      मिरा भाईंदर महानरपालिका आस्थापने वरील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत प्रारुप सेवा जेष्ठाता यादी 2024 बाबतचे परीपत्रक_1849/1860

      मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या आस्थापने  वरील वर्ग -03 च्या प्रसविका (G.N.M ) यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आस्वसित प्रगती योजना अनुजेय करणे बाबत_298

      मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत वर्ग-02 संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01_01_2019 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी

      * मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत वर्ग-02 संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01012020 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी

      * मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी_कर्मचारी यांची दि.01_01_2021 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी

      मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी_कर्मचारी यांची दि.01_01_2022 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी

      * मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी_कर्मचारी यांची दि.01_01_2023 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे.



      आधिकारी/कर्मचारी बदली यादी : -

      महानगरपालिका महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2015 *

      मि भा मनपा परिवहन उपक्रमासाठी ठो‍क मानधनावर डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर व ITS ऑफिसर (परिवहन) या पदाची निवड यादी


      मि भा मनपा परिवहन उपक्रमासाठी ठो‍क मानधनावर डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर व ITS ऑफिसर (परिवहन) या पदाची जाहिर सुचना


      मि भा मनपाच्या लेखापरिक्षण शिक्षण व आस्थापना विभागाकरीता सेवानिवृत्त लेखापरिक्षण अधिकारी सेवा करारपद्धतीने घेणेबाबत.


      मनपातील विविध विभागातील कंत्राटी कामगार कायदा 1970 कायद्यातंर्गत कार्यवाहीबाबतचे शुद्धीपत्रक


       मि भा मनपाच्या अतिक्रमण व नगररचना विभागासाठी ठोक मानधनावरील सहायक विधी अधिकारी या पदाची निवड व प्रतिक्षा मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत.


       मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण व नगररचना विभागात ठोक मानधनावर सहायक विधी अधिकारी उपलब्ध करुन घेणेबाबत


       दि-12.12.2023 रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीमधील ठोक मानधनावरील क्रिडा शिक्षक या पदाची निवड व प्रतिक्षा यादी.


      मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मनपा शाळांसाठी ठोक मानधनावरील क्रीडा शिक्षक या पदाची दि.12/12/2023 रोजी थेट मुलाखत.

      ठोक मानधनावरील क्रिडा शिक्षक - निवड यादी


      महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ठोक मानधनावरील वैदयकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ), वैदयकीय अधिकारी व प्रसविका या पदांची दि.01/08/2023 रोजीच्या मुलाखतीव्दारे पात्र उमेदवारांची निवड यादी


      अनुकंपा अंतिम प्रतिक्षासुची प्रसिद्ध करणेबाबत. (30-06-2023 पर्यंतची)


      दि.06-06-2023 रोजीच्या माध्यमिक शिक्षक ठोक मानधन पदाच्या मुलाखतीबाबतची निवड व प्रतिक्षा यादी


      दि.06-06-2023 रोजीच्या प्राथमिक शिक्षक ठोक मानधन पदाच्या मुलाखतीबाबतची निवड व प्रतिक्षा यादी


      महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी ठोक मानधनावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पदभरतीची जाहिर सुचना


      अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची प्रसिद्ध करणेबाबत(नवीन)


      प्रतीक्षासुची – 4 – अंतिम यादी

      आकृतीबंध 26-02-2019 मंजूर
      RR combine सेवा प्रवेश नियम 2014
      सेवा प्रवेश नियम 2019
      मंजूर व रिक्त पदे तक्ता
      बिंदूनामावली तक्ता
      अभियंता नेमणूक व पदोन्नती आदेश
      स्मरणपत्र
      सन 2004 ची वरिष्ठ लिपीक संवर्गाची अंतिम सेवा जेष्ठता यादी
      सेवा जेष्ठता
      आदेश
      सुचना
      अनुकंपा अंतिम प्रतिक्षासुची
      वर्ग-01 ते वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2024 रोजीची प्रारुप सेवा जेष्ठता यादी     
      वर्ग-1 ते वर्ग-4 सन 2023 प्रारुप सेवा जेष्ठता यादी
      वर्ग-1 ते वर्ग-4 सन 2022 प्रारुप सेवा जेष्ठता यादी
      वर्ग-1 ते वर्ग-4 सन 2021 प्रारुप सेवा जेष्ठता यादी
      वर्ग-2 अधिकारी यांची सन 2020 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी
      वर्ग-2 अधिकारी यांची सन 2019 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी