विभागप्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
सुनील यादव |
022-28192828 Ext. 123 (निवडणुक विभाग) Ext.166 |
electionmbmc@gmail.com |
“ प्रस्तावना ” मिरा भाईंदर महानगरपालिकेचे कामकाज लोकाभिमुख व गतिमान होण्याच्या दृष्टीकोनातून मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुख्य कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मा. उपायुक्त (मु.) यांच्याकडील जा.क्र.मनपा/सा.प्र./40/2015 दि.10/04/2015 अन्वये महानगरपालिका स्तरावर निवडणुक विषयक कामकाजा करीता निवडणुक कक्ष स्वतंत्रयरित्या स्थापन करण्यात आला आहे. सदर विभागातुन महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक/पोटनिवडणुका तसेच मतदार जनजागृती,मतदार नोंदणी, शासनाचे विविध कार्यक्रम यासाठी शासनाशी/राज्य निवडणुक आयोगाशी समन्वय साधुन त्यांच्या मार्गदर्शनानुसार कामे पार पाडली जातात.
|
जॉबचार्ट :-
|
कर्मचारी माहिती व दुरध्वनी क्रमांक :-
|
शासन निर्णय :-
|
अंदाज पत्रक (सन 2024-2025) :-
|
उपक्रम :-
नागरिकांची सनद:->> नागरिकांची सनद |
कार्यादेश :- |
अधीसुचना :- |
>> महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्य पालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विधी नियाम |
नकाशे :- |
>> अंतिम प्रभाग नकाशे |
>> अंतिम प्रभाग रचना नकाशा |
>> अंतिम प्रभाग रचना नकाशा छायाचित्र |
>> सा.नि.2017 प्रभाग निहाय नकाशे |