मिरा भाईंदर महानगरपालिका
17 February 2016    03:55:50
निवडणुक

भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार दि. ०१-०१-२०१७ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादयांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याची मुदत दि. २१-१०-२०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत भारत निवडणुक आयोगाचे आदेश क्रमांक २३/एमटी/२०१७ दि. १४-१०-२०१६ रोजी व क्रमांक :- ईएलाआर २०१६/प्र.क्र.३५६/१६/३३ सामान्य प्रशासन विभाग कळविण्यात आलेले आहे. तरी याबाबत सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना या प्रसिद्धिद्वारे अवगत करण्यात येत आहे. याशिवाय सदर बाब सर्व राजकिय पक्षांना या प्रसिद्धिद्वारे अवगत करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन - २०१२ प्रभाग रचना


शेवटचा बदल : 27-10-2016