मिरा भाईंदर महानगरपालिका
17 February 2016    03:55:50
बांधकाम विभाग

विभाग प्रमुख श्री. शिवाजी बारकुंड  
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422811334  
ई- मेल mbmcpwd@gmail.com  

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा सार्वजनिक बाांधकाम विभाग महत्त्वाचा विभाग असून सदर विभागामार्फत शहरातील सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक इमारती, रस्ते दरुुस्ती, गटार बाांधकामे, बागा व उद्याने निर्माण करणे व त्याांची देखभाल दरुुस्ती करणे ही सार्वजनिक बाांधकाम विभागाची प्रमुख कामे आहेत. तसेच सदर विभागामार्फत नाले, सिमेंट कॉक्रीट पायवाटा, डाांबरी रस्ते, सार्वजनिक इमारती, समाजमंदिरे, तळी, स्मशानभूमी, सिग्नल यंत्रणा, फुटपाथ स्ट्रीट लाईट, सर्व स्तरांवर मालमत्तांची दुरुस्ती कामे, शाळा इमारती, सार्वजनिक शौचालय, मुताऱ्या वाहतूक बेटे, स्वागत कमानी,नामफलक इत्यादी महत्त्वाची कामे करण्यात येतात.

टिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली पीडीएफ डाऊनलोड करा.

 प्रस्तावना

कार्यादेश व अंदाजपत्रक

अधिकारी व कर्मचारी यांची पदनिहाय संख्या

अ . क्रं पदनिहायक कर्मचारी पदसंख्या
 १ शहर अभियंता ०१
 २ कार्यकारी अभियंता ०१
 ३ उपअभियंता ०३
 ४ कनिष्ठ अभियंता ०८
 ५ सव्हेअर ०१
 ६ लिपिक ०७
 ७ तारतंत्री ०१
 ८ मिस्त्री ०१
 ९ गवंडी ०२
 १० शिपाई / सफाई कामगार/ रखवालदार २२

 बी.एस.यु.पी प्र्कल्पांतर्गत जनता नगर व काशीचर्च येथील मयत पात्र लाभार्थीच्या वारस नोंद यादी प्रसिध्दीबाबत..

 बी.एस.यु.पी प्र्कल्पांतर्गत जनता नगर व काशीचर्च येथील मयत पात्र लाभार्थीच्या वारस नोंद यादी प्रसिध्दीबाबत..

 धोकादायक इमारतीची जाहिर सुचना प्रसिध्दीबाबत..


शेवटचा बदल : 05-04-2017